POPATRAO KISANRAO THORAT COLLEGE, KHUTBAV
38 subscribers
6 photos
2 videos
11 files
9 links
Welcome to PKTCK official public Telegram channel. Join it for the latest updates regarding admissions, exams and other activities.
Download Telegram
Forwarded from Savitribai Phule Pune University (SPPU_RSS_ADMIN3)
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, अधिसूचना क्रमांक :- सार्वसु-1122/प्र.क्र २१/कार्या -२९, दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२२ अन्वये सार्वजनिक सुट्टी..

http://sppudocs.unipune.ac.in/sites/news_events/Lists/News%20and%20Announcements/DispForm.aspx?ID=5973
Channel name was changed to «POPATRAO KISANRAO THORAT COLLEGE, KHUTBAV»
POPATRAO KISANRAO THORAT COLLEGE, KHUTBAV
BACHELOR OF COMMERCE 2019 Credit Pattern-1.pdf
All the students of Bachelor of Commerce are hereby informed that your university exam timetables have been declared. Kindly refer the pdf given above.
POPATRAO KISANRAO THORAT COLLEGE, KHUTBAV
5_6113767125585757591.pdf
All the students of Bachelor of Science are hereby informed that your university exam timetables have been declared. Kindly refer the PDF given above.
Bhairavnath Shikshan Mandal's
Popatrao Kisanrao Thorat College,
Khutbav - 412203 (Tal.Daund, Dist.Pune)

Notice (Feb. 27th, 2022, Sunday)

All students are being informed that, on Monday, 28th Feb. 2022, we are going to organize a program on the occasion of ' Global Marathi Language Day ' and ' National Science Day ' at 8 AM at our Bhairavnath Education Complex, Khutbav. Everyone should arrive at the venue in traditional costumes at 7.50 AM. It should be noted that teaching will be done as per the regular timetables before and after the program.

Dr. Avinash Sangolekar
Principal

Asst.prof.Nikhil Hole
Coordinator, Internal Quality Assurance Cell

Asst.prof.Dr. Malhari Masalkhamb
Coordinator, Department of Marathi & Cultural Activities Committee

Asst.prof.Archana Memane
Head of Science faculty
All the students of Bachelor of Arts are hereby informed that your university exam timetables have been declared. Kindly refer the pdf given above.
*भैरवनाथ शिक्षण मंडळाचे*
*पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय,* खुटबाव - ४१२२०३*
*(ता.दौंड, जि.पुणे)*
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपल्या महाविद्यालयात येत्या २८ आणि २९एप्रिल २०२२( गुरु.आणि शुक्र.) ह्या दोन दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने *दुसऱ्या पुणे जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवा* चे आयोजन करण्यात आले आहे.ह्यमध्ये विविध वैयक्तिक व सांघिक
स्पर्धांचा समावेश असून त्यात एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त तीन स्पर्धांमध्ये सहभाग घेता येईल. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित स्पर्धासमन्वयकांशी संपर्क साधून आपला सहभाग निश्चित करावा.तपशील असा :
१.समूहगीत -सा.प्रा.पल्लवी तांबोळी 8308818208
२.पेंटिंग पोस्टर-सा.प्रा.रणजित साठे 9096622245
३.निबंध -सा.प्रा.श्वेता ओहाळ 9604703607
४. रांगोळी–सा.प्रा.आरती सुतार. 9075114364
५.वक्तृत्व -सा.प्रा. विकास धुमाळ 9503009000
६.पाककला-सा.प्रा. प्राजक्ता वाघोले. 9322147585
७.लघुनाटिका- सा.प्रा.विशाल सुतार. 7558500238
८.काव्यवाचन- सा.प्रा.निखिल होले. 7875151755
९.एकांकिका -सा.प्रा.मोहिनी थोरात. 9551230505
१०.लोकनृत्य (वैयक्तिक आणि सांघिक) - सा.प्रा.अक्षता थोरात 9146760407, सा.प्रा.प्राजक्ता फणसे7397930751, श्री. गणेश शिंदे 9146373232
११.मॉडेल प्रेझेंटेशन -सा.प्रा.रोहिणी टेळे. 7385478097
१२.पथनाट्य -सा.प्रा.अक्षय गोरड 9359627983
१३.फ्लॉवर फ्रुट-सा.प्रा.आरती सुतार. 9075114364
१४.नक्कल -सा.प्रा.दिप्ती सातव. 7218914081
१५.मेहंदी- सा.प्रा.दिप्ती सातव. 7218914081
सहभागाबद्दल प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, तर विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
तरी आपल्या आवडीच्या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी स्पर्धेच्या नावापुढे दर्शविलेल्या समन्वयकांशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे.

