Forwarded from basic2building_मराठी
Forwarded from basic2building_मराठी
'अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री'-या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Anonymous Quiz
73%
लंकेची पार्वती
10%
भिकारीण
8%
गरीब
9%
मंदोदरी
❤2
Forwarded from basic2building_मराठी
'फार दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व घटना' - या शब्दसमूहासाठी खालील योग्य त्या वाक्प्रचाराचा पर्याय निवडा
Anonymous Quiz
7%
गंगेत घोडे न्हाणे
27%
डोळ्याचे पारणे फिटणे
21%
अंगारकी चा योग
45%
कपिला षष्ठीचा योग
Forwarded from basic2building_मराठी
पुढील म्हण पूर्ण करा.
'अडाण्याची मोळी----------'
'अडाण्याची मोळी----------'
Anonymous Quiz
29%
भलत्यासच जाळी
25%
भलत्यासच मारी
30%
भलत्यासच गिळी
16%
भलत्यासच टाळी
😁2
Forwarded from basic2building
❤1
Forwarded from basic2building
दोन व्यक्ती A आणि B यांनी एकमेकांच्या दिशेने येण्यास दोन भिन्न ठिकाणांहून सुरूवात केली. जर त्यांच्या गतीचे गुणोत्तर 3 : 5 असेल, तर भेटण्याच्या बिंदूपर्यंत A आणि B दोघांद्वारे पार केलेल्या अंतराचे अनुक्रमे गुणोत्तर काय आहे ?
Anonymous Quiz
11%
1 : 2
35%
3 : 4
38%
3 : 5
17%
5 : 3
❤1
Forwarded from basic2building
एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचे 19 पट आहे तर तोट्याचे शेकडा प्रमाण किती?
Anonymous Quiz
10%
10%
44%
20%
36%
5%
11%
15%
Forwarded from basic2building
एका जहाजावर 10 व्यक्ती बसलेल्या आहेत. एका 58 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तेथे बसल्यावर समूहाच्या सरासरी वजनात 1.2 किलोग्राम वाढ झाली तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती ?
Anonymous Quiz
27%
59.2 किलोग्राम
32%
68 किलोग्राम
33%
70 किलोग्राम
7%
72 किलोग्राम
Forwarded from basic2building
एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹1,800 व ₹1,890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे. किती व्याज दराने ठेवली होती ?
Anonymous Quiz
26%
10
36%
9
32%
12
6%
15
🔥1
Forwarded from basic2building
मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ई–मेल्स ला काय म्हणतात?
Anonymous Quiz
53%
स्पॅम
40%
इनबॉक्स
6%
लर्क
2%
यापैकी नाही
Forwarded from basic2building
चुनखडीस खूप उष्णता दिली असता..... वायू बाहेर पडतो?
Anonymous Quiz
4%
ऑक्सिजन
16%
हाड्रोजन
58%
नायट्रोजन ऑक्साइड
22%
कार्बन डायऑक्साइड
❤2
Forwarded from basic2building
अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात?
Anonymous Quiz
15%
नाट्रोजन
13%
ऑक्सिजन
63%
कार्बन डायऑक्साइड
8%
कोल गॅस
❤1
Forwarded from basic2building
भारतीय पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते?
Anonymous Quiz
14%
जालंधर
25%
ढोलेरा
30%
शिलाँग
31%
गुवाहाटी
❤2
Forwarded from basic2building
KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
28%
रशिया
25%
जपान
42%
इस्त्राईल
5%
अमेरिका
Forwarded from basic2building
माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरवात कधी केली?
Anonymous Quiz
21%
1 एप्रिल 2016
44%
1 एप्रिल 2015
30%
1 एप्रिल 2017
5%
1 मार्च 2016
Forwarded from basic2building
भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे?
Anonymous Quiz
32%
लॉर्ड मेकॉले
30%
लॉर्ड कर्झन
24%
लॉर्ड आयर्विन
14%
लॉर्ड माऊंटबॅटन
Forwarded from basic2building
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा कुठून दिली होती?
Anonymous Quiz
15%
इंफाळ
49%
सिंगापूर
29%
बर्लिन
6%
काबूल
👍1
