basic2building
14.7K subscribers
1.19K photos
20 videos
255 files
1.43K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
# SET EXAM

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे.

पूर्वीची परीक्षा तारीख: 27 सप्टेंबर 2026

नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026
पोलीस भरतीला विचारलेली रेल्वे वरील उदाहरणे (आज ११ वाजता)
https://youtube.com/live/zP20x9pC0Iw?feature=share

📱Basic रेल्वेवरील उदाहरणे ⤵️https://www.youtube.com/live/IAdA96bI0uc?si=H9YDR1yKg_5BnTpx

📱संख्यांचे प्रकार

https://www.youtube.com/live/E1orJUNKr-0?si=FCZ75mESBlyUj7AG

📱वर्ग-वर्गमूळ

https://www.youtube.com/live/jiaw9jhkwkA?si=ELcboc8WJc_GVNN9

📱अपूर्णांक
https://www.youtube.com/live/zmJmL45cbxw?si=s2CRJ9FXKu_SMa07

📱वेग-वेळ-अंतर

https://www.youtube.com/live/WqbMKm1t6bU?si=PZagi9HuWnYc6Pdp

📱नातेसंबंध

https://www.youtube.com/live/lpCPGq7l4-o?si=8cetJ1nq70aQaQ10

📱बैठकव्यवस्था

https://youtu.be/yHcxU9jCaTw?si=MaNe5lcbpIbo-wXx

▶️ गणित-बुद्धिमत्ता Concept Series मध्ये आपण रोज रात्री 9 वाजता एका Topic चे Basic Session घेणार आहोत.

📣 तर खास पोलीस भरतीसाठी रोज सकाळी 11 वाजता पोलीस भरतीचे PYQ घेतले जातील.
1
पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा🙏
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

👉 Preference लिंक सुरु आहे..

👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
📌💥भरतीप्रक्रिया: उच्चस्तरीय समिती बुधवारी नागपुरात..

सूचना व अभिप्राय नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आव्हान...

@basic2building
♦️२०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा आणू : अमित शाह.
दीर्घ काळ कंत्राटी नको - उच्च न्यायालय

'दीर्घ व सलग सेवेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीत स्थायी होण्याची वैध अपेक्षा निर्माण होते.
1
व्हिएतनाम ओपन सुपर 100 टूर्नामेंट 2026 मध्ये महिला एकेरी गटाचे विजेतेपद थायलंडच्या सरुनराक वितीदसरन हिने पटकावले आहे. [भारताची बॅडमिंटनपटू इशारानी बरुआ]

भारताची बॅडमिंटनपटू इशारानी बरुआ व्हिएतनाम ओपन सुपर 100 टूर्नामेंट 2026 मध्ये महिला एकेरी गटात उपविजेती ठरली आहे.
कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात आर्यना सबालेन्काचा पराभव करून पहिल्यांदाच महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. [हे तिचे कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.]

या विजयानंतर रायबाकीना जागतिक टेनिस रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर (World No. 1) पोहोचली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या ACC महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करून आठवे विजेतेपद पटकावले आहे.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
1
पुणे महानगरपालिका(PMC) तब्बल 7 हजार पदे रिक्त
♦️सारथी अमृत BARTI TRTI ARTI #CET परीक्षा वेळापत्रक...

𝐉𝐨𝐢𝐧👉@basic2building
CTET परिक्षा 12 व 13 डिसेंबर रोजी._
Time टेबल जाहीर 👆📝
📌परकीय चलन साठ्यामध्ये भारताने रशियाला मागे टाकले....🔥🔥🔥