मराठी प्रश्न
पंचानन या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ
पंचानन या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ
Anonymous Quiz
22%
अस्वल
46%
सिंह
14%
वाघ
18%
हरिण
समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
20%
वानर कपी
19%
सिंह केसरी
18%
राजा नृप
44%
सोने अर्णव
माळी या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
8%
माळ्याच्या
64%
माळ्या
7%
माळ्याकरिता
21%
माळ्याला
दारोदार हा समास कोणता.
Anonymous Quiz
16%
उपपद तत्पुरुष
44%
अव्ययिभाव
12%
नत्र तत्पुरुष
28%
कर्मधारय समास
CTET परीक्षा सुधारणा (Correction Window): अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांना आपल्या अर्जात काही चुका असल्यास त्या सुधारण्यासाठी
07 सप्टेंबर 2026 ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन संधी देण्यात आली आहे.
वेबसाईट: सुधारणा करण्यासाठी
https://ctet.nic.in
अंतिम मुदत: 10 सप्टेंबर 2026 नंतर अर्जात कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही.
@basic2building ✅✅

5_6118567949834919374.pdf
505.7 KB
#GR व्ही. राधा. समिती..
♦️राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत..
👉 यातले मुद्दे आणि स्पर्धा परीक्षा पुणे शिक्षकांनी त्याच्या कलमी कार्यक्रम मध्ये मांडलेले मुद्दे बऱ्यापैकी सारखे आहेत..🙏

मुले मैदानावर खेळतात' या वाक्यातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.
Anonymous Quiz
19%
अ) तृतीया
21%
ब) द्वितीया
36%
क) सप्तमी
23%
ड) प्रथमा
'खेळ' या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते .
Anonymous Quiz
8%
अ) खेळे
11%
ब) खेळी
21%
क) खेळू
60%
ड) खेळा
देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
22%
अ) द्वितीया
18%
ब) पंचमी
25%
क) षष्ठी
35%
ड.) चतुर्थी
अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ.
Anonymous Quiz
7%
जबाबदारी टाळणे
6%
लठ्ठ होणे
82%
मूर्ख मनुष्य
5%
शेवट करणे
❤1
घोड्याने राजा पाडले. अधोरेखित शब्दाचे विभक्ती ओळखा
Anonymous Quiz
55%
तृतीया
13%
षष्ठी
22%
चतुर्थी
10%
पंचमी
हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता.
Anonymous Quiz
7%
लाच देणे
5%
चिरीमिरी देणे
85%
फसवून जाणे
4%
खूप मार देणे