Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
92 subscriptions completed ✨ 📥 .... Thank you 🙏😊..... Few Remaining 🔝
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨ABHYUDAY Academy🚨
⭐️राम नवमी विशेष ऑफर! MPSC पॉलिटी (Polity) मध्ये मिळवा 15 पैकी 15 मार्क्स! ☄️ “राज्यव्यवस्थेतील कलमे, अपवाद आणि संकल्पना आता सोप्या पद्धतीने!” अभ्युदय अकॅडमी घेऊन येत आहे खात्रीशीर 'पॉलिटी मंथन' (OUT OF MARKS BATCH). 🎯 बॅच एक, फायदे अनेक! 🎯 फक्त रिव्हिजन…
🔥🔥 प्रचंड प्रतिसाद....🔥🔥
👉 'मार्च एन्ड 'आजच.. नंतर फीस वाढणार आहे
👉 'मार्च एन्ड 'आजच.. नंतर फीस वाढणार आहे
CATALYST UPSC/MPSC NEW PATTERN
🔥🔥 प्रचंड प्रतिसाद....🔥🔥 👉 'मार्च एन्ड 'आजच.. नंतर फीस वाढणार आहे
आत्तापर्यंत 167 ऍडमिशन पुर्ण ‼️‼️या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.......☄️ ☄️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
🔥 MPSC पॉलिटी: जे वाचायला सगळ्यात किचकट, ते 'अभ्युदय अकॅडमी' करणार एकदम सोपं!🔥 🔡
विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी वाचताना काही मुुद्दे कितीही वेळा वाचले तरी परीक्षेत कन्फ्युजन होतेच ना? 😔
राज्यसेवा आणि संयुक्त (Combine) परीक्षेसाठी अभ्युदय अकॅडमीच्या 'पॉलिटी-मंथन' बॅचमधील या २ 'मास्टर ट्रिक्स' पाहा, आणि स्वतःच ठरवा!
🤯 ट्रिक : राज्यांच्या निर्मितीचा क्रम (Chronology of States Formation)
१९५६ नंतर निर्माण झालेल्या १५ नवीन राज्यांचा क्रम आयोग वारंवार विचारतो आणि इथेच दांडी उडते. आता फक्त ही एकच ओळ (गोष्ट) लक्षात ठेवा:
"
गुजरातमधील नागाने हरीच्या हिमालयात मणी, त्रिशूळ आणि मेघ पाहिले. ते पाहून सिक्कीमचा मिझो 'अरुण' गोव्याला गेला, आणि तिथे छत्री उघडून झोपला व तेल लावले."
जादू पाहा:
१. गुजरात (१९६०)
२. नागा - नागालँड (१९६३)
३. हरी - हरियाणा (१९६६)
४. हिमालय - हिमाचल प्रदेश (१९७१)
५. मणी - मणिपूर (१९७२)
६. त्रिशूळ - त्रिपुरा (१९७२)
७. मेघ - मेघालय (१९७२)
८. सिक्कीम (१९७५)
९. मिझो - मिझोराम (१९८७)
१०. अरुण - अरुणाचल प्रदेश (१९८७)
११. गोवा (१९८७)
१२. छत्री - छत्तीसगड (२०००)
१३. उघडून - उत्तराखंड (२०००)
१४. झोपला - झारखंड (२०००)
१५. तेल - तेलंगणा (२०१४)
आता किती अवघड प्रश्न येऊ द्या सोपाच वाटणार 😊
जॉईन करा 👇
https://t.me/AbhyudayaIAS
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
🚨ABHYUDAY Academy🚨
मार्गदर्शक:
🔸भानुदास यादव(SSM 2020,23,24)
कर व प्रशासकीय अधिकारी,(2023)
10 years+teaching-VIDARBHAIAS,SolapurUni.SIAC AMT,S.M.Joshi clg Pune, Royal Aca.
🔸आरती जाधव
सहायक निबंधक 2020,DO मंत्रालय 2021
🔸सोनिया मोकाशे PSI-2021

❤1
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
🤯 ट्रिक क्र. २: आणीबाणीत कलम ३५८ विरुद्ध ३५९ (सर्वात कन्फ्युजिंग मुद्दा)
आणीबाणी लागल्यावर मूलभूत हक्क कधी आणि कसे निलंबित होतात, यात कायम गोंधळ उडतो. आता फक्त ही एक यमक जुळणारी ओळ लक्षात ठेवा:
"
३५८ ला '१९' ची घाई, ३५९ ला राष्ट्रपतींची 'सही'!"
