basic2building
14.7K subscribers
1.15K photos
18 videos
253 files
1.41K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाशी जुळणारी मन खालीलपैकी कोणती.
Anonymous Quiz
9%
दिव्याखाली अंधार
11%
अजापुत्र बलि दद्यात
77%
भित्या पाठी ब्रह्मराक्षस
4%
बळी तो कान पिली
परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
22%
स्वार्थ
8%
अज्ञात
43%
विद्यर्थी
28%
संकेतअर्थ
मधुला गोरीने शिकलेली वधु पाहिजे या वाक्यातील नि हे अव्यय कोणते.
Anonymous Quiz
23%
न्युनत्वबोधक
23%
विकल्प बोधक
36%
समुच्चय बोधक
19%
परिणाम बोधक
1
कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आक्षेप..!
Gk प्रश्न
पांजरा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे.
Anonymous Quiz
27%
गोदावरी
34%
तापी
15%
कृष्णा
24%
वर्धा
1
पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते.
Anonymous Quiz
55%
कळसुबाई
2%
कुद्रेमुख
14%
गुरुशिखर
29%
अन्नाईमुडी
ग्रामीण वस्तीचा स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता.
Anonymous Quiz
56%
पाण्याची उपलब्धता
21%
उद्योग
8%
खनिजे
15%
वाहतूक
1
डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या......... प्रणालीमध्ये सापडतो.
Anonymous Quiz
24%
धारवाड
27%
विंध्ययन
13%
कडप्पा
36%
गोंडवाना
केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे.
Anonymous Quiz
9%
दिल्ली
11%
मुंबई
51%
नागपूर
29%
अकोला
1👍1
......येथील तुंगारली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
15%
खंडाळा
34%
महाबळेश्वर
32%
लोणावळा
18%
वरीलपैकी नाही
लावाच्या उद्रेकाच्या वेळी चे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ यांनी युक्त खडकास काय म्हणतात.
Anonymous Quiz
20%
भिंती खडक
18%
कुहरी
29%
शीलापट्ट
34%
बाथॉलिक
कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आक्षेप