DBF: B.Sc.-III, 20-21 (Chem.)
118 subscribers
128 photos
127 files
725 links
Download Telegram
Forwarded from DBF B.Sc.-III Chem.(2021-22) (Ravindra Ranaware)
*Notice*

Those students who have missed the unit test of Compulsory English, please note that the retest will be conducted on Wednesday, 8th June 2022 at 11:05 am during the lecture time. Don't miss this final opportunity. If someone fails to attend this second chance, he/she will be penalized with Rs. 500/- for reappearing for the test. The students willing to appear for this test must have applied in writing and paid the fine or got exemption from the office for the test. Those students who have missed first test and yet not have applied in writing to pay the fine or get exemption from it, must do it before the test, otherwise they will not be allowed to appear for the test.


Dr. Ravi Ranaware
English Department
Dayanand College, Solapur.



*सूचना*
ज्या विद्यार्थ्यांची इंग्रजी कंपल्सरी या विषयाची युनिट टेस्ट द्यायची राहिली आहे, त्यांची टेस्ट बुधवार दिनांक ८ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी लेक्चर दरम्यान घेतली जाईल. हि संधी कोणीही वाया घालवू नये. जर कोणी या दुसऱ्या संधीस मुकला, तर त्याला तिसऱ्या संधीसाठी रुपये ५०० इतका दंड आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना या टेस्टला बसायचे आहे, त्यांनी रीतसर अर्ज करून कार्यालयामध्ये दंड भरलेला असणे किंवा दंडातून सवलत घेतलेली असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करून या दुसऱ्या संधीसाठी मागणी केली नाही, त्यांनी त्वरित अर्ज करून माझी सही घेऊन, कार्यालयामध्ये दंड भरावा किंवा सबळ कारणाचा दाखला देऊन सवलतीस पात्र ठरावे. अन्यथा परीक्षेस बसू दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

डॉ. रवी रणवरे
इंग्रजी विभाग
दयानंद कॉलेज, सोलापूर.
डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर
*सांस्कृतिक/ पारंपारिक/ ऐतिहासिक दिन तथा निरोप समारंभ कार्यक्रम*

महाविद्यालयाच्या बी.ए., बी.एस्सी. व बी.सी.एस. विभागांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या महाविद्यालयात दिनांक ९ जून २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान पारंपारिक / सांस्कृतिक /ऐतिहासिक दिन साजरा केला जात असून, यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक ८ जून संध्याकाळी ५ वा. पर्यंत आपली नावे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रवी रणवरे यांच्याकडे नोंदवावीत. ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदविले आहे, त्यांनाच मंचावर ती सादरीकरण करता येईल. आयत्या वेळेस कुणालाही संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. या कार्यक्रमानंतर अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही साजरा केला जाईल. निरोप समारंभ हा ज्यात्या विभागातर्फे त्यांच्या त्यांच्या विभागांमध्ये साजरा केला जाईल.

*कार्यक्रमासाठी कठोर नियमावली खालील प्रमाणे:*
१: महाविद्यालयाचे ओळखपत्र बंधनकारक असेल. ओळख पत्र नसल्यास कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. हुजत घालणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.
२: सहभागासाठी फक्त भारतीय ऐतिहासिक, पारंपारिक किंवा प्रादेशिक वेशभूषा परिधान करता येईल.
३: सहभागासाठी दिनांक ८ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ पर्यंत नाव नोंदणी आवश्यक असेल.
४: कार्यक्रमा दरम्यान कोणतेही गैरवर्तन केल्यास त्या विद्यार्थ्यांचा/ विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्यात येईल.
५: कार्यक्रमा दरम्यान कोणासही फोटो काढता किंवा शूटिंग करता येणार नाही.
६: कार्यक्रम संपल्यानंतर सहभागी विद्यार्थी / विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या आवारात बिलकूल थांबू नये.
७: प्रेक्षक विद्यार्थ्यांनी कोणतेही गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या व्यतिरिक्त काही सूचना या कार्यक्रमा दरम्यान दिल्या जातील. त्या सर्व सूचनांचे आणि नियमांचं पालन करणं हे विद्यार्थ्यांना / विद्यार्थिनींना बंधनकारक असेल.

संपर्क:
सांस्कृतिक विभाग प्रमुख
डॉ. रवी रणवरे
(९०९६१८९०७६)

प्र. प्राचार्य
प्रा. बी. एच. दामजी
VID-20220612-WA0009.mp4
1.4 MB
Video from Dr. Ravi Ranaware
75@75MM-PA intervw.pdf
934.5 KB
75@75MM-PA intervw.pdf
Please circulate within the group of B Sc-III students of our as well as other university. Our B Sc-III, practical exam will be after M Sc entrance exam. Please note.🙏
Forwarded from DBF B.Sc.-III Chem.(2021-22) (Shamkumar Deshmukh)
Photo from Shamkumar Deshmukh
List_of_Students_selected_for_Institutional_Scholarship_2021_22.pdf
198.1 KB
List of Students selected for Institutional Scholarship (2021-22).pdf
Forwarded from Ravindra Ranaware
*डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर*

*सांस्कृतिक विभाग*

*सूचना*

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की यावर्षी सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मंगळवार दिनांक 5 जुलै 2022 रोजी महर्षी दयानंद सरस्वती सेमिनार हॉल (एसी हॉलमध्ये) सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी केले जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.
टीप- बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व बक्षीसाच्या रक्कमेचा चेक या कार्यक्रमात दिले जातील. अनुपस्थित राहिल्यास, नंतर त्यावरती दावा करता येणार नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क-

9096189076
डॉ. रवी रणवरे
(सांस्कृतिक विभाग प्रमुख)

प्र. प्राचार्य,
प्रो. बी.एच. दामजी.
Forwarded from Ravindra Ranaware
*डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर*

*(सीनियर कॉलेज)*

*5 सप्टेंबर- शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम*
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की *शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रम तथा दयानंद नियतकालिक- 2022 याचे प्रकाशन* उद्या सोमवार दिनांक *5 सप्टेंबर 2022* रोजी *सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी महर्षी दयानंद सरस्वती सेमिनार हॉल (AC)* मध्ये माननीय *श्री दिलीप स्वामी (सी.ई.ओ. जिल्हा परिषद, सोलापूर)* यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून *दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रो. व्ही. पी. उबाळे* उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.

कार्यक्रमाचे समन्वयक -
*श्री. एस. एस. मोरे (इंग्रजी विभाग)*

प्र. प्राचार्य,
*प्रो. बी. एच. दामजी*
०४/०९/२०२२
DRDO CEPTAM 10 Recruitment 2022 Notification A24 Knowledge.pdf
5 MB
DRDO CEPTAM 10 Recruitment 2022 Notification A24 Knowledge.pdf

Compus Drive organized by Training and Placement Cell,
D.B.F. Dayanand College of Arts and Science, Solapur
URGENTLY REQUIRED
*Xentricx Technologies PVT. LTD, Solapur*
Process: Domestic voice process
Required candidates: Male, Female
Education: Graduates/ Under graduates
Required skills: *Excellent* *Telugu* Communication.
Interview Date: *3rd* October 2022*
Interview Time: *11:00 am* to *2:00 pm*
Venue: Maharshi Dayanand Saraswati Seminar Hall
D.B.F. Dayanand College of Arts and Science Solapur