३५८ ला '१९' ची घाई: राष्ट्रीय आणीबाणी लागताच कलम ३५८ नुसार कलम १९ मधील स्वातंत्र्ये 'आपोआप' (घाईघाईत) निलंबित होतात. कोणाच्याही आदेशाची गरज नाही.
३५९ ला राष्ट्रपतींची 'सही': इतर मूलभूत हक्क निलंबित करण्यासाठी कलम ३५९ नुसार राष्ट्रपतींना वेगळा आदेश काढावा लागतो (त्यावर राष्ट्रपतींची सही लागते). आणि लक्षात ठेवा, कलम २० आणि २१ कोणत्याही परिस्थितीत निलंबित होत नाहीत!
💡 मित्रांनो, 'पॉलिटी-मंथन' बॅचमध्ये अशाच ३०० हून अधिक ट्रिक्सने पॉलिटीचा संपूर्ण विषय डोक्यात फिट केला जाणार आहे! 💡
https://t.me/AbhyudayaIAS
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
१८८८ चे काँग्रेस अधिवेशन
काँग्रेसचे चौथे अधिवेशन १८८८ मध्ये अलाहाबाद येथे पार पडले; या अधिवेशनाचे अध्यक्षपद जॉर्ज यूल यांनी भूषवले होते. या अधिवेशनाला १,२४८ प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांपैकी २२२ प्रतिनिधी मुस्लिम होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात जॉर्ज यूल यांनी असे प्रतिपादन केले: "सर्वप्रथम आणि प्रामुख्याने, आपण भारतीय आहोत; त्यानंतरच आपण हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन आहोत."
या अधिवेशनाच्या आयोजनात दरभंगाच्या महाराजांनी मोलाचे सहकार्य केले. अधिवेशनापूर्वी, प्रसिद्धी आणि जनसंपर्काच्या उद्देशाने दोन पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या होत्या. पहिली पुस्तिका होती *काँग्रेस कॅटेकिझम* (Congress Catechism), जिचे लेखन वीरा राघवाचारियार यांनी केले होते—मूळतः तमिळ भाषेत लिहिली गेल्यामुळे या पुस्तिकेला 'तमिळ कॅटेकिझम' असेही संबोधले जाते—तर दुसरी पुस्तिका *मौलवी फरीदुद्दीन आणि कंबख्तपूरचा रामबक्ष यांच्यातील संवाद* (A Dialogue between Maulvi Fariduddin and Rambakhsh of Kambakhtpur) या शीर्षकाची होती.
याच अधिवेशनाच्या निमित्ताने लाला लजपत राय यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाला पहिल्यांदाच उपस्थिती लावली होती.
सर सय्यद अहमद खान आणि बनारसचे राजा शिवप्रसाद यांनी या अधिवेशनाला विरोध केला होता.
https://t.me/AbhyudayaIAS
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
▪️
पहिले सत्याग्रही :- विनोबा भावे
१७ ऑक्टोबर १९४० रोजी पवनार (महाराष्ट्र) येथे भाषण दिले.
दुसरे सत्याग्रही :- जवाहरलाल नेहरू
जानेवारी १९४१ मध्ये भाषण.
तिसरे सत्याग्रही :- ब्रह्मदत्त
गांधीजी स्वतः सत्याग्रही बनले नाहीत.
#Fact_History
जॉईन करा
https://t.me/AbhyudayaIAS
वैयक्तिक सत्याग्रह......
पहिले सत्याग्रही :- विनोबा भावे
१७ ऑक्टोबर १९४० रोजी पवनार (महाराष्ट्र) येथे भाषण दिले.
दुसरे सत्याग्रही :- जवाहरलाल नेहरू
जानेवारी १९४१ मध्ये भाषण.
तिसरे सत्याग्रही :- ब्रह्मदत्त
गांधीजी स्वतः सत्याग्रही बनले नाहीत.
#Fact_History
जॉईन करा
https://t.me/AbhyudayaIAS
Telegram
🚨ABHYUDAY Academy🚨
मार्गदर्शक:
🔸भानुदास यादव(SSM 2020,23,24)
कर व प्रशासकीय अधिकारी,(2023)
10 years+teaching-VIDARBHAIAS,SolapurUni.SIAC AMT,S.M.Joshi clg Pune, Royal Aca.
🔸आरती जाधव
सहायक निबंधक 2020,DO मंत्रालय 2021
🔸सोनिया मोकाशे PSI-2021
🔸भानुदास यादव(SSM 2020,23,24)
कर व प्रशासकीय अधिकारी,(2023)
10 years+teaching-VIDARBHAIAS,SolapurUni.SIAC AMT,S.M.Joshi clg Pune, Royal Aca.
