CATALYST UPSC/MPSC NEW PATTERN
1.25K subscribers
903 photos
15 videos
84 files
1.4K links
Download Telegram
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
जय भीम' नारा कुणी दिला?


'जय भीम'चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी 1935 मध्ये दिला अशी नोंद आहे.

बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ते सचिव होते.

'जय भीम'चा नारा कसा तयार झाला याबद्दल कसा तयार झाला असं विचारले असता दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार सांगतात, "कामठी आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचे संघटन बाबू हरदास यांनी उभे केले होते. या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले होते की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार, रामराम, किंवा जोहार मायबाप न म्हणता 'जय भीम' असे म्हणावे. आणि 'जय भीम'ला प्रत्युत्तर म्हणून 'बल भीम' म्हणावे."

https://t.me/AbhyudayaIAS
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
विद्यार्थी मित्रांनो, MPSC Combine Group C आणि इतर परीक्षांसाठी 'इतिहास' हा विषय तुमचे मेरिट ठरवू शकतो! 🎯

फक्त पुस्तके वाचून चालणार नाही, तर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न (Trends) समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

नेमकी हीच गरज ओळखून, आपण इतिहासाच्या मागील १० वर्षांच्या PYQ चे '360° विश्लेषण' करणारे एक अत्यंत महत्त्वाचे लेक्चर घेतले आहे. ✌️
ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर अजून पाहिले नाही, त्यांनी ते लगेच पाहून घ्या; कारण परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची अचूक दिशा तुम्हाला यातून मिळेल. 💯

तुमच्या अभ्यासाला एक स्मार्ट टच देण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच गेमचेंजर ठरेल, त्यामुळे अजिबात मिस करू नका!

वेळ न घालवता खालील लिंकवर क्लिक करा आणि लेक्चर आत्ताच पूर्ण पहा! 👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please Join our new Youtube channel for quality content 👆
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
🎯 मिशन १५ दिवस: इतिहास आणि राज्यव्यवस्था पूर्ण तयारी! 🎯


नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो! 🌟

परीक्षेच्या तयारीमध्ये सातत्य (Consistency) आणि योग्य नियोजन हेच यशाचे खरे गमक असते. बऱ्याचदा मोठा अभ्यासक्रम पाहून आपण सुरुवात कुठून करावी या संभ्रमात पडतो. म्हणूनच आपल्या 'अभ्यूदय ' टेलिग्राम चॅनेलवर आपण आजपासून घेऊन येत आहोत एक जबरदस्त उपक्रम:-

१५ दिवसांचे डेली स्टडी टार्गेट्स!


फक्त १५ दिवसांत आपण इतिहास आणि राज्यव्यवस्था (Polity) हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय मुळापासून आणि अचूक रिव्हिजनसह पूर्ण करणार आहोत.

🔥 आजचे टार्गेट (Day 2):


१. राज्यव्यवस्था (Polity):

राज्यघटनेची वैशिष्ट्ये,
प्रस्तावना (सरनामा),
नागरिकत्व,
संघराज्य व त्याचे क्षेत्र

२. इतिहास (समाजसुधारक):

महर्षी धोंडो केशव कर्वे,
विठ्ठल रामजी शिंदे,
गोपाळ गणेश आगरकर

📌 आपली रणनीती कशी असेल?

* दररोज स्पष्ट टार्गेट: रोज सकाळी अभ्यासाचा अचूक घटक दिला जाईल.

* कन्सिस्टन्सी ट्रॅकर: दिवसभरात टार्गेट पूर्ण करून स्वतःचे मूल्यमापन करा.

* परिपूर्ण कव्हरेज: १५ दिवसांत हे दोन्ही विषय तुमच्या हातात पक्के बसतील याची खात्री!

> "यश हे एका रात्रीत मिळत नाही, पण रोज घेतलेले छोटे-छोटे निर्णय आणि पूर्ण केलेले टार्गेट्स नक्कीच एका दिवशी यश मिळवून देतात."
>
आजच स्वतःशी प्रामाणिक राहून या चॅलेंजला सुरुवात करा. "Challenge Accepted" करा आणि कामाला लागा.

