basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
💯💯💯💯
तुकाराम मुंडे साहेब 👍
@basic2building
👍4
आर्थिक, सामाजिक विषमता कमी करून ग्रामीण भागातील गरिबी हटवण्यासाठी भावेंनी भूदान चळवळ सुरू केली. पण बांधकाम व्यवसायिकांना यात प्रॉफिट दिसलं.. सरकारी यंत्रणा आपसूक वाकली आणि तत्कालीन नेत्यांनी हात साफ करून घेतला.

#scam #maharashtra
@basic2building
❤2
📌 अग्निविरांना मोठा दिलासा...!!
@basic2building
वाहन विमा पॉलिसीचे होणार ४ स्वतंत्र भाग; १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू, प्रवासी व स्वतःच्या वाहनाचे संरक्षण ऐच्छिक राहणार..

Join 👉https://t.me/basic2building
ना प्रशिक्षण, ना अनुभव; 39 उमेदवार बनले थेट साहेब.

जॉईन 👉@basic2building
📌 सचिन तेंडुलकर यांना 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' पुरस्काराने सन्मानित! 🏆🇮🇳
👍1
.🤩 33 वी APEC आर्थिक नेत्यांची बैठक चीनमधील शेंझेन येथे पार पडली
◾बैठक - 33 वी APEC Economic Leaders' Meeting 🌏
◾तारीख - 18 व 19 नोव्हेंबर 2026
◾ठिकाण - शेंझेन, चीन
◾अध्यक्षता - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
◾थीम - "Building an Asia-Pacific Community to Prosper Together"
◾2027 चे यजमान - व्हिएतनाम
⏩ हे लक्षात घ्या
◾APEC - Asia-Pacific Economic Cooperation (आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य)
◾स्थापना - 1989, सचिवालय सिंगापूर
◾सदस्य - 21 अर्थव्यवस्था
◾भारत - APEC चा सदस्य नाही

.RNSIR
🤩 QS शाश्वतता क्रमवारी 2027 - स्वीडनचे लुंड विद्यापीठ जगात 1 ले, IIT दिल्ली भारतात 1 ली
◾क्रमवारी - QS World University Rankings: Sustainability 2027 🎓
◾जगात 1 ले - लुंड विद्यापीठ (स्वीडन)
◾निकष - पर्यावरण, सामाजिक परिणाम व सुशासन
◾भारतात 1 ली - IIT दिल्ली, जगात 194 वी (मागील वर्षी 205 वी), आशियात 19 वी
◾भारतात 2 री - IIT खरगपूर, जगात 224 वी
◾भारताच्या संस्था - 99
⏩ हे लक्षात घ्या
◾QS - Quacquarelli Symonds, मुख्यालय लंडन

.RNSIR
🤩 सामोआच्या "Samoa Victim Support Group" ला UNESCO-मदनजीत सिंह पुरस्कार 2026
◾पुरस्कार - UNESCO-Madanjeet Singh Prize for the Promotion of Tolerance and Non-Violence 🕊️
◾विजेता - सामोआ व्हिक्टिम सपोर्ट ग्रुप (सामोआ)
◾कार्य - घरगुती हिंसाचार व अत्याचारग्रस्त महिला, मुले व दिव्यांगांना सुरक्षित निवारा व मदत
◾प्रदान - UNESCO महासंचालक खालिद अल-एनानी, पॅरिस
◾रक्कम - 1 लाख अमेरिकी डॉलर
⏩ हे लक्षात घ्या
◾पुरस्कार स्थापना - 1995, दर 2 वर्षांनी
◾नाव - भारतीय राजनयिक, लेखक व कलाकार मदनजीत सिंह यांच्या नावावरून
◾UNESCO - स्थापना 1945, मुख्यालय पॅरिस (फ्रान्स)

