basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
जलसंपदातील लिपिक, शिपाई, आरेखक पदे रद्द !
.📰 #NewsBooster 🔥❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️
🔶 RNSIR 🔶

🤩 भारत-नेपाळ यांच्यात 8 सामंजस्य करार, अयोध्या-जनकपूर "सरयू-कमला एक्सप्रेस" सुरू
◾भेट - नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह, नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026 🤝
◾वैशिष्ट्य - मार्च 2026 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर बालेन शाह यांचा पहिला द्विपक्षीय परदेश दौरा
◾करार - 8 सामंजस्य करार (MoU)
◾क्षेत्रे - उपग्रह तंत्रज्ञान, सुरक्षा, प्रशासन, आरोग्य, शहरी विकास, पारंपरिक औषध, पशुधन व मत्स्यव्यवसाय
◾उपग्रह करार - ISRO व नेपाळचे माहिती व संचार मंत्रालय, दक्षिण आशिया उपग्रहाद्वारे संपर्क जाळे
◾रेल्वे - सरयू-कमला एक्सप्रेस, अयोध्या ते जनकपूर
◾पूल - धारचुला (भारत) ते दार्चुला (नेपाळ) वाहनांसाठी पूल
◾जलविद्युत - 669 MW लोअर अरुण प्रकल्पाची पायाभरणी
◾पेट्रोलियम - मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइनचा 2 रा टप्पा राष्ट्रार्पण, सिलिगुडी-झापा पाइपलाइनसाठी झापा येथे टर्मिनलची पायाभरणी
◾मदत - पूरानंतरच्या पुनर्बांधणीसाठी 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास पॅकेज
⏩ हे लक्षात घ्या
◾दक्षिण आशिया उपग्रह - GSAT-9, 5 मे 2017, 12 Ku-band ट्रान्सपॉन्डर
◾मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइन - दक्षिण आशियातील पहिली सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन (2019)
◾नेपाळची राजधानी - काठमांडू