🔸आरती जाधव
सहायक निबंधक 2020,DO मंत्रालय 2021
🔸सोनिया मोकाशे PSI-2021
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
2026 Group B update
PSI-300+
STI 225+
SR आणि ASO सध्या तरी भोपळा आहे...... लढा देणं गरजेचं आहे या जागेसाठी
@AbhyudayaIAS

जय भीम' नारा कुणी दिला?
'जय भीम'चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी 1935 मध्ये दिला अशी नोंद आहे.
बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स-बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ते सचिव होते.
'जय भीम'चा नारा कसा तयार झाला याबद्दल कसा तयार झाला असं विचारले असता दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार सांगतात, "कामठी आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचे संघटन बाबू हरदास यांनी उभे केले होते. या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले होते की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार, रामराम, किंवा जोहार मायबाप न म्हणता 'जय भीम' असे म्हणावे. आणि 'जय भीम'ला प्रत्युत्तर म्हणून 'बल भीम' म्हणावे."

YouTube
MPSC Group C & Talathi Bharti | इतिहास PYQ 360° विश्लेषण | @AbhyudayAcademy
मित्रांनो, MPSC Group C आणि तलाठी भरतीची तयारी करत आहात? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! 🎯
या व्हिडिओमध्ये आपण 'इतिहास' (History) विषयाच्या मागील १० वर्षांच्या PYQ (Previous Year Questions) चे 360° विश्लेषण केले आहे. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न…
या व्हिडिओमध्ये आपण 'इतिहास' (History) विषयाच्या मागील १० वर्षांच्या PYQ (Previous Year Questions) चे 360° विश्लेषण केले आहे. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न…
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
विद्यार्थी मित्रांनो, MPSC Combine Group C आणि इतर परीक्षांसाठी 'इतिहास' हा विषय तुमचे मेरिट ठरवू शकतो! 🎯
फक्त पुस्तके वाचून चालणार नाही, तर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न (Trends) समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
नेमकी हीच गरज ओळखून, आपण इतिहासाच्या मागील १० वर्षांच्या PYQ चे '360° विश्लेषण' करणारे एक अत्यंत महत्त्वाचे लेक्चर घेतले आहे.✌️
ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर अजून पाहिले नाही, त्यांनी ते लगेच पाहून घ्या; कारण परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची अचूक दिशा तुम्हाला यातून मिळेल.💯
तुमच्या अभ्यासाला एक स्मार्ट टच देण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच गेमचेंजर ठरेल, त्यामुळे अजिबात मिस करू नका!
वेळ न घालवता खालील लिंकवर क्लिक करा आणि लेक्चर आत्ताच पूर्ण पहा! 👇
फक्त पुस्तके वाचून चालणार नाही, तर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न (Trends) समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
नेमकी हीच गरज ओळखून, आपण इतिहासाच्या मागील १० वर्षांच्या PYQ चे '360° विश्लेषण' करणारे एक अत्यंत महत्त्वाचे लेक्चर घेतले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर अजून पाहिले नाही, त्यांनी ते लगेच पाहून घ्या; कारण परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची अचूक दिशा तुम्हाला यातून मिळेल.
तुमच्या अभ्यासाला एक स्मार्ट टच देण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच गेमचेंजर ठरेल, त्यामुळे अजिबात मिस करू नका!
वेळ न घालवता खालील लिंकवर क्लिक करा आणि लेक्चर आत्ताच पूर्ण पहा! 👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
YouTube
MPSC Group C & Talathi Bharti | इतिहास PYQ 360° विश्लेषण | @AbhyudayAcademy
मित्रांनो, MPSC Group C आणि तलाठी भरतीची तयारी करत आहात? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! 🎯
या व्हिडिओमध्ये आपण 'इतिहास' (History) विषयाच्या मागील १० वर्षांच्या PYQ (Previous Year Questions) चे 360° विश्लेषण केले आहे. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न…
या व्हिडिओमध्ये आपण 'इतिहास' (History) विषयाच्या मागील १० वर्षांच्या PYQ (Previous Year Questions) चे 360° विश्लेषण केले आहे. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न…
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
YouTube
गांधीजीं च्या स्थानिक चळवळी PYQ ने पाठच होणार short tricks - mpsc, @ABHYUDAYAcademy-MPSCCOMBINE
व्हिडिओमध्ये आपण 'इतिहास' (History) विषयाच्या मागील १० वर्षांच्या PYQ (Previous Year Questions) चे 360° विश्लेषण केले आहे. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न, महत्त्वाचे ट्रेंड्स आणि प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत कशी लक्षात ठेवायची, यावर सविस्तर चर्चा…