*डॉ.अविनाश सांगोलेकर*
प्राचार्य

*सा.प्रा.निखिल होले*
समन्वयक,
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष

*सा.प्रा.डॉ.मल्हारी मसलखांब*
समन्वयक , युवा महोत्सव
*visit us at* :
Telegram channel https://t.me/bvmkk

You Tube Channel
https://youtube.co/channel/UCjdreZyA7HxsCrPA6XqV1ew

CollegeWebsite
www.pktck.in
*पुस्तक हंडी*

गुरूवार दि. १८ अॉगस्ट २०२२, स. ९.३० वाजता.

भैरवनाथ शिक्षण मंडळाचे
पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय,खुटबाव.

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, गुरूवार दि.१८ अॉगस्ट २०२२ रोजी स. ९.३० वाजता महाविद्यालयाच्या पटांगणावर विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी *पुस्तकहंडी'* चा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वर्गातील नियमित लेक्चर्स झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजता पटांगणावर उपस्थित राहावे.

सा. प्रा.पल्लवी तांबोळी
सांस्कृतिक विभाग प्रमुख

गणेश शिंदे
ग्रंथालय प्रमुख

सा. प्रा. निखिल होले
IQAC Coordinator

डॉ. जगदीश आवटे
प्राचार्य.
*खुटबाव येथील महाविद्यालयात पुस्तक हंडीचे आयोजन*

दि. १८ अॉगस्ट २०२२ - करोनामुळे मागील दोन वर्षांपासून कोणालाही दहीहंडी जल्लोषात साजरी करता आली नाही. त्यामुळे तरुणाईच्या मनात काहीशी खंत होती. पण यंदा मात्र करोनाचे निर्बंध तसेच अन्य कोणत्याही निवडणुकीची कसलीही आचारसंहिता नसल्यामुळे दहीहंडीची जल्लोषात साजरी करण्याकडे तरुणाईचा कल आहे.

परंतु अलिकडच्या काळात दहीहंडीच्या निमित्ताने अभिनेत्रींना आणण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ह्या उत्सवाला काहीसे ओंगळवाणे स्वरूप प्राप्त होत असल्याचे दिसत आहे. ह्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाने पारंपरिक दहीहंडीऐवजी पुस्तकहंडी आयोजित केली.

पारंपरिक हंडीमध्येच संत तुकाराम, म. फुले, छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची चरित्रे तसेच इंग्रजी शब्दकोश ठेवले. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींसाठी दोन वेगवेगळ्या हंड्या तयार करण्यात आल्या आणि ह्या हंड्या फोडून त्यातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. वाचनाची आवड जोपासण्यासाठी आयोजित केलेल्या ह्या आधुनिक उपक्रमाबद्दल भैरवनाथ शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री. रमेशआप्पा थोरात ह्यांनी कौतुक केले.

संस्थेचे सचिव सूर्यकांतकाका खैरे तसेच प्राचार्य डॉ. जगदीश आवटे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पल्लवी तांबोळी तसेच सर्व सहकाऱ्यांनी ह्या उपक्रमाचे आयोजन केले.
Photo from Nikhil Hole
Photo from Nikhil Hole
Photo from Nikhil Hole
Photo from Nikhil Hole
Photo from Nikhil Hole