.RNSIR
🤩 आशियाई राष्ट्र बुद्धिबळ चषक 2026 - भारतीय पुरुष संघाला रौप्यपदक
◾स्पर्धा - Asian Nations Chess Cup 2026, अबू धाबी (UAE) ♟️
◾पुरुष - सुवर्ण रशिया, रौप्य भारत, कांस्य चीन
◾महिला - सुवर्ण रशिया, रौप्य चीन, कांस्य कझाकिस्तान, भारत 7 वा
⏩ हे लक्षात घ्या
◾भारताचे पहिले ग्रँडमास्टर - विश्वनाथन आनंद (1988), टोपणनाव "Lightning Kid", आत्मचरित्र "Mind Master"
◾ग्रँडमास्टर बनलेली पहिली भारतीय महिला - कोनेरू हम्पी
◾भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर - डी. गुकेश
◾जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर - अभिमन्यू मिश्रा (अमेरिका)
◾FIDE - स्थापना 20 जुलै 1924, मुख्यालय लॉझान (स्वित्झर्लंड), उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद
◾जागतिक बुद्धिबळ दिन - 20 जुलै
◾FIDE विश्वचषक 2025 - गोवा, विजेता जावोखिर सिंदारोव (उझबेकिस्तान)
.
🤩 अहमदाबादमध्ये 12 वर्षांनंतर पुन्हा "भद्रा महोत्सव" सुरू झाला
◾महोत्सव - भद्रा महोत्सव, अहमदाबाद (गुजरात) 🏰
◾सुरुवात - 19 नोव्हेंबर 2026
◾वैशिष्ट्य - 12 वर्षांनंतर पुन्हा आयोजन (पहिला 2014)
◾निमित्त - जागतिक वारसा सप्ताह (19 ते 25 नोव्हेंबर)
◾ठिकाणे - भद्रा किल्ला व तीन दरवाजा
⏩ हे लक्षात घ्या
◾भद्रा किल्ला - 1411 मध्ये बांधला (अहमदशाह पहिला)
◾भारतातील पहिले UNESCO जागतिक वारसा शहर - अहमदाबाद (2017)
◾दुसरे - जयपूर (2019)

.
🤩 सॅनमार समूहाचे विजय शंकर FICCI चे नवे अध्यक्ष बनले
◾नवे अध्यक्ष - विजय शंकर, सॅनमार समूह (चेन्नई) 💼
◾कार्यकाळ - 2026-27
◾मावळते अध्यक्ष - अनंत गोयंका
◾उपाध्यक्ष - श्रीवर खेरुका (बोरोसिल)
⏩ हे लक्षात घ्या
◾FICCI - Federation of Indian Chambers of Commerce and Industry
◾स्थापना - 1927, घनश्यामदास (जी. डी.) बिर्ला व पुरुषोत्तमदास ठाकूरदास, महात्मा गांधींच्या सल्ल्याने
◾मुख्यालय - नवी दिल्ली
◾शताब्दी - 2026-27

.
🤩 भारतातील चित्त्यांची संख्या 62 झाली
◾️बोत्सवानाच्या चित्त्याने जंगलात 4 पिल्लांना जन्म दिला
◾मादी चित्ता - KOMG 3 (वय 2.5 वर्षे, बोत्सवानातून आणलेली) 🐆
◾जन्म - 20 नोव्हेंबर 2026, नैसर्गिक जंगलात 4 पिल्ले
◾वैशिष्ट्य - भारतात पिल्लांना जन्म देणारी बोत्सवानाची पहिली मादी चित्ता
◾एकूण चित्ते - 62 (त्यापैकी 43 भारतात जन्मलेले)
◾कौतुक - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
⏩ हे लक्षात घ्या
◾प्रोजेक्ट चित्ता - 17 सप्टेंबर 2022 पासून, कुनो राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश)
◾चित्ते आणले - नामिबिया (8, 2022), दक्षिण आफ्रिका (12, 2023)
◾भारतातून नामशेष घोषित - 1952
◾दुसरे ठिकाण - गांधीसागर अभयारण्य (मध्य प्रदेश)

RNSIR
🔶 जागतिक भूक निर्देशांक

◾️ अहवाल प्रसिद्धी – १४ ऑक्टोबर २०२६.
◾️ भारताचा क्रमांक – १२२ देशांमध्ये १०० वा.
◾️ भारताचा गुणांक – २४.१.
◾️ भुकेची श्रेणी – गंभीर (Serious).
◾️ सर्वाधिक भूक असलेला देश – सोमालिया (१ला).
◾️ भारताची बालकांमधील खुंटलेली वाढ (Stunting) – २९.३%.
◾️ बालकांमधील तीव्र कुपोषण (Wasting) – १९%.
◾️ कुपोषणाचे प्रमाण (Undernourishment) – ९.८%.
@basic2building
🐆 भारतातील चित्त्यांची संख्या 62 वर! 🎉
Project Cheetah – कुनोमध्ये 4 नव्या बछड्यांचा जन्म

