basic2building
14.7K subscribers
1.16K photos
19 videos
253 files
1.42K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
5_6118567949834919374.pdf
505.7 KB
#GR व्ही. राधा. समिती..
♦️राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत..

👉 यातले मुद्दे आणि स्पर्धा परीक्षा पुणे शिक्षकांनी त्याच्या कलमी कार्यक्रम मध्ये मांडलेले मुद्दे बऱ्यापैकी सारखे आहेत..🙏
मुले मैदानावर खेळतात' या वाक्यातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.
Anonymous Quiz
20%
अ) तृतीया
21%
ब) द्वितीया
36%
क) सप्तमी
24%
ड) प्रथमा
2
'खेळ' या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते .
Anonymous Quiz
8%
अ) खेळे
11%
ब) खेळी
21%
क) खेळू
60%
ड) खेळा
देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
22%
अ) द्वितीया
17%
ब) पंचमी
26%
क) षष्ठी
35%
ड.) चतुर्थी
अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ.
Anonymous Quiz
7%
जबाबदारी टाळणे
6%
लठ्ठ होणे
82%
मूर्ख मनुष्य
6%
शेवट करणे
1
घोड्याने राजा पाडले. अधोरेखित शब्दाचे विभक्ती ओळखा
Anonymous Quiz
56%
तृतीया
13%
षष्ठी
22%
चतुर्थी
9%
पंचमी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता.
Anonymous Quiz
7%
लाच देणे
5%
चिरीमिरी देणे
85%
फसवून जाणे
4%
खूप मार देणे
रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ.
Anonymous Quiz
3%
रक्त पातळ होणे
2%
रक्तदान करणे
93%
जास्त मेहनत करणे
2%
आजारी पडणे
शब्द लावणे या वाक्प्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता.
Anonymous Quiz
51%
दोष देणे
29%
शब्दांची रचना करणे
7%
लेखन करणे
14%
बोलणे
1
*रिक्त पदे*

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1
आदिवासी विकास निरीक्षक :- 17
1
*भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद*
👎1
पोलीस भरती 2026-27 बाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली...💥

लवकरच तयार राहा वाघांनो...🔥🔥
🎯 पोलीस भरती 2026-27 बाबत ...🔥
2
🛑 आजच्या बैठकीमध्ये पोलीस भरती बाबत खालील महत्त्वाचे मुद्दे यावर सविस्तर चर्चा झाली :-

दरवर्षी भरती जाहीर करणे

अगोदर लेखी परीक्षा घेऊन त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याच्या पर्यायाची चाचणी करणे.

वयोमर्यादा वाढ करणे.

होमगार्ड वयोवाढ तसेच अग्निवीर भरतीशी सुसूत्रीकरण याबाबत सविस्तर चर्चा.
2