चला, एकत्र अभ्यास करूया आणि ध्येयाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकूया! 🚀💯
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
15_Day_Master_Study_Tracker.pdf
102.8 KB
📄 १५-Day Master Study Tracker PDF +  ⭐️

🎯 तुमचा प्रचंड प्रतिसाद आणि आपला १५ दिवसांचा संकल्प! 🎯

प्रिय भावी अधिकाऱ्यांनो,
कालपासून आपल्या या १५ दिवसांच्या 'राज्यव्यवस्था व इतिहास' रिव्हिजन उपक्रमाला मिळालेला तुमचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला! शेकडो विद्यार्थ्यांचे मेसेज, कमिटमेंट आणि अभ्यासाची ही नवी ऊर्जा पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे — ध्येय गाठण्याची जिद्द तुमच्यात ठासून भरलेली आहे! 💯🔥

परीक्षेच्या या टप्प्यावर सर्वात कठीण गोष्ट असते ती म्हणजे 'सातत्य (Consistency)'. बऱ्याचदा आपण उत्साहात सुरुवात करतो, पण ३-४ दिवसांनंतर वेग मंदावतो. हे यावेळी होऊ द्यायचे नाही!

📥 तुमच्यासाठी खास गिफ्ट: '१५-Day Master Study Tracker' (PDF)

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार संपूर्ण १५ दिवसांचे सुटसुटीत वेळापत्रक आणि दैनिक चेकिंग बॉक्स असणारी Checklist PDF सोबत जोडली आहे.
विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे?

* ही PDF डाऊनलोड करा (शक्य असल्यास एक प्रिंट काढून तुमच्या स्टडी टेबलसमोर लावा).

* रोजचे टार्गेट पूर्ण झाले की त्या घटकापुढे अभिमानाने टिक () करा.

* रात्री ८:०० वाजता टेलिग्रामवरील क्विझ सोडवून स्वतःचे मूल्यमापन करा.
💬 :
> "मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हा एका रात्रीचा प्रवास नाही. रोज थोडा-थोडा केलेला प्रामाणिक अभ्यासच तुम्हाला त्या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत किंवा मंत्रालयाच्या पायऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आहे. थकवा येईल, कंटाळा येईल, पण स्वतःला आठवण करून द्या — 'मी इथेपर्यंत हार मानण्यासाठी आलेलो नाही!'"
>
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा आणि रोजचे टार्गेट त्याच दिवशी संपवा.

चला, आजचा अभ्यास पूर्ण करून दाखवा आणि कमेंटमध्ये टाका:

🔥 #Day2_Completed 🔥
अभ्युदय अकॅडमी तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर आहे! 🚀✍️


जॉईन आणि शेअर करा 😍
https://t.me/AbhyudayaIAS
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
5_6073497649657422183.pdf
186.6 KB
अभ्यूदय अकॅडमि -Day 1 target basic test
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
Abhyuday_Academy_Day_2_FINAL.pdf
106.3 KB
अभ्यूदय अकॅडमि -Day 2 target basic test
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
Day 4 Target 🎯

​Polity:
मार्गदर्शक तत्त्वे (DPSP - भाग ४),
मूलभूत कर्तव्ये (भाग ४-A)

​इतिहास:
भाऊ महाजन, विष्णुबुवा ब्रम्हचारी
पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
आपण अभ्यास करत असताना इतरही लाखो मुलं अभ्यास करत आहेत हे ध्यानात ठेवलं तर आपण आपल्या मार्गावरून ढळत नाही......... लाखो जण करत आहेत पण आपण रोज च आपलं टार्गेट पूर्ण केलं तर आपल्या स्थाना ला कोणीही धक्का लावू शकत नाही, आपली जागा पक्की होणार हे पण नक्की😍🥰

असंच निद्रे च्या वाटेवर जाताना चे दोन शब्द 😀
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
Target Day 6

​Polity:

संसद (लोकसभा, राज्यसभा, कायदानिर्मिती प्रक्रिया, संसदीय समित्या)

​इतिहास:

काँग्रेस स्थापना, मागण्या, नेते, वृतपत्रे, योगदान, अधिवेशने,मवाळ व जहाल कालखंड, स्वदेशी चळवळ,सुरत फूट