वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी
दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट
निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती..
Join 👉https://t.me/basic2building
दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट
निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती..
Join 👉https://t.me/basic2building
कोणतच राज्य पेपरफुटी करण्यात कसर सोडणार नाही.
कर्नाटक लोकसेवा आयोग(KPSC)च्या 400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी IAS अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना CIDने अटक केली आहे. परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना OMR शीट्स, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत त्यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली.

मराठी प्रश्न
1. हवा कोंदट असल्यास मनुष्याच्या प्रकृती बिघडतात या वाक्यातील विधेय कोणते.
1. हवा कोंदट असल्यास मनुष्याच्या प्रकृती बिघडतात या वाक्यातील विधेय कोणते.
Anonymous Quiz
21%
प्रकृती
8%
मनुष्य
34%
कोंडट हवा
37%
बिघडतात
2. अण्णा वाघ काही मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत.
Anonymous Quiz
56%
कानडी
20%
तामिळ
14%
गुजराती
10%
हिंदी
3. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
24%
उद्गारवाचक
14%
संयोग चिन्ह
7%
प्रश्नचिन्ह
55%
अवतरण चिन्ह
मराठी भाषा कोणत्या भाषा पासून विकसित झाली.
Anonymous Quiz
3%
कानडी हिंदी
31%
संस्कृत मराठी
7%
इंग्रजी संस्कृत
59%
संस्कृत प्राकृत
विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही.
Anonymous Quiz
18%
त्या शब्दाचे सामान्य रूप होते
22%
शब्दाच्या जातीत फरक पडतो
25%
तो शब्द वाकेशी जोडला जातो
36%
शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो
खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते.
Anonymous Quiz
21%
संमती
33%
वांग्मय
16%
समाचार
29%
सदाचार
खालीलपैकी बहुव्रीहीसमासाचे उदाहरण ओळखा
Anonymous Quiz
24%
पुरणपोळी
48%
निळकंठ
12%
गृहस्थ
16%
पापपुण्य