POPATRAO KISANRAO THORAT COLLEGE, KHUTBAV
38 subscribers
6 photos
2 videos
11 files
9 links
Welcome to PKTCK official public Telegram channel. Join it for the latest updates regarding admissions, exams and other activities.
Download Telegram
SB KUL COLG KEDGAON📌
Re_Exam_Time_Table_Commerce,_Pharmacy_and_Mental_Moral_Social_Science.pdf
विद्यापीठ सूचना नुसार तक्रार ऑनलाइन नोंदविली त्यांची परीक्षा सुधारित वेळापत्रक

( ज्या विद्यार्थ्यांचे ग्रिव्हन्स टाकलेले होते त्यांची पुनः परीक्षा वेळापत्रक)
*सूचना*
*दिनांक २८ मे २०२१*

*सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना*
*एप्रिल/मे 2021 ची जून- जुलै 2021 ला होणारी वार्षिक परीक्षा ( 2019 पॅटर्न सेम 2 / 2013 पॅटर्न टर्म 2)*

१ .रेग्यूलर आणि बॅकलॉक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दिनांक. २८ मे २०२१ पासून T.Y.B.Sc. 2013 या विद्याशाखांचे फॉर्म भरणे सुरू झाले आहे . तरी आपल्या संपर्क मध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत फॉर्मची सूचना पोहोचवावी व कोणताही विद्यार्थी फॉर्म भरणे पासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत १५ जून २०२१ पर्यंत आहे. १५ जून नंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षेस बसता येणार नाही.

२ .Covid-19 परिस्थितीचा विचार करता सर्व पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी व ऑनलाइन पेमेंट गेटवे सुविधा द्वारे थेट परीक्षा विभागात भरणा करण्याची सोय केली आहे.

३ .विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेला फॉर्म इंनवर्ड केल्यानंतरच विद्यार्थ्यांना फॉर्म शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
परीक्षा अर्ज भरले नंतर तो अर्ज इनवर्ड केल्याशिवाय पेमेंट गेटवे सुविधा सुरू होणार नाही.

४ .विद्यार्थ्याने गेटवे पद्धतीने शुल्क विद्यापीठाकडे भरल्यानंतर महाविद्यालयाकडून कन्फर्मेशन घेतले जाणार आहे. हे कन्फर्मेशन तीनच दिवसात द्यावयाचे आहे. त्यानंतरच परीक्षा विद्यार्थी समरी तयार करून विद्यापीठ महाविद्यालयांना पाठवेल.
विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेनंतर पेमेंट गेटवेने पेमेंट ऑनलाइन मान्यतेनंतर लगेचच पेमेंट करणे आवश्यक आहे.

५ .2020-21 या शैक्षणिक वर्षाची पहिली टर्म व दुसरी टर्म मुदतीच्या परीक्षेसाठी निकालाची प्रक्रिया एकाच वेळी म्हणजे ऑगस्ट मध्ये होणार आहे.

६ .प्रात्यक्षिक परीक्षा बीकॉम बीएस्सी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार / गाईडलाईन नुसार पूर्ण होतील. विद्यार्थ्यांनी संबंधित विषय शिक्षक यांचे संपर्कात राहणे.

७.सदरची माहितीची नोंद घेणे. जेणेकरून आपले महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याने नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
८. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे.

https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login

*Students should Always Check*
परीक्षा लिंक आणि विद्यापीठ कडील विद्यार्थी प्रोफाईल
exam.unipune.ac.in
https://sppuexam.in
sps.unipune.ac.in

www.unipune.ac.in विद्यापीठ संकेतस्थळ
convocation.unipune.ac.in (पदवी प्रमाणपत्र)

https://mahadbtmahait.gov.in
(सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज )

भैरवनाथ विज्ञान महाविद्यालय, खुटबाव, विविध सूचनासाठी टेलिग्राम अँप चॅनेल
https://t.me/bvmkk

@@@@@@@@@@@@@@@@@@
- *डॉ. अविनाश सांगोलेकर ,*
प्राचार्य
*सा.प्रा.निखिल होले*
परीक्षा विभाग

*अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा* *7028513608,*
*9767223232.*

*Stay Home Stay Safe*
विद्यापीठ सूचना नुसार तक्रार ऑनलाइन नोंदविली त्यांची परीक्षा सुधारित वेळापत्रक 👆

( ज्या विद्यार्थ्यांचे ग्रिव्हन्स टाकलेले होते त्यांची पुनः परीक्षा वेळापत्रक)👆