.
🤩 दक्षिण आफ्रिकेच्या डॉ. कोलीन बेग यांना 2026 चा प्रिन्स विल्यम आफ्रिका संवर्धन पुरस्कार मिळाला
◾️पुरस्कार -Prince William Award for Conservation in Africa 2026 (जीवनगौरव)
◾विजेत्या - डॉ. कोलीन बेग, दक्षिण आफ्रिका
◾वैशिष्ट्य - हा जीवनगौरव पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला
◾कार्यक्रम - टस्क संवर्धन पुरस्कार 2026, लंडन (प्रदान प्रिन्स विल्यम)
◾कार्य - मोझांबिकच्या नियासा विशेष अभयारण्यात 20 वर्षांहून अधिक काळ वन्यजीव संवर्धन
◾संरक्षित प्राणी - सिंह, बिबट्या, ठिपकेवाले तरस, आफ्रिकन रानकुत्रे
◾स्थानिकांसाठी - वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी उंचावरील पारंपरिक "सांजा" घरे
⏩ हे लक्षात घ्या
◾टस्क पुरस्कार - 2013 पासून, प्रिन्स विल्यम संस्थेचे आश्रयदाते (Patron)
◾नियासा अभयारण्य - सुमारे 42,000 चौ. किमी, मोझांबिक
.
🤩 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 जाहीर, केरळचे मुरलीधरन नायर सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी
◾पुरस्कार - राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 🐄
◾विभाग - पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग (मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय)
◾उद्देश - देशी गायी व म्हशींच्या जातींचे संवर्धन व सुधारणा
◾अर्ज - 1,583 (awards.gov.in पोर्टलवर)
◾सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी - 1 ला मुरलीधरन नायर (कोट्टायम, केरळ), 2 रा ओडेदरा राजशीभाई (गुजरात), 3 रा मदन मोहन यादव (हरियाणा)
◾सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था - 1 ली TND 93 थत्चूर MPCS (कल्लकुरिची, तमिळनाडू), 2 री डिंका दूध उत्पादक संस्था (मंड्या, कर्नाटक), 3 री एरुथेनपथी क्षीरोत्पादक सहकारी संघम (पलक्कड, केरळ)
◾सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ - 1 ला सुभंकर नंदी (पश्चिम बंगाल), 2 रा राजेश कुमार महतो (झारखंड), 3 रा शेख शफी (आंध्र प्रदेश)
◾बक्षीस - 1 ला ₹5 लाख, 2 रा ₹3 लाख, 3 रा ₹2 लाख, ईशान्य/हिमालयीन राज्य विशेष पुरस्कार ₹2 लाख (कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना फक्त प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह)
◾वितरण - 26 नोव्हेंबर 2026, बापू सभागार, पाटणा (बिहार), केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या हस्ते
⏩ हे लक्षात घ्या
◾योजना - राष्ट्रीय गोकुळ मिशन, डिसेंबर 2014 पासून
◾राष्ट्रीय दूध दिवस - 26 नोव्हेंबर, डॉ. वर्गीस कुरियन जयंती ("श्वेतक्रांतीचे जनक")
◾नवीन पशु जातींची नोंदणी - ICAR-राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो (NBAGR), कर्नाल
.
🤩 जामनगर येथे 24 देशांच्या सहभागाने बहुराष्ट्रीय आपत्ती निवारण सराव "सहायता सेतू 2026" पार पडला
◾सराव - सहायता सेतू 2026 (HADR सराव) 🛩
◾कालावधी - 17 ते 19 नोव्हेंबर 2026
◾ठिकाण - हवाई दल तळ, जामनगर (गुजरात)
◾आयोजक - भारतीय हवाई दल, एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय (HQ IDS) व दक्षिण-पश्चिम हवाई कमांड
◾सहभाग - 24 मित्र देश (ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मालदीव, UAE इ.)
◾उपक्रम - टेबल टॉप सराव, उपकरण प्रदर्शन, शोध व बचाव, जखमींना बाहेर काढणे, मदत वाटप
◾क्वाड बैठक - सरावादरम्यान क्वाड HADR कार्यगटाची बैठक
⏩ हे लक्षात घ्या
◾HADR - Humanitarian Assistance and Disaster Relief (मानवतावादी मदत व आपत्ती निवारण)
◾दक्षिण-पश्चिम हवाई कमांड - मुख्यालय गांधीनगर
.
