basic2building
15.6K subscribers
604 photos
15 videos
240 files
1.22K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building_मराठी
पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा .'धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण .'
Anonymous Quiz
13%
भोजनालय
16%
खानावळ
63%
अन्नछत्र
8%
पंगत
3
Forwarded from basic2building_मराठी
1
Forwarded from basic2building
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही?
Anonymous Quiz
8%
ताजमहल
19%
अजिंठा लेणी
18%
लाल किल्ला
55%
घृष्णेश्वर मंदिर
2🥰1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला..... एवढी ऊर्जा मिळते.
Anonymous Quiz
35%
4 K cal/gm
25%
6 K cal/gm
32%
9 K cal/gm
8%
12 K cal/gm
2
Forwarded from basic2building
पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेती कोण?
Anonymous Quiz
20%
वैष्णवी पाटील
19%
कोमल देसाई
21%
कौशल्या वाघ
40%
प्रतीक्षा बागडी
Forwarded from basic2building
किती वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढऊ शकते?
Anonymous Quiz
16%
21 वर्ष
33%
25 वर्षे
33%
30 वर्ष
18%
35 वर्ष
Forwarded from basic2building
हलक्या वाहनाचे (LMV) जास्तीत जास्त किती असते?
Anonymous Quiz
21%
3 टन
50%
7.5 टन
18%
12 टन
12%
2 टन
Forwarded from basic2building
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Anonymous Quiz
10%
1968
40%
1973
32%
1962
18%
1972
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Anonymous Quiz
8%
पुणे–बंगळुरू
38%
कराड –चिपळूण
35%
सातारा– फलटण
19%
पुणे– महाबळेश्वर
1
Forwarded from basic2building_मराठी
'पौर्वात्य' च्या विरुद्धार्थी शब्द सांगा.
Anonymous Quiz
9%
प्राचीन
29%
अर्वाचीन
56%
पाश्चात्य
6%
दाक्षिणात्य
Forwarded from basic2building_मराठी
👏21
Forwarded from basic2building_मराठी
पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.
Anonymous Quiz
13%
निष्कारण
59%
सकारण
14%
अकारण
15%
विनाकारण
👍1
Forwarded from basic2building_मराठी
'परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे.' या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे?
Anonymous Quiz
5%
तुलना वाचक
12%
स्थलवाचक
47%
हेतू वाचक
36%
कालवाचक
👎1