मराठी प्रश्न
चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
58%
विज
25%
पथ
5%
कसर
12%
यापैकी नाही
ही पहा बसली या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
5%
भविष्यकाळ
20%
भूतकाळ
49%
अपूर्ण वर्तमानकाळ
25%
रिती भूतकाळ
आज दिवसभर सारखे गडगडते या या वाक्यातील गडगडते...... क्रियापद आहे.
Anonymous Quiz
19%
शक्य क्रियापद
28%
प्रयोजक क्रियापद
51%
भावकरतुक क्रियापद
2%
यापैकी नाही
नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात.
Anonymous Quiz
7%
संख्या विशेषण
26%
गुणविशेषण
7%
संख्यावाचक विशेषण
60%
विशेषण
मनः राज्य या संधीचा योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
5%
मनुराज्य
10%
मनौराज्य
14%
मनःराज्य
72%
मनोराज्य
कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण कोणती
Anonymous Quiz
14%
पाचमुखी परमेश्वर
70%
पळसाला पाणी तीन
7%
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
10%
उथळ पाण्याला खळखळाट फार
राम कृष्ण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
22%
तत्पुरुष समास
7%
उपपद तत्पुरुष
14%
कर्मधारय
58%
द्वंद्व समास
दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'आज्ञेबरहुकूम'
Anonymous Quiz
41%
योग्यतावाचक
24%
संबंधवाचक
28%
हेतुवाचक
7%
भागवाचक
❤1
जगाचे नियंत्रण करणारा' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येतो.
Anonymous Quiz
21%
जगत्कर्ता
18%
जगन्नायक
29%
जगन्नाथ
32%
जगन्नियंता
👍1🔥1
तहसिलदार गट अ सरळसेवा कोटा तब्बल 45 जागा रिक्त आहेत..👍✅
सदरील पदे 2027 राज्यसेवा परीक्षा साठी जाण्याची कार्यवाही सुरू आहे 🔥🔥
#RTI
जॉईन @basic2building
सदरील पदे 2027 राज्यसेवा परीक्षा साठी जाण्याची कार्यवाही सुरू आहे 🔥🔥
#RTI
जॉईन @basic2building