🤩 INSA चे अध्यक्ष प्रा. शेखर मांडे यांची संयुक्त राष्ट्रांच्या 10 सदस्यीय विज्ञान-तंत्रज्ञान गटावर नियुक्ती
◾व्यक्ती - प्रा. शेखर सी. मांडे, अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (INSA) 🔬
◾नियुक्ती - 17 नोव्हेंबर 2026, UN महासचिव अँतोनियो गुटेरेस यांच्याकडून
◾गट - शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDG) विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेष यांना चालना देणारा 10 सदस्यीय उच्चस्तरीय गट
◾कार्यकाळ - 2026 ते 2028
◾सहअध्यक्ष - मेरियन डोरकास क्वेन (घाना) व जॉर्जियो रॉसी (इटली)
◾आधीची पदे - CSIR चे महासंचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉर्मेटिक्स केंद्रात प्राध्यापक
⏩ हे लक्षात घ्या
◾गट कोणत्या यंत्रणेचा भाग - UN तंत्रज्ञान सुविधा यंत्रणा
◾INSA - स्थापना 1935, मुख्यालय नवी दिल्ली
◾SDG - 17 उद्दिष्टे, UN अजेंडा 2030
.
🤩 कर्नाटकने रेल्वेला हरवून पहिल्यांदाच वरिष्ठ महिला T20 ट्रॉफी जिंकली
◾स्पर्धा - वरिष्ठ महिला T20 ट्रॉफी 2026 (BCCI) 🏏
◾विजेता - कर्नाटक (पहिले विजेतेपद)
◾उपविजेता - रेल्वे (11 वेळा विजेता)
◾अंतिम सामना - 20 नोव्हेंबर, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
◾धावफलक - कर्नाटक 149/8, रेल्वे 146/8, कर्नाटक 3 धावांनी विजयी
◾कर्णधार - शुभा सतीश (48 धावा)
◾सर्वोत्तम गोलंदाजी (अंतिम) - बी. जी. तेजस्विनी, 3 बळी
◾विक्रम - श्रेयांका पाटील, एका हंगामात सर्वाधिक 22 बळी
◾संघ - 37, कालावधी 26 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर
📰 @basic2building

❤2
🚨राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये महसूल सेवांचे अधिकृत शुल्क व दरपत्रक दर्शनी भागात लावणेबाबत... नवीन परिपत्रक
Join 👉https://t.me/basic2building
Join 👉https://t.me/basic2building
🔸सर्व जिल्हा परिषदांतर्गत सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबविण्याचे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सुरू आहे🔥🔥
जिल्हा परिषद अभ्यासक्रम बद्दल ✅
Join ☞ @basic2building
जिल्हा परिषद अभ्यासक्रम बद्दल ✅
Join ☞ @basic2building
🔰 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६
🔹 राज्य – महाराष्ट्र.
🔸 विधेयक क्रमांक – महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २०, सन २०२६.
🔹 विधेयक सादर – १३ मार्च २०२६.
🔸 विधानसभेत मंजूर – १६ मार्च २०२६.
🔹 विधानपरिषदेत मंजूर – १७ मार्च २०२६.
🔸 राष्ट्रपतींची संमती – ३१ जुलै २०२६.
🔹 अधिनियम क्रमांक – ४७, सन २०२६.
🔸 अंमलबजावणी – २८ ऑगस्ट २०२६ पासून.
▶️ प्रमुख उद्देश
जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा प्रलोभन देऊन केले जाणारे बेकायदेशीर धर्मांतर रोखणे.
▶️ महत्त्वाच्या तरतुदी
1. धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना ६० दिवस आधी सूचना देणे आवश्यक.
2. धर्मांतरानंतर संबंधित व्यक्ती व धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेला घोषणापत्र सादर करावे लागते.
3. जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतर करण्यास प्रतिबंध.
4. विवाहाच्या माध्यमातून बेकायदेशीर धर्मांतर केल्यास संबंधित विवाह रद्दबातल ठरविण्याची तरतूद.
5. बेकायदेशीर धर्मांतरातील गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत.
🔰 Join - @basic2building

👍1
नीट पेपरफुटीप्रकरणी तीन मुख्य सूत्रधारांसह १४ जणांवर आरोप निश्चित; २५ नोव्हेंबरपासून दररोज होणार खटल्याची सुनावणी.
