basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🔰राज्यात नऊ अपर तहसीलदार कार्यालये..
@basic2building
🤩 भारत-नेपाळ मैत्रीला नवी गती! अयोध्या ते जनकपूर धावणार ‘सरयू-कमला एक्सप्रेस’ 🚆🇮🇳🇳🇵
@basic2building
*🔷 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*

*🔷 RNSIR 🔷*

✅ 24 नोव्हेंबर 2026

प्रश्न 1) नेपाळमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) चे केंद्र हे परदेशातील कितवे केंद्र आहे आणि परदेशातील पहिली दोन केंद्रे कुठे आहेत?

उत्तर - तिसरे - झांझिबार (टांझानिया) आणि अबुधाबी (UAE).

प्रश्न 2) सरयू-कमला एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांना जोडते?

उत्तर - अयोध्या - जनकपूर धाम.

प्रश्न 3) भारताने नेपाळसाठी किती रुपयांचे पॅकेज जाहीर केले?

उत्तर - 24,000 कोटी नेपाळी रुपये.

प्रश्न 4) आशिया पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे?

उत्तर - तिसरे.

प्रश्न 5) आशियातील दुसरे प्रभावी नेते कोण?

उत्तर - नरेंद्र मोदी.

प्रश्न 6) वाहन विम्याचे नवीन नियम कधीपासून लागू होणार आणि पॉलिसीचे किती भाग असणार?

उत्तर - 15 डिसेंबर - 4 भाग.

प्रश्न 7) एनव्हिडियाचे CEO म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती झाली आणि कोणती नवीन समिती स्थापन केली?

उत्तर - जेनसन हुआंग - राष्ट्रीय सुरक्षा व निर्यात नियंत्रण समिती.

प्रश्न 8) 'कौन बनेगा करोडपती' च्या 18 व्या पर्वाचे पहिले करोडपती कोण ठरले?

उत्तर - भूषण ईश्वर ठाकरे.

स्पष्टीकरण - जळगाव - रावेर - बलवाडी गावचे रहिवासी.

प्रश्न 9) 2026 ची IBSF जागतिक महिला स्नूकर स्पर्धा कोठे पार पडली?

उत्तर - इंदूर (मध्य प्रदेश).

प्रश्न 10) सलग दोन वर्षे (2025, 2026) जागतिक स्नूकर विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?

उत्तर - अनुपमा रामचंद्रन.
जलसंपदातील लिपिक, शिपाई, आरेखक पदे रद्द !
.📰 #NewsBooster 🔥❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️
🔶 RNSIR 🔶

🤩 भारत-नेपाळ यांच्यात 8 सामंजस्य करार, अयोध्या-जनकपूर "सरयू-कमला एक्सप्रेस" सुरू
◾भेट - नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह, नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026 🤝
◾वैशिष्ट्य - मार्च 2026 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर बालेन शाह यांचा पहिला द्विपक्षीय परदेश दौरा
◾करार - 8 सामंजस्य करार (MoU)
◾क्षेत्रे - उपग्रह तंत्रज्ञान, सुरक्षा, प्रशासन, आरोग्य, शहरी विकास, पारंपरिक औषध, पशुधन व मत्स्यव्यवसाय
◾उपग्रह करार - ISRO व नेपाळचे माहिती व संचार मंत्रालय, दक्षिण आशिया उपग्रहाद्वारे संपर्क जाळे
◾रेल्वे - सरयू-कमला एक्सप्रेस, अयोध्या ते जनकपूर
◾पूल - धारचुला (भारत) ते दार्चुला (नेपाळ) वाहनांसाठी पूल
◾जलविद्युत - 669 MW लोअर अरुण प्रकल्पाची पायाभरणी
◾पेट्रोलियम - मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइनचा 2 रा टप्पा राष्ट्रार्पण, सिलिगुडी-झापा पाइपलाइनसाठी झापा येथे टर्मिनलची पायाभरणी
◾मदत - पूरानंतरच्या पुनर्बांधणीसाठी 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास पॅकेज
⏩ हे लक्षात घ्या
◾दक्षिण आशिया उपग्रह - GSAT-9, 5 मे 2017, 12 Ku-band ट्रान्सपॉन्डर
◾मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाइन - दक्षिण आशियातील पहिली सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन (2019)
◾नेपाळची राजधानी - काठमांडू

