basic2building
14.7K subscribers
1.21K photos
20 videos
256 files
1.43K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
📰 ‘MPSC’च्या संपूर्ण यंत्रणेत बदलाची गरज; सुधारणांवर समितीची भर
📌 परीक्षा पद्धती, कार्यपद्धती आणि प्रशासनातील सुधारणांबाबत महत्त्वाचा मुद्दा
राष्ट्रीय बेरोजगार दिवस 🙏🙏
राजीनामा नाही तर मतदान नाही

𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
5_6149790953327567669.pdf
58.3 KB
📌अमरावती, कोकण, नाशिक येथे पुढील काळात नियोजित असलेल्या राधा मॅडम उच्च स्तरीय समिती ला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वरील निवेदन द्यावे 🙏🏻🙏

objective साठी आपण थेट पोलची मागणी करत आहोत जेने करून त्यांना ग्राउंड रिॲलिटी समजेल..
♦️👉 दोन हजारावरील यूपीआय व्यवहारावर 0.4% शुल्क.
♦️ 👉राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर..
काही वेळा ग्रहण लागते, तेही सुटेल!

व्ही राधा मॅडम.
📌💥3 महिन्यात अहवाल सादर करणार

~ व्ही राधा मॅडम...🙏
कृषीसेवक (सहाय्यक कृषी अधिकारी) 1107 जागा MPSC कडे पाठवण्यासाठी प्रस्तावित आहे.