Join 👉 https://t.me/basic2building
Join 👉 https://t.me/basic2building
🎯पर्यावरण कामगिरी निर्देशांक (EPI) २०२६ – १७६ वा
🎯संरचनात्मक आणि स्पर्धा-पूरक सुधारणा - ५७ वे
🎯निवडणूक लोकशाही निर्देशांक २०२६ - १०६ वा
🎯२०२६ व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या बाबतीत – पहिला
🎯प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2026 - ३१ वा
🎯हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ - ८४ वा
🎯जागतिक भूक निर्देशांक २०२६ – १०० वा
🎯वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स २०२६-८८ वा
🎯जागतिक नवोन्मेष निर्देशांक २०२६- ३८ वा
हवामान बदन कामगिरी निर्देशांक 2027 - २८ वा
हवामान धोका निर्देशांक २०२७- १० वा
➤ RNSIR

❤1
Forwarded from Lokseva Academy & Publication Pune
LOKSEVA ACADEMY
🔴 LIVE BATCH
🎯 Target – 24 Jan 2027
Combine Group ‘C’ Pre
संयुक्त गट ‘क’ मधील सर्व पदांसाठी उपयुक्त बॅच
Fast Track Batch – MATH & REASONING
मार्गदर्शक : पवन पाटील सर
📅 बॅच सुरू : 21 नोव्हेंबर 2026
⏳ कालावधी : 50 दिवस
💰 फी : ₹299/- फक्त
Batch Link: https://lttok.courses.store/922919?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443

आर्थिक, सामाजिक विषमता कमी करून ग्रामीण भागातील गरिबी हटवण्यासाठी भावेंनी भूदान चळवळ सुरू केली. पण बांधकाम व्यवसायिकांना यात प्रॉफिट दिसलं.. सरकारी यंत्रणा आपसूक वाकली आणि तत्कालीन नेत्यांनी हात साफ करून घेतला.
#scam #maharashtra
@basic2building
#scam #maharashtra
@basic2building
❤2
वाहन विमा पॉलिसीचे होणार ४ स्वतंत्र भाग; १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू, प्रवासी व स्वतःच्या वाहनाचे संरक्षण ऐच्छिक राहणार..
Join 👉https://t.me/basic2building
Join 👉https://t.me/basic2building
.🤩 33 वी APEC आर्थिक नेत्यांची बैठक चीनमधील शेंझेन येथे पार पडली
◾बैठक - 33 वी APEC Economic Leaders' Meeting 🌏
◾तारीख - 18 व 19 नोव्हेंबर 2026
◾ठिकाण - शेंझेन, चीन
◾अध्यक्षता - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
◾थीम - "Building an Asia-Pacific Community to Prosper Together"
◾2027 चे यजमान - व्हिएतनाम
⏩ हे लक्षात घ्या
◾APEC - Asia-Pacific Economic Cooperation (आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य)
◾स्थापना - 1989, सचिवालय सिंगापूर
◾सदस्य - 21 अर्थव्यवस्था
◾भारत - APEC चा सदस्य नाही
.RNSIR
🤩 QS शाश्वतता क्रमवारी 2027 - स्वीडनचे लुंड विद्यापीठ जगात 1 ले, IIT दिल्ली भारतात 1 ली
◾क्रमवारी - QS World University Rankings: Sustainability 2027 🎓
◾जगात 1 ले - लुंड विद्यापीठ (स्वीडन)
◾निकष - पर्यावरण, सामाजिक परिणाम व सुशासन
◾भारतात 1 ली - IIT दिल्ली, जगात 194 वी (मागील वर्षी 205 वी), आशियात 19 वी
◾भारतात 2 री - IIT खरगपूर, जगात 224 वी
◾भारताच्या संस्था - 99
⏩ हे लक्षात घ्या
◾QS - Quacquarelli Symonds, मुख्यालय लंडन
.RNSIR
🤩 सामोआच्या "Samoa Victim Support Group" ला UNESCO-मदनजीत सिंह पुरस्कार 2026
◾पुरस्कार - UNESCO-Madanjeet Singh Prize for the Promotion of Tolerance and Non-Violence 🕊️
◾विजेता - सामोआ व्हिक्टिम सपोर्ट ग्रुप (सामोआ)
◾कार्य - घरगुती हिंसाचार व अत्याचारग्रस्त महिला, मुले व दिव्यांगांना सुरक्षित निवारा व मदत
◾प्रदान - UNESCO महासंचालक खालिद अल-एनानी, पॅरिस
◾रक्कम - 1 लाख अमेरिकी डॉलर
⏩ हे लक्षात घ्या
◾पुरस्कार स्थापना - 1995, दर 2 वर्षांनी
◾नाव - भारतीय राजनयिक, लेखक व कलाकार मदनजीत सिंह यांच्या नावावरून
◾UNESCO - स्थापना 1945, मुख्यालय पॅरिस (फ्रान्स)
.RNSIR
🤩 आशियाई राष्ट्र बुद्धिबळ चषक 2026 - भारतीय पुरुष संघाला रौप्यपदक
◾स्पर्धा - Asian Nations Chess Cup 2026, अबू धाबी (UAE) ♟️
◾पुरुष - सुवर्ण रशिया, रौप्य भारत, कांस्य चीन
◾महिला - सुवर्ण रशिया, रौप्य चीन, कांस्य कझाकिस्तान, भारत 7 वा
⏩ हे लक्षात घ्या
◾भारताचे पहिले ग्रँडमास्टर - विश्वनाथन आनंद (1988), टोपणनाव "Lightning Kid", आत्मचरित्र "Mind Master"
◾ग्रँडमास्टर बनलेली पहिली भारतीय महिला - कोनेरू हम्पी
◾भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर - डी. गुकेश
◾जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर - अभिमन्यू मिश्रा (अमेरिका)
◾FIDE - स्थापना 20 जुलै 1924, मुख्यालय लॉझान (स्वित्झर्लंड), उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद
◾जागतिक बुद्धिबळ दिन - 20 जुलै
◾FIDE विश्वचषक 2025 - गोवा, विजेता जावोखिर सिंदारोव (उझबेकिस्तान)
.
🤩 अहमदाबादमध्ये 12 वर्षांनंतर पुन्हा "भद्रा महोत्सव" सुरू झाला
◾महोत्सव - भद्रा महोत्सव, अहमदाबाद (गुजरात) 🏰
◾सुरुवात - 19 नोव्हेंबर 2026
◾वैशिष्ट्य - 12 वर्षांनंतर पुन्हा आयोजन (पहिला 2014)
◾निमित्त - जागतिक वारसा सप्ताह (19 ते 25 नोव्हेंबर)
◾ठिकाणे - भद्रा किल्ला व तीन दरवाजा
⏩ हे लक्षात घ्या
◾भद्रा किल्ला - 1411 मध्ये बांधला (अहमदशाह पहिला)
◾भारतातील पहिले UNESCO जागतिक वारसा शहर - अहमदाबाद (2017)
◾दुसरे - जयपूर (2019)
.
🤩 सॅनमार समूहाचे विजय शंकर FICCI चे नवे अध्यक्ष बनले
◾नवे अध्यक्ष - विजय शंकर, सॅनमार समूह (चेन्नई) 💼
◾कार्यकाळ - 2026-27
◾मावळते अध्यक्ष - अनंत गोयंका
◾उपाध्यक्ष - श्रीवर खेरुका (बोरोसिल)
⏩ हे लक्षात घ्या
◾FICCI - Federation of Indian Chambers of Commerce and Industry
◾स्थापना - 1927, घनश्यामदास (जी. डी.) बिर्ला व पुरुषोत्तमदास ठाकूरदास, महात्मा गांधींच्या सल्ल्याने
◾मुख्यालय - नवी दिल्ली
◾शताब्दी - 2026-27
.
🤩 भारतातील चित्त्यांची संख्या 62 झाली
◾️बोत्सवानाच्या चित्त्याने जंगलात 4 पिल्लांना जन्म दिला
◾मादी चित्ता - KOMG 3 (वय 2.5 वर्षे, बोत्सवानातून आणलेली) 🐆
◾जन्म - 20 नोव्हेंबर 2026, नैसर्गिक जंगलात 4 पिल्ले
◾वैशिष्ट्य - भारतात पिल्लांना जन्म देणारी बोत्सवानाची पहिली मादी चित्ता
◾एकूण चित्ते - 62 (त्यापैकी 43 भारतात जन्मलेले)
◾कौतुक - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
⏩ हे लक्षात घ्या
◾प्रोजेक्ट चित्ता - 17 सप्टेंबर 2022 पासून, कुनो राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश)
◾चित्ते आणले - नामिबिया (8, 2022), दक्षिण आफ्रिका (12, 2023)
◾भारतातून नामशेष घोषित - 1952
◾दुसरे ठिकाण - गांधीसागर अभयारण्य (मध्य प्रदेश)
RNSIR