.
🤩 लोवी आशिया पॉवर इंडेक्स 2026 - भारत आशियातील 3 री मोठी शक्ती
◾निर्देशांक - Asia Power Index 2026 📊
◾प्रकाशक - लोवी इन्स्टिट्यूट (सिडनी, ऑस्ट्रेलिया)
◾1 ला - अमेरिका (78.9 गुण)
◾2 रा - चीन (73.6 गुण)
◾3 रा - भारत (40.5 गुण)
◾4 था व 5 वा - जपान, रशिया, 6 वा ऑस्ट्रेलिया
◾भारताची सर्वोत्तम कामगिरी - राजनैतिक प्रभाव (70.3 गुण)
◾मोदी - आशियातील 2 रे सर्वाधिक प्रभावी नेते (1 ले शी जिनपिंग)
◾भारताची घसरण - आर्थिक क्षमता (26.4 गुण), रुपया कमकुवत झाल्याने
◾संरक्षण जाळे - 9 वा, आग्नेय आशियाला ब्रह्मोस विक्रीमुळे वाढ
◾विशेष - भारत व चीन यांच्यातील अंतर 2018 पासूनचे सर्वात कमी
⏩ हे लक्षात घ्या
◾सुरुवात - 2018
◾व्याप्ती - 27 देश व प्रदेश, 131 निर्देशक, 8 मापदंड
.
🤩 भारताच्या पहिल्या स्वयंचलित ड्रोनविरोधी सूक्ष्म-क्षेपणास्त्र "ज्वाला MK-1" ची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी
◾प्रणाली - ज्वाला MK-1 (JWALA MK-1) 🚀
◾प्रकार - स्वयंचलित ड्रोनविरोधी (Counter-UAS) सूक्ष्म-क्षेपणास्त्र प्रणाली, भारतातील पहिली
◾चाचणी - 23 नोव्हेंबर 2026, पोखरण (राजस्थान)
◾निर्माती कंपनी - IG डिफेन्स (संस्थापक व CEO बोधिसत्व संघप्रिय)
◾मारा - 5 किमीपर्यंत
◾इंजिन - ड्युअल-पल्स घन इंधन रॉकेट मोटर
◾AI प्रणाली - GRID (धोका ओळखण्यापासून नष्ट करण्यापर्यंत नियंत्रण)
◾हार्ड-किल - ड्रोन फक्त निष्क्रिय न करता प्रत्यक्ष नष्ट करते
◾महत्त्व - स्वस्त हल्लेखोर ड्रोनवर कमी खर्चात उपाय
.
🤩 अनुपमा रामचंद्रन सलग 2 रे जागतिक स्नूकर विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला बनली
◾स्पर्धा - IBSF जागतिक महिला स्नूकर चॅम्पियनशिप 2026 🎱
◾ठिकाण - यशवंत क्लब, इंदूर (मध्य प्रदेश)
◾अंतिम सामना - 21 नोव्हेंबर, हाँगकाँगच्या सो मान यान हिचा 3-1 ने पराभव
◾वैशिष्ट्य - विजेतेपद राखणारी पहिली भारतीय महिला
◾बक्षीस - 4,000 अमेरिकी डॉलर
◾पहिले विजेतेपद - नोव्हेंबर 2025, दोहा (कतार)
◾पुरुष विजेता - अली घरागोझलू (इराण)
⏩ हे लक्षात घ्या
◾IBSF - International Billiards and Snooker Federation, हौशी (amateur) खेळाडूंची स्पर्धा
◾2023 मध्ये - जागतिक 21 वर्षांखालील महिला विजेती व अमी कमानीसोबत महिला स्नूकर विश्वचषक
.
🤩 भारत-नेपाळ लष्करी सराव "सूर्यकिरण" ची 20 वी आवृत्ती होणार
◾सराव - सूर्यकिरण, 20 वी आवृत्ती 🪖
◾घोषणा - भारतीय लष्कर, 23 नोव्हेंबर 2026
◾घोषवाक्य - "Two Nations. One Mission. An Enduring Bond."
◾तारखा व ठिकाण - अजून जाहीर नाहीत
◾स्वरूप - दरवर्षी, आलटून-पालटून भारत व नेपाळमध्ये
⏩ हे लक्षात घ्या
◾19 वी आवृत्ती - डिसेंबर 2025, पिथौरागड (उत्तराखंड)
◾मानद जनरल पद - 1950 पासून भारत व नेपाळ एकमेकांच्या लष्करप्रमुखांना मानद जनरल पद देतात
◾गोरखा रेजिमेंट - 1947 च्या त्रिपक्षीय करारानुसार (ब्रिटन, भारत, नेपाळ) वाटप
.
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर विश्लेषण ❗️
-------------------------------------------
❤1
सूर्य मावळला आता उगवणार थेट 65 दिवसांनी ... 🌞@basic2building
📚 पहिला 'चिल्ड्रन्स बुकर पुरस्कार' – अंतिम यादी जाहीर! 🏆
Children's Booker Prize 2027 – 'The Great Eight'