━━━━━━━━━━━━━━
📅 घटना
👉 तारीख: 20 नोव्हेंबर 2026
👉 ठिकाण: कुनो राष्ट्रीय उद्यान (जि. श्योपूर, मध्य प्रदेश)
👉 बोत्स्वाना हून आणलेल्या KOMG 3 या मादी चित्त्याने (वय सुमारे 2.5 वर्षे) 4 बछड्यांना जन्म दिला ❗Imp
👉 बछड्यांचा जन्म जंगलात (In the Wild) झाला, बंदिस्त कुंपणात नाही

🔰 बोत्स्वानाहून आणलेल्या चित्त्याची भारतातील ही पहिलीच प्रसूती

━━━━━━━━━━━━━━
📊 आकडेवारी
◾️ भारतातील एकूण चित्ते: 62 ❗Imp
◾️ त्यापैकी भारतात जन्मलेले: 43
◾️ गांधी सागर वन्यजीव अभयारण्य (मध्य प्रदेश): 3 चित्ते
◾️ वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प (मध्य प्रदेश): 2 चित्ते
◾️ बछड्यांचे पिता: नामिबियाची मादी 'आशा' हिचा भारतात जन्मलेला नर

━━━━━━━━━━━━━━
📜 पार्श्वभूमी – Project Cheetah
◾️ सुरुवात: 17 सप्टेंबर 2022 – नामिबियातून 8 चित्ते कुनोत आणले ❗Imp
◾️ फेब्रुवारी 2023 – दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते
◾️ 28 फेब्रुवारी 2026 – बोत्स्वानातून 9 चित्ते (6 मादी, 3 नर)
◾️ जगातील पहिले आंतरखंडीय (Intercontinental) मोठ्या मांसाहारी प्राण्याचे स्थलांतर

━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ भारतात चित्ता 1952 मध्ये नामशेष (Extinct) घोषित झाला
2️⃣ भारतात आणलेले चित्ते आफ्रिकन चित्ते आहेत. आशियाई चित्ता आज फक्त इराणमध्ये आढळतो
3️⃣ IUCN दर्जा: आफ्रिकन चित्ता – Vulnerable | आशियाई चित्ता – Critically Endangered
4️⃣ चित्ता हा जगातील सर्वात वेगवान भूचर प्राणी आहे
5️⃣ प्रकल्प राबवणारी संस्था: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) – केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय

@basic2building
वन विभाग

वन परिक्षेत्र अधिकारी रिक्त पदे- 12+

वनपाल रिक्त पदे - 66+

वनरक्षक/रोपवण कोतवाल रिक्त पदे - 1160+


Join 👉https://t.me/basic2building
▪️ पूर्ण नाव – National Cadet Corps (राष्ट्रीय छात्र सेना).

▪️स्थापना – १६ जुलै १९४८.

▪️स्थापना कायदा – NCC Act, 1948.

▪️मुख्यालय – नवी दिल्ली.

▪️मुख्य उद्देश – तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व, जबाबदारी आणि देशभक्ती निर्माण करणे.

▪️ब्रीदवाक्य – Unity and Discipline (एकता आणि शिस्त).

▪️ब्रीदवाक्य स्वीकारले – १२ ऑक्टोबर १९८०

▪️प्रथम NCC युनिट – नोव्हेंबर १९४८ मध्ये दिल्ली येथे सुरू झाले.

▪️पहिले NCC महासंचालक – कर्नल गोपाल गुरुनाथ बेवूर.

▪️प्रमुख शाखा – लष्कर (Army), नौदल (Navy) आणि हवाई दल (Air Force).
@basic2building
🔖 गुरुनानक जयंती (प्रकाश पर्व)

◾ पूर्ण नाव – गुरुनानक देवजी.

◾ जन्म – 15 एप्रिल 1469

◾ जन्मस्थान – तलवंडी (सध्याचे ननकाना साहिब, पाकिस्तान).

◾ वडिलांचे नाव – मेहता कालूजी.

◾ आईचे नाव – माता तृप्ता देवी.

◾ ओळख – शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरू.

◾ शीख धर्मातील गुरूंची संख्या – 10

◾ प्रमुख शिकवण – एक ईश्वर, समानता, बंधुता आणि मानवसेवा.

◾ जयंती – कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते.

टीप – 2026 मध्ये गुरुनानक देवजींची 557 वी जयंती साजरी केली जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/basic2building
❤1