मधुला गोरीने शिकलेली वधु पाहिजे या वाक्यातील नि हे अव्यय कोणते.
Anonymous Quiz
22%
न्युनत्वबोधक
22%
विकल्प बोधक
36%
समुच्चय बोधक
19%
परिणाम बोधक
❤1
Gk प्रश्न
पांजरा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे.
पांजरा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे.
Anonymous Quiz
27%
गोदावरी
35%
तापी
15%
कृष्णा
23%
वर्धा
❤1
चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
15%
धानोरा डोंगर धुळे
37%
गरमसुर डोंगर नागपूर आणि वर्धा
28%
गायखुरी भीमसेन डोंगर भंडारा
20%
यापैकी नाही
चुकीचे विधान ओळखा.
Anonymous Quiz
16%
महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार जवळपास 15 ते 22 डिग्री उत्तर आहे
20%
महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार जवळपास 72 ते 80 डिग्री पूर्व आहे
54%
महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 720 आणि उत्तर दक्षिण विस्तार सुमारे 800 किमी आहे.
9%
महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 वर्ग किमी आहे
पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते.
Anonymous Quiz
55%
कळसुबाई
2%
कुद्रेमुख
14%
गुरुशिखर
29%
अन्नाईमुडी
ग्रामीण वस्तीचा स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता.
Anonymous Quiz
56%
पाण्याची उपलब्धता
21%
उद्योग
8%
खनिजे
15%
वाहतूक
❤1
डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या......... प्रणालीमध्ये सापडतो.
Anonymous Quiz
24%
धारवाड
27%
विंध्ययन
13%
कडप्पा
36%
गोंडवाना
❤1👍1
......येथील तुंगारली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
15%
खंडाळा
35%
महाबळेश्वर
32%
लोणावळा
18%
वरीलपैकी नाही
लावाच्या उद्रेकाच्या वेळी चे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ यांनी युक्त खडकास काय म्हणतात.
Anonymous Quiz
20%
भिंती खडक
18%
कुहरी
29%
शीलापट्ट
33%
बाथॉलिक
कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
Anonymous Quiz
11%
महानदी त्रिभुज प्रदेश
19%
गोदावरी त्रिभुज प्रदेश
12%
कृष्णा त्रिभुज प्रदेश
58%
गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश