basic2building
14.7K subscribers
1.19K photos
20 videos
255 files
1.43K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
हे चारही पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा

यावर प्रश्न हमखासपणे विचारले जातात🎯🚨
1
1
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
2
राज्यातील पोलीस भरतीला मिळणार अधिक पारदर्शक आणि गतिमान स्वरूप...🔥
👍1🔥1
रेल्वे Technician परीक्षा वेळापत्रक
#MPSC
♦️एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा; गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करणार..

👉 एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरप्रकारांच्या एसआयटी चौकशीची आणि
गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ ला घेण्याची घोषणा केली..
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचा गुजरातमधील वनतारा प्रकल्पातून तब्बल 409 दिवसांनंतर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. [मठाचे नाव : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठ]

➤ Join 👉 :- @basic2building
MPSC : फेरतपासणीपर्यंत मुलाखती नाहीत

● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी

मुख्यमंत्री
औषध निरीक्षक परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान
MPSC अध्यक्ष चा राजीनामा घेऊन फायदा नाही

- देवेंद्र फडणवीस
3 जानेवारी बाबत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की तारखेला बदल होणार नाही.....

जागा वाढतील आणि पारदर्शकता साठी…


आत्ताच्या पेपर पुढची व्यवस्थित चौकशी आणि बारा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सोय यासाठी ही परीक्षा थोडी पुढे ढकलली आहे ...

तारखेत कोणताही बदल होणार नाही.....🙏🙏

𝐉𝐨𝐢𝐧👉@basic2building
2👏1
📌💥व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.

आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहे तरी तुमच्या मागणीसाठी तुम्ही लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.

दिनांक : 12 सप्टेंबर 2026 ( आज )
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

@basic2building
♦️👉भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा
12 सप्टेंबर पासून राज्यव्यापी संवाद.

♦️👉30 सप्टेंबर पर्यंत सहा विभागांना भेट देणार.
🔸प्रवेशपत्र | Admit Card

▪️TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI

▪️सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit  Card डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇👇

🖇 ARTI 👇👇
https://articet2026.cbtexam.in/

🖇 BARTI 👇👇
https://baricet2026.cbtexam.in/

🖇 TRTI 👇👇
https://trticet2026.cbtexam.in/

🖇 SARTHI 👇👇
https://sarthicet2026.cbtexam.in/

🖇 AMRUT 👇👇
https://amrutcet2026.cbtexam.in/