basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🔥100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - पुणे येथे होणार..

👉 अध्यक्ष - शरणकुमार लिंबाळे
@basic2building
MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त.
♦️वैभव सूर्यवंशी – विश्वविक्रमी खेळी

👉 कामगिरी: अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक

👉 सामना: यूएईविरुद्ध (U-19 क्रिकेट)

👉 शतक: 28 चेंडूंत

👉 दीडशतक: 40 चेंडूंत

👉 द्विशतक: 52 चेंडूंत,एकूण धावा: 204

👉 चौकार: 7 , षटकार: 28

👉लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक.🇮🇳🇮🇳🇮🇳🏏🏏
@basic2building
मराठी व्याकरण प्रश्न
विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे....होय.
Anonymous Quiz
7%
हातवारे
76%
भाषा
5%
लिपी
12%
संवाद
कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे.
Anonymous Quiz
5%
मोडी लिपी
3%
धाव लिपी
76%
देवनागरी लिपी
16%
खरोष्टी लिपी
मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात.
Anonymous Quiz
94%
देवनागरी
0%
ब्राह्मणी
0%
सकळा
6%
सुंदरा
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच... भाषा होय.
Anonymous Quiz
79%
मातृभाषा
1%
प्रमाणभाषा
18%
देवनागरी
1%
ब्राह्मणी
बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे....होय.
Anonymous Quiz
0%
पुस्तक
91%
भाषा
6%
भावना
3%
लेखन
ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात.
Anonymous Quiz
13%
शब्दांना
28%
अक्षरांना
49%
1 व 2
11%
यापैकी नाही
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात.
Anonymous Quiz
20%
वाक्य
6%
स्वरादी
69%
शब्द
6%
वर्ण
खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?
Anonymous Quiz
4%
सुधारक
3%
प्रभाकर
87%
दर्पण
6%
लोकहितवादी
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🔰चौथी Maritime India Conference and Expo 2026

🔸स्थळ : बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई

🔹कालावधी : २ ते ४ नोव्हेंबर २०२६

🔸आयोजन : FICCI.


🔰 Join - @basic2building
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीच्या परीक्षा आणखी पारदर्शक करण्याच्या दृष्टीनं शिफारशी करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा आणखी एक अहवाल सरकारला प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं दिली.

@basic2building