CATALYST UPSC/MPSC NEW PATTERN
1.25K subscribers
903 photos
15 videos
84 files
1.4K links
Download Telegram
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
⭐️राम नवमी विशेष ऑफर! MPSC पॉलिटी (Polity) मध्ये मिळवा 15 पैकी 15 मार्क्स! ☄️

​“राज्यव्यवस्थेतील कलमे, अपवाद आणि संकल्पना आता सोप्या पद्धतीने!” अभ्युदय अकॅडमी घेऊन येत आहे खात्रीशीर 'पॉलिटी मंथन' (OUT OF MARKS BATCH). 🎯
बॅच एक, फायदे अनेक!

🎯 फक्त रिव्हिजन पुरेशी नाही, 'Recalling' ची ताकद ओळखा! 🎯

​mpsc च्या अभ्यास करताना विशेषतः 'पॉलिटी' सारख्या फॅक्चुअल आणि कन्सेप्चुअल विषयात फक्त पुस्तके वाचून आणि रिव्हिजन करून भागत नाही. परीक्षेच्या वेळेस योग्य पर्याय अचूकपणे निवडण्यासाठी 'Recalling' (वाचलेले आठवणे) सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. या व्हिडिओमध्ये मी रिव्हिजननंतर recalling ची शास्त्रशुद्ध पद्धत काय असावी आणि त्यामुळे परीक्षेतील तुमचे कन्फ्युजन कसे टळते, हे सविस्तर सांगितले आहे.

'पॉलिटी-मंथन' बॅच नक्की कशी मदत करेल?
'अभ्युदय अकॅडमी'च्या 'पॉलिटी-मंथन' बॅचमध्ये आम्ही या 'Recalling' तंत्रावरच विशेष भर देतो. आपल्या ८० रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये केवळ सिलॅबस पूर्ण करण्यावर भर नसून, विद्यार्थ्यांकडून या तंत्राचा प्रत्यक्ष सराव करून घेतला जातो. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसह, परीक्षेच्या दबावाखालीही अचूक उत्तरे आठवून पॉलिटीमध्ये १५ पैकी १५ गुण मिळवण्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.

📌 बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये:

😀80 Recorded Lectures
😀MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच संयुक्त गट ब व गट क (पूर्व व मुख्य) साठी अत्यंत उपयुक्त.
🔼संकल्पनात्मक स्पष्टीकरण + ट्रिक्स (Conceptual Clarity with Tricks).
✔️ राज्यघटनेची महत्त्वाची कलमे पाठांतर करून घेण्यावर भर.
अपवाद व विशेष मुद्द्यांवर (Exceptions & Special points) विशेष लक्ष.
M. Laxmikanth आधारित फक्त 70 पानांच्या Revision Notes.
🎯पंचायतराज' घटकाची सविस्तर तयारी.
अँप मधील फ्री demo लेक्चर बघा आणि मगच निर्णय घ्या.

👨‍💻👉 मार्गदर्शक : भानुदास यादव
​कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
​2024 राज्यसेवा रँक - 270
​10+ वर्षांचा History - Polity अध्यापनाचा अनुभव
​स्वतःचे GS-2 स्कोअर: ➤ 2023: 112.5
➤ 2024: 109.5

💵राम नवमी महा-ऑफर:
मूळ फी: ₹1500
🏷ऑफर फी: फक्त ₹299!

लवकरच प्रवेश घ्या आणि आपल्या यशाची खात्री करा! ✌️

👇 अधिक माहिती आणि प्रवेशासाठी:

📞💬 संपर्क : 8329982862 / 8177826869

📱 🛫Telegram : https://t.me/AbhyudayaIAS

📱📥 App Download 📥

https://play.google.com/store/apps/details?id=com.nfqhhe.tdtroc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
🚨ABHYUDAY Academy🚨
Photo
आधुनिक भारताचा इतिहास, sample Notes....

काही तास
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
92 subscriptions completed 📥.... Thank you 🙏😊..... Few Remaining 🔝
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
❗️जॉईन 👇
https://t.me/AbhyudayaIAS
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
CATALYST UPSC/MPSC NEW PATTERN
🔥🔥 प्रचंड प्रतिसाद....🔥🔥 👉 'मार्च एन्ड 'आजच.. नंतर फीस वाढणार आहे
आत्तापर्यंत 167 ऍडमिशन पुर्ण ‼️‼️या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.......☄️☄️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
🔥 MPSC पॉलिटी: जे वाचायला सगळ्यात किचकट, ते 'अभ्युदय अकॅडमी' करणार एकदम सोपं! 🔥🔡

​विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी वाचताना काही मुुद्दे कितीही वेळा वाचले तरी परीक्षेत कन्फ्युजन होतेच ना? 😔

राज्यसेवा आणि संयुक्त (Combine) परीक्षेसाठी अभ्युदय अकॅडमीच्या 'पॉलिटी-मंथन' बॅचमधील या २ 'मास्टर ट्रिक्स' पाहा, आणि स्वतःच ठरवा!