━━━━━━━━━━━━━━
📅 घटना
👉 24 नोव्हेंबर 2026 – बुकर पारितोषिक प्रतिष्ठानने (Booker Prize Foundation) पहिल्या चिल्ड्रन्स बुकर पुरस्कारासाठी 8 पुस्तकांची अंतिम यादी जाहीर केली ❗Imp
👉 अंतिम यादीचे नाव: 'ग्रेट एट' (The Great Eight)
👉 विजेता जाहीर होणार: 2 फेब्रुवारी 2027, लंडन
👉 सहयोग: AKO Foundation

🔰 बक्षीस रक्कम: £50,000 – प्रौढांसाठीच्या बुकर पुरस्काराइतकीच

━━━━━━━━━━━━━━
📊 'ग्रेट एट' ची रचना
◾️ 5 कादंबऱ्या | 2 ग्राफिक कादंबऱ्या (Graphic Novels) | 1 सचित्र लघुकथा संग्रह
◾️ एकूण 89 पुस्तकांमधून निवड
◾️ पात्रता: 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठीचे, इंग्रजीत लिहिलेले/अनुवादित, ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक

━━━━━━━━━━━━━━
📖 अंतिम यादीतील काही पुस्तके
◾️ War – इऑन कोल्फर (Artemis Fowl चे लेखक) व अँड्र्यू डॉन्किन
◾️ Hometown – शॉन टॅन (ऑस्कर विजेते कलाकार)
◾️ The Teller of Tall Tales – लिझ हायडर
◾️ Séamus Almost Famous – जेसिका स्कॉट-व्हाइट
◾️ The Night I Borrowed Time – इक्बाल हुसेन

━━━━━━━━━━━━━━
🏛️ परीक्षक मंडळ (एकूण 7)
◾️ 3 प्रौढ परीक्षक – अध्यक्ष फ्रँक कॉट्रेल-बॉयस (माजी Waterstones Children's Laureate), लॉली अडेफोप, संचिता बसू डे सरकार
◾️ 4 बाल परीक्षक (वय 8 ते 12) – 4,000 हून अधिक अर्जांमधून निवड ❗Imp
◾️ अंतिम यादीतील व विजेत्या पुस्तकांच्या 30,000 प्रती मुलांना मोफत दिल्या जाणार

━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ बुकर पुरस्कार स्थापना: 1969 (ब्रिटन). 2026 चे विजेते: जॉन हॅरिसन – The End of Everything
2️⃣ चिल्ड्रन्स बुकर पुरस्काराची घोषणा ऑक्टोबर 2025 मध्ये झाली
3️⃣ बुकर विजेते भारतीय: सलमान रश्दी (1981 – Midnight's Children), अरुंधती रॉय (1997 – The God of Small Things), किरण देसाई (2006), अरविंद अडिगा (2008 – The White Tiger)
4️⃣ आंतरराष्ट्रीय बुकर: गीतांजली श्री (2022 – Tomb of Sand, हिंदी) | बानू मुश्ताक (2025 – Heart Lamp, कन्नड)
5️⃣ इतर बाल साहित्य पुरस्कार: Carnegie Medal (ब्रिटन), Newbery Medal (अमेरिका), साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (भारत)

━━━━━━━━━━━━
@basic2building
🔥 शरयू - कमला एक्स्प्रेस ..
🔥 भारताची पहिली स्वायत्त काउंटर ड्रोन प्रणाली -- ' ज्वाला MK1'.

👉 युद्धाच्या वेळी होणारे ड्रोन हल्ले रोखण्यासाठी..
@basic2building
🔥100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - पुणे येथे होणार..

👉 अध्यक्ष - शरणकुमार लिंबाळे
@basic2building
MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त.
♦️वैभव सूर्यवंशी – विश्वविक्रमी खेळी

👉 कामगिरी: अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक

👉 सामना: यूएईविरुद्ध (U-19 क्रिकेट)

👉 शतक: 28 चेंडूंत

👉 दीडशतक: 40 चेंडूंत

👉 द्विशतक: 52 चेंडूंत,एकूण धावा: 204

👉 चौकार: 7 , षटकार: 28

👉लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक.🇮🇳🇮🇳🇮🇳🏏🏏
@basic2building
मराठी व्याकरण प्रश्न
विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे....होय.
Anonymous Quiz
7%
हातवारे
76%
भाषा
5%
लिपी
12%
संवाद
कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे.
Anonymous Quiz
5%
मोडी लिपी
3%
धाव लिपी
76%
देवनागरी लिपी
16%
खरोष्टी लिपी
मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात.
Anonymous Quiz
94%
देवनागरी
0%
ब्राह्मणी
0%
सकळा
6%
सुंदरा
आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच... भाषा होय.
Anonymous Quiz
79%
मातृभाषा
1%
प्रमाणभाषा
18%
देवनागरी
1%
ब्राह्मणी
बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे....होय.
Anonymous Quiz
0%
पुस्तक
91%
भाषा
6%
भावना
3%
लेखन