.
🤩 लोवी आशिया पॉवर इंडेक्स 2026 - भारत आशियातील 3 री मोठी शक्ती
◾निर्देशांक - Asia Power Index 2026 📊
◾प्रकाशक - लोवी इन्स्टिट्यूट (सिडनी, ऑस्ट्रेलिया)
◾1 ला - अमेरिका (78.9 गुण)
◾2 रा - चीन (73.6 गुण)
◾3 रा - भारत (40.5 गुण)
◾4 था व 5 वा - जपान, रशिया, 6 वा ऑस्ट्रेलिया
◾भारताची सर्वोत्तम कामगिरी - राजनैतिक प्रभाव (70.3 गुण)
◾मोदी - आशियातील 2 रे सर्वाधिक प्रभावी नेते (1 ले शी जिनपिंग)
◾भारताची घसरण - आर्थिक क्षमता (26.4 गुण), रुपया कमकुवत झाल्याने
◾संरक्षण जाळे - 9 वा, आग्नेय आशियाला ब्रह्मोस विक्रीमुळे वाढ
◾विशेष - भारत व चीन यांच्यातील अंतर 2018 पासूनचे सर्वात कमी
⏩ हे लक्षात घ्या
◾सुरुवात - 2018
◾व्याप्ती - 27 देश व प्रदेश, 131 निर्देशक, 8 मापदंड
.
🤩 भारताच्या पहिल्या स्वयंचलित ड्रोनविरोधी सूक्ष्म-क्षेपणास्त्र "ज्वाला MK-1" ची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी
◾प्रणाली - ज्वाला MK-1 (JWALA MK-1) 🚀
◾प्रकार - स्वयंचलित ड्रोनविरोधी (Counter-UAS) सूक्ष्म-क्षेपणास्त्र प्रणाली, भारतातील पहिली
◾चाचणी - 23 नोव्हेंबर 2026, पोखरण (राजस्थान)
◾निर्माती कंपनी - IG डिफेन्स (संस्थापक व CEO बोधिसत्व संघप्रिय)
◾मारा - 5 किमीपर्यंत
◾इंजिन - ड्युअल-पल्स घन इंधन रॉकेट मोटर
◾AI प्रणाली - GRID (धोका ओळखण्यापासून नष्ट करण्यापर्यंत नियंत्रण)
◾हार्ड-किल - ड्रोन फक्त निष्क्रिय न करता प्रत्यक्ष नष्ट करते
◾महत्त्व - स्वस्त हल्लेखोर ड्रोनवर कमी खर्चात उपाय
.
🤩 अनुपमा रामचंद्रन सलग 2 रे जागतिक स्नूकर विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला बनली
◾स्पर्धा - IBSF जागतिक महिला स्नूकर चॅम्पियनशिप 2026 🎱
◾ठिकाण - यशवंत क्लब, इंदूर (मध्य प्रदेश)
◾अंतिम सामना - 21 नोव्हेंबर, हाँगकाँगच्या सो मान यान हिचा 3-1 ने पराभव
◾वैशिष्ट्य - विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला
◾बक्षीस - 4,000 अमेरिकी डॉलर
◾पहिले विजेतेपद - नोव्हेंबर 2025, दोहा (कतार)
◾पुरुष विजेता - अली घरागोझलू (इराण)
⏩ हे लक्षात घ्या
◾IBSF - International Billiards and Snooker Federation, हौशी (amateur) खेळाडूंची स्पर्धा
◾2023 मध्ये - जागतिक 21 वर्षांखालील महिला विजेती व अमी कमानीसोबत महिला स्नूकर विश्वचषक
.
🤩 भारत-नेपाळ लष्करी सराव "सूर्यकिरण" ची 20 वी आवृत्ती होणार
◾सराव - सूर्यकिरण, 20 वी आवृत्ती 🪖
◾घोषणा - भारतीय लष्कर, 23 नोव्हेंबर 2026
◾घोषवाक्य - "Two Nations. One Mission. An Enduring Bond."
◾तारखा व ठिकाण - अजून जाहीर नाहीत
◾स्वरूप - दरवर्षी, आलटून-पालटून भारत व नेपाळमध्ये
⏩ हे लक्षात घ्या
◾19 वी आवृत्ती - डिसेंबर 2025, पिथौरागड (उत्तराखंड)
◾मानद जनरल पद - 1950 पासून भारत व नेपाळ एकमेकांच्या लष्करप्रमुखांना मानद जनरल पद देतात
◾गोरखा रेजिमेंट - 1947 च्या त्रिपक्षीय करारानुसार (ब्रिटन, भारत, नेपाळ) वाटप
.
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️
-------------------------------------------
❤1
सूर्य मावळला आता उगवणार थेट 65 दिवसांनी ... 🌞@basic2building
📚 पहिला 'चिल्ड्रन्स बुकर पुरस्कार' – अंतिम यादी जाहीर! 🏆
Children's Booker Prize 2027 – 'The Great Eight'

━━━━━━━━━━━━━━
📅 घटना
👉 24 नोव्हेंबर 2026 – बुकर पारितोषिक प्रतिष्ठानने (Booker Prize Foundation) पहिल्या चिल्ड्रन्स बुकर पुरस्कारासाठी 8 पुस्तकांची अंतिम यादी जाहीर केली ❗Imp
👉 अंतिम यादीचे नाव: 'ग्रेट एट' (The Great Eight)
👉 विजेता जाहीर होणार: 2 फेब्रुवारी 2027, लंडन
👉 सहयोग: AKO Foundation

🔰 बक्षीस रक्कम: £50,000 – प्रौढांसाठीच्या बुकर पुरस्काराइतकीच

━━━━━━━━━━━━━━
📊 'ग्रेट एट' ची रचना
◾️ 5 कादंबऱ्या | 2 ग्राफिक कादंबऱ्या (Graphic Novels) | 1 सचित्र लघुकथा संग्रह
◾️ एकूण 89 पुस्तकांमधून निवड
◾️ पात्रता: 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठीचे, इंग्रजीत लिहिलेले/अनुवादित, ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक

━━━━━━━━━━━━━━
📖 अंतिम यादीतील काही पुस्तके
◾️ War – इऑन कोल्फर (Artemis Fowl चे लेखक) व अँड्र्यू डॉन्किन
◾️ Hometown – शॉन टॅन (ऑस्कर विजेते कलाकार)
◾️ The Teller of Tall Tales – लिझ हायडर
◾️ Séamus Almost Famous – जेसिका स्कॉट-व्हाइट
◾️ The Night I Borrowed Time – इक्बाल हुसेन

━━━━━━━━━━━━━━
🏛️ परीक्षक मंडळ (एकूण 7)
◾️ 3 प्रौढ परीक्षक – अध्यक्ष फ्रँक कॉट्रेल-बॉयस (माजी Waterstones Children's Laureate), लॉली अडेफोप, संचिता बसू डे सरकार
◾️ 4 बाल परीक्षक (वय 8 ते 12) – 4,000 हून अधिक अर्जांमधून निवड ❗Imp
◾️ अंतिम यादीतील व विजेत्या पुस्तकांच्या 30,000 प्रती मुलांना मोफत दिल्या जाणार

━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ बुकर पुरस्कार स्थापना: 1969 (ब्रिटन). 2026 चे विजेते: जॉन हॅरिसन – The End of Everything
2️⃣ चिल्ड्रन्स बुकर पुरस्काराची घोषणा ऑक्टोबर 2025 मध्ये झाली
3️⃣ बुकर विजेते भारतीय: सलमान रश्दी (1981 – Midnight's Children), अरुंधती रॉय (1997 – The God of Small Things), किरण देसाई (2006), अरविंद अडिगा (2008 – The White Tiger)
4️⃣ आंतरराष्ट्रीय बुकर: गीतांजली श्री (2022 – Tomb of Sand, हिंदी) | बानू मुश्ताक (2025 – Heart Lamp, कन्नड)
5️⃣ इतर बाल साहित्य पुरस्कार: Carnegie Medal (ब्रिटन), Newbery Medal (अमेरिका), साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (भारत)

━━━━━━━━━━━━
@basic2building
🔥 शरयू - कमला एक्स्प्रेस ..
🔥 भारताची पहिली स्वायत्त काउंटर ड्रोन प्रणाली -- ' ज्वाला MK1'.

👉 युद्धाच्या वेळी होणारे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी..
@basic2building
🔥100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - पुणे येथे होणार..

👉 अध्यक्ष - शरणकुमार लिंबाळे
@basic2building
MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त.
♦️वैभव सूर्यवंशी – विश्वविक्रमी खेळी

👉 कामगिरी: अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक

👉 सामना: यूएईविरुद्ध (U-19 क्रिकेट)

👉 शतक: 28 चेंडूंत

👉 दीडशतक: 40 चेंडूंत

👉 द्विशतक: 52 चेंडूंत,एकूण धावा: 204

👉 चौकार: 7 , षटकार: 28

👉लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक.🇮🇳🇮🇳🇮🇳🏏🏏
@basic2building
मराठी व्याकरण प्रश्न
विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे....होय.
Anonymous Quiz
7%
हातवारे
76%
भाषा
5%
लिपी
12%
संवाद
कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे.
Anonymous Quiz
5%
मोडी लिपी
3%
धाव लिपी
76%
देवनागरी लिपी
16%
खरोष्टी लिपी
मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात.
Anonymous Quiz
94%
देवनागरी
0%
ब्राह्मणी
0%
सकळा
6%
सुंदरा
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच... भाषा होय.
Anonymous Quiz
79%
मातृभाषा
1%
प्रमाणभाषा
18%
देवनागरी
1%
ब्राह्मणी
बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे....होय.
Anonymous Quiz
0%
पुस्तक
91%
भाषा
6%
भावना
3%
लेखन
ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात.
Anonymous Quiz
13%
शब्दांना
28%
अक्षरांना
49%
1 व 2
11%
यापैकी नाही
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात.
Anonymous Quiz
20%
वाक्य
6%
स्वरादी
69%
शब्द
6%
वर्ण