Math and Reasoning | basic2building | By Pavan Patil Sir
https://www.instagram.com/reel/C8uDcYNqMc8/?igsh=MWs0M3lpN2w3N3BwNQ==
https://www.instagram.com/reel/C8uDcYNqMc8/?igsh=MWs0M3lpN2w3N3BwNQ==
👍6
https://www.youtube.com/live/n0K0uZsAcGc?si=nJvg9c3lAIoxvLNv
.......
8:30 PM
आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की SHARE करा.
........
.......
8:30 PM
आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की SHARE करा.
........
YouTube
बुद्धिमत्ता चाचणी | भाग -२ | Solapur Police Shipai 2024 | पोलिस भरती 2024 | Police Bharti Update
Telegram : https://t.me/basic2building
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…
Contact : 7588343375
MPSC CSAT | MPSC COMBINE | POLICE BHARTI | AAROGY BHARTI | SALSEVA | MEGABHARTI | TAIT EXAM | TET EXAM | EXAM UPDATE
राज्यसेवा | संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा | पोलीस भरती |आरोग्य भरती | सरळसेवा…
👍17
Forwarded from basic2building
प्रदीपचा वर्गात वरचा क्रमांक 9 वा आणि तळापासून 38 वा आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत?
Anonymous Quiz
18%
47
14%
45
61%
46
7%
48
👍12👏2
Forwarded from b2b_Academy
1. बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. स्पंदनला त्या परीक्षेत फक्त 10 प्रश्न बरोबर सोडविता आले तर त्याला किती गुण मिळतील?
Anonymous Quiz
7%
20
55%
30
18%
40
21%
50
👍19❤2🥰2
Forwarded from b2b_Academy
2. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?
Anonymous Quiz
13%
10 व्या
31%
11 व्या
48%
12 व्या
8%
9 व्या
👍6
Forwarded from b2b_Academy
3. 25 जणांच्या समूहातील प्रत्येकाने एकमेकास हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या किती असेल?
Anonymous Quiz
12%
125
47%
625
17%
250
24%
300
👍12👏2
Forwarded from b2b_Academy
4. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील ?
Anonymous Quiz
16%
25
24%
29
35%
27
26%
28
👍9❤1
Forwarded from b2b_Academy
5. सौरभकडे त्रिकोणी व चौकोनी अशा दोन आकारांचे 25 कागद आहेत. त्यांच्या कोनांची संख्या 88 आहे. तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती व त्रिकोणांच्या कोनांची संख्या किती?
Anonymous Quiz
11%
9,27
30%
11, 33
48%
12, 36
11%
13, 39
👍8
Forwarded from b2b_Academy
नेहाने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले ?
Anonymous Quiz
7%
10
32%
12
27%
14
35%
16
👍6
Forwarded from b2b_Academy
एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती?
Anonymous Quiz
31%
23, 3
40%
24, 2
19%
25, 1
10%
22, 4
👍9
Forwarded from b2b_Academy
जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किग्रॅ भरते. आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किग्रॅ भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा.
Anonymous Quiz
14%
20 किग्रॅ
32%
25 किग्रॅ
28%
24 किग्रॅ
26%
23 किग्रॅ
👍2
Forwarded from b2b_Academy
वाहनतळावर 36 वाहने एका ओळीने उभी केलेली आहेत. पहिल्या कारनंतर एक स्कूटर, दुसऱ्या कारनंतर दोन स्कूटर्स, तिसऱ्या कारनंतर तीन स्कूटर्स .अशा पद्धतीने वाहने उभी केलेली आहेत. ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर्स आहेत हे शोधा?
Anonymous Quiz
14%
14
36%
15
33%
16
17%
17
👍4🔥1😁1