खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांचा नाही.
Anonymous Quiz
45%
गीताई
9%
अमृतानुभव
22%
भावार्थ दीपिका
24%
चांगदेव पासष्टी
पानिपत या साहित्याचे लेखक कोण?
Anonymous Quiz
6%
अरुण वैद्य
54%
विश्वास पाटील
37%
शिवाजी सावंत
3%
दया पवार
पुढील नामासाठी योग्य ध्वनीवर्धक शब्द निवडा.
गाईचे हंबरने तसे कोंबड्याचे.......
गाईचे हंबरने तसे कोंबड्याचे.......
Anonymous Quiz
4%
किंचाळणे
10%
कुहू कुहू
77%
आरवणे
9%
किलबिलाट
❤1
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॉर्डन हरमन हा एकदिवसीय (ODI) क्रिकेट पदार्पणात 150 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
एकदिवसीय पदार्पणातील सर्वोच्च वैयक्तिक धावा [Top 3] :
1] मॅथ्यू ब्रीत्झके (दक्षिण आफ्रिका) : 150 धावा (बनाम न्यूझीलंड, 2025)
2] जॉर्डन हरमन (दक्षिण आफ्रिका) : 150 धावा (बनाम नामिबिया, 2026)
3] डेसमंड हेन्स (वेस्टइंडिज) : 148 धावा (बनाम ऑस्ट्रेलिया, 1978)
➤ Join 👉 :- @basic2building

👏1
🚨महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड (महाबीज), अकोला
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड (MSSCL), अकोला.
✔️स्वरूप: विविध पदे बाह्य यंत्रणेमार्फत (Outsourcing agency) पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी भरली जाणार आहेत.
✔️पदे आणि तपशील:
सिनियर स्टेनो (मराठी): १ जागा, मानधन: रु. ३२,०००/- दरमहा.
✔️स्टेनो (लोअर ग्रेड - इंग्रजी): १ जागा, मानधन: रु. २५,०००/- दरमहा.
✔️एम.आय.एस. एक्झिक्युटिव्ह (M.I.S. Executive): १ जागा, मानधन: रु. ३०,०००/- दरमहा.
✅अर्ज करण्याची अंतिम तारीख: कार्यालयीन वेळेत १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.
➖अधिक माहितीसाठी: सविस्तर जाहिरात, अर्जाचा नमुना आणि पात्रतेच्या अटींसाठी www.mahabeej.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
❤2
#MPSC
♦️एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा; गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करणार..
👉 एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरप्रकारांच्या एसआयटी चौकशीची आणि
गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ ला घेण्याची घोषणा केली..

कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचा गुजरातमधील वनतारा प्रकल्पातून तब्बल 409 दिवसांनंतर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. [मठाचे नाव : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठ]
➤ Join 👉 :- @basic2building
➤ Join 👉 :- @basic2building