आईने मुलाला पुस्तक दिले.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Anonymous Quiz
16%
कर्तरी प्रयोग
46%
कर्मणी प्रयोग
36%
भावे प्रयोग
2%
यापैकी नाही
👎5👍1
तो हळू चालतो.’ या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?
Anonymous Quiz
5%
तो
75%
हळू
17%
चालतो
3%
यापैकी नाही
✅नोंदणी विभागामध्ये रिक्त पदांचा सुकाळ🔥🔥
पंधरा उपजिल्हाधिकाऱ्यांना नोंदणी विभागाचा अतिरिक्त कार्यभार
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building
पंधरा उपजिल्हाधिकाऱ्यांना नोंदणी विभागाचा अतिरिक्त कार्यभार
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building
Forwarded from basic2building
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
Anonymous Quiz
13%
स्वादुपिंड
71%
यकृत
10%
थायरॉईड
6%
पियुषिका
रक्तातील लाल पेशींचे मुख्य कार्य कोणते?
Anonymous Quiz
16%
रोगप्रतिकार करणे
9%
रक्त गोठणे
61%
ऑक्सिजन वाहून नेणे
15%
हार्मोन्स तयार करणे
वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी कोणते रंगद्रव्य आवश्यक असते.
Anonymous Quiz
20%
हिमोग्लोबिन
11%
मेल्यानीन
55%
क्लोरोफिल
14%
कॅरोटीन
ध्वनीचा प्रसार निर्वातातून होऊ शकतो का?
Anonymous Quiz
35%
होय
37%
नाही
16%
फक्त रात्री
13%
फक्त दिवसा
❤1
मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य कोणता अवयव करतो?
Anonymous Quiz
30%
फुफ्फुसे
27%
मूत्रपिंड
5%
जठर
38%
हृदय
👎2
व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
Anonymous Quiz
4%
मुडदूस
12%
बेरीबेरी
64%
स्कर्व्ही
19%
रातांधळेपणा
❤1
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