🤯 ट्रिक : राज्यांच्या निर्मितीचा क्रम (Chronology of States Formation)
१९५६ नंतर निर्माण झालेल्या १५ नवीन राज्यांचा क्रम आयोग वारंवार विचारतो आणि इथेच दांडी उडते. आता फक्त ही एकच ओळ (गोष्ट) लक्षात ठेवा:

​"
गुजरातमधील नागाने हरीच्या हिमालयात मणी, त्रिशूळ आणि मेघ पाहिले. ते पाहून सिक्कीमचा मिझो 'अरुण' गोव्याला गेला, आणि तिथे छत्री उघडून झोपला व तेल लावले."

​जादू पाहा:🍀

१. गुजरात (१९६०)
२. नागा - नागालँड (१९६३)
३. हरी - हरियाणा (१९६६)
४. हिमालय - हिमाचल प्रदेश (१९७१)
५. मणी - मणिपूर (१९७२)
६. त्रिशूळ - त्रिपुरा (१९७२)
७. मेघ - मेघालय (१९७२)
८. सिक्कीम (१९७५)
९. मिझो - मिझोराम (१९८७)
१०. अरुण - अरुणाचल प्रदेश (१९८७)
११. गोवा (१९८७)
१२. छत्री - छत्तीसगड (२०००)
१३. उघडून - उत्तराखंड (२०००)
१४. झोपला - झारखंड (२०००)
१५. तेल - तेलंगणा (२०१४)

आता किती अवघड प्रश्न येऊ द्या सोपाच वाटणार 😊

जॉईन करा 👇
https://t.me/AbhyudayaIAS
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
🤯 ट्रिक क्र. २: आणीबाणीत कलम ३५८ विरुद्ध ३५९ (सर्वात कन्फ्युजिंग मुद्दा)

आणीबाणी लागल्यावर मूलभूत हक्क कधी आणि कसे निलंबित होतात, यात कायम गोंधळ उडतो. आता फक्त ही एक यमक जुळणारी ओळ लक्षात ठेवा:

"
३५८ ला '१९' ची घाई, ३५९ ला राष्ट्रपतींची 'सही'!"

३५८ ला '१९' ची घाई: राष्ट्रीय आणीबाणी लागताच कलम ३५८ नुसार कलम १९ मधील स्वातंत्र्ये 'आपोआप' (घाईघाईत) निलंबित होतात. कोणाच्याही आदेशाची गरज नाही.

३५९ ला राष्ट्रपतींची 'सही': इतर मूलभूत हक्क निलंबित करण्यासाठी कलम ३५९ नुसार राष्ट्रपतींना वेगळा आदेश काढावा लागतो (त्यावर राष्ट्रपतींची सही लागते). आणि लक्षात ठेवा, कलम २० आणि २१ कोणत्याही परिस्थितीत निलंबित होत नाहीत!

💡 मित्रांनो, 'पॉलिटी-मंथन' बॅचमध्ये अशाच ३०० हून अधिक ट्रिक्सने पॉलिटीचा संपूर्ण विषय डोक्यात फिट केला जाणार आहे! 💡

https://t.me/AbhyudayaIAS
Forwarded from 🚨ABHYUDAY Academy🚨
१८८८ चे काँग्रेस अधिवेशन

काँग्रेसचे चौथे अधिवेशन १८८८ मध्ये अलाहाबाद येथे पार पडले; या अधिवेशनाचे अध्यक्षपद जॉर्ज यूल यांनी भूषवले होते. या अधिवेशनाला १,२४८ प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यांपैकी २२२ प्रतिनिधी मुस्लिम होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात जॉर्ज यूल यांनी असे प्रतिपादन केले: "सर्वप्रथम आणि प्रामुख्याने, आपण भारतीय आहोत; त्यानंतरच आपण हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन आहोत."

या अधिवेशनाच्या आयोजनात दरभंगाच्या महाराजांनी मोलाचे सहकार्य केले. अधिवेशनापूर्वी, प्रसिद्धी आणि जनसंपर्काच्या उद्देशाने दोन पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या होत्या. पहिली पुस्तिका होती *काँग्रेस कॅटेकिझम* (Congress Catechism), जिचे लेखन वीरा राघवाचारियार यांनी केले होते—मूळतः तमिळ भाषेत लिहिली गेल्यामुळे या पुस्तिकेला 'तमिळ कॅटेकिझम' असेही संबोधले जाते—तर दुसरी पुस्तिका *मौलवी फरीदुद्दीन आणि कंबख्तपूरचा रामबक्ष यांच्यातील संवाद* (A Dialogue between Maulvi Fariduddin and Rambakhsh of Kambakhtpur) या शीर्षकाची होती.

याच अधिवेशनाच्या निमित्ताने लाला लजपत राय यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाला पहिल्यांदाच उपस्थिती लावली होती.
सर सय्यद अहमद खान आणि बनारसचे राजा शिवप्रसाद यांनी या अधिवेशनाला विरोध केला होता.

https://t.me/AbhyudayaIAS