basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
🏹 भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (NTO) 📚
National Tribal Olympiad – आदिवासी ज्ञानाचा राष्ट्रीय उत्सव

━━━━━━━━━━━━━━
📅 घटना
👉 देशातील पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (National Tribal Olympiad – NTO)
👉 तारीख: 13 डिसेंबर 2026 ❗Imp
👉 पात्रता: फक्त इयत्ता 6 वी ते 10 वी मधील आदिवासी विद्यार्थी
👉 अर्जाची मुदत 30 ऑक्टोबर वरून 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवली
👉 आतापर्यंत 1,500 हून अधिक अर्ज

🔰 'आदिवासी ज्ञान ऑलिम्पियाड' ची कल्पना प्रथम मांडली – अजय केरकेट्टा (टीम धुमकुडिया, रांची)

━━━━━━━━━━━━━━
🏛️ संबंधित व्यक्ती व संस्था
◾️ अजय केरकेट्टा – टीम धुमकुडियाचे सदस्य, संकल्पना मांडणारे
◾️ टीम धुमकुडिया – रांची (झारखंड) येथील सामुदायिक संस्था, देशी ज्ञानाचे (Indigenous Knowledge) जतन करते
◾️ महादेव टोप्पो – सल्लागार. जमशेदपूर येथे Tata Steel Foundation च्या आदिवासी संमेलनात (समारोप 19 नोव्हेंबर 2026) या उपक्रमाची माहिती दिली

━━━━━━━━━━━━━━
📊 अभ्यासक्रम व साहित्य
◾️ विषय: आदिवासी इतिहास, वारसा, संस्कृती, संविधानिक हक्क, साहित्य, कला, देशी ज्ञान, पर्यावरण, खाद्यपरंपरा, खेळ, स्वशासन, सण व आदिवासी नायक
◾️ कार्यपुस्तिका: 'राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड' – 626 प्रश्नोत्तरे
◾️ उद्देश: आदिवासी ओळखीबद्दल अभिमान व आत्मविश्वास वाढवणे ❗Imp

━━━━━━━━━━━━━━
📜 पार्श्वभूमी
◾️ धुमकुडिया ही ओरांव (कुडुख) जमातीची पारंपरिक युवागृह (Youth Dormitory) व्यवस्था आहे. येथे तरुणांना परंपरा, गीते, नृत्य व सामाजिक शिक्षण दिले जाते
◾️ Census 2011 नुसार भारतात अनुसूचित जमातींची लोकसंख्या 10.45 कोटी (8.6%)

━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय स्थापना: 1999
2️⃣ कलम 342 – अनुसूचित जमातींची अधिसूचना | कलम 338A – राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (89वी घटनादुरुस्ती, 2003)
3️⃣ पाचवी अनुसूची – अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन | सहावी अनुसूची – आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम येथील आदिवासी क्षेत्रे
4️⃣ जनजातीय गौरव दिवस – 15 नोव्हेंबर (बिरसा मुंडा जयंती, 2021 पासून) | जागतिक आदिवासी दिन – 9 ऑगस्ट
5️⃣ PESA कायदा 1996 व वन हक्क कायदा 2006 हे आदिवासी स्वशासन व हक्कांशी संबंधित महत्त्वाचे कायदे

@basic2building
❤1
❤1
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र - राज्यातील शिक्षण विभागात मोठी कारवाई.
@basic2building
❤1
📰 भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (NTO)

🗓 शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2026
#चालू_घडामोडी
@basic2building
❤1
ग्रासा माशेल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान
🔥 हिवाळी अधिवेशन संपलं की... आता मैदान गाजणार आपल्या पोलीस भरती अधिवेशनाचं! 🚔💪

नागपूरचं अधिवेशन संपेल, पण महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांचं अधिवेशन सुरू होईल! 🔥

आता चर्चा फक्त एकच… पोलीस भरती 2026-27

तयारी ठेवा… मैदान आपलंच असणार!

@basic2building
👍3
मूलभूत माहिती
👉 सुरुवात: 3 जानेवारी 2023 (शासन निर्णय) ❗Imp
👉 राज्य: महाराष्ट्र
👉 विभाग: मृद व जलसंधारण विभाग (Soil & Water Conservation Department)
👉 मुख्य उद्देश: पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे व गावे जलसमृद्ध करणे

🔰 पहिल्या टप्प्यात न आलेल्या आणि निकषांनुसार पात्र गावांमध्ये जलसंधारणाची कामे

🎯 प्रमुख उद्दिष्टे
1️⃣ पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे
2️⃣ भूजल पातळीत वाढ करणे (Groundwater Recharge)
3️⃣ शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन (Protective Irrigation) उपलब्ध करणे
4️⃣ जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे ❗Imp
5️⃣ पाणलोट क्षेत्राचा (Watershed) शाश्वत विकास करणे
6️⃣ जलसाक्षरतेला प्रोत्साहन देणे

🏛️ अंमलबजावणी
◾️ जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांमार्फत
◾️ जिल्हा समिती सदस्य सचिव: जिल्हा जलसंधारण अधिकारी
◾️ तालुका समिती सदस्य सचिव: उपविभागीय जलसंधारण अधिकारी

📊 आकडेवारी (शासकीय माहितीनुसार)
◾️ टप्पा 2.0: 5,700 गावांची निवड, 1,57,142 प्रस्तावित कामे, प्रशासकीय मान्यता किंमत ₹4,412 कोटी
◾️ कामे: सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, गॅबियन बंधारा, वळण बंधारा, रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे

━━━━━━━━━━━━━━
📜 पार्श्वभूमी – टप्पा 1
◾️ जलयुक्त शिवार अभियान (टप्पा 1) – 2014 च्या शासन निर्णयाने सुरू
◾️ 22,593 गावांत मोहीम स्वरूपात कामे
◾️ 20,544 गावे 100% जलपरिपूर्ण ❗Imp
◾️ सुमारे 27 लाख TCM पाणीसाठा क्षमता निर्माण झाली
◾️ सुमारे 39 लाख हेक्टर शेतीला संरक्षित सिंचनाची सोय

━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ TCM = Thousand Cubic Metres (हजार घनमीटर) – जलसाठा मोजण्याचे एकक
2️⃣ गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार – महाराष्ट्राची धरणांतील गाळ शेतात टाकण्याची योजना (2017)
3️⃣ अटल भूजल योजना – केंद्र सरकारची भूजल व्यवस्थापन योजना (2019). यात महाराष्ट्राचाही समावेश आहे
4️⃣ केंद्राचे जलशक्ती मंत्रालय – स्थापना 2019. 'Catch the Rain' मोहीम राबवते
5️⃣ पाणलोट क्षेत्र (Watershed) = पावसाचे पाणी ज्या भागातून एका ओढ्यात/नदीत वाहून येते असा भूभाग
@basic2building
💧 जलयुक्त शिवार अभियान 2.0 🌾
जलसमृद्ध व टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी
♦️ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती प्रकरण..
.
🤩 महाराष्ट्र वेतन नियम 2026 लागू, कामगारांसाठी दिवसाला 8 तास काम व दुप्पट ओव्हरटाइम
◾नियम - महाराष्ट्र वेतन नियम 2026 💼
◾कामाचे तास - दिवसाला 8 तास, आठवड्याला कमाल 48 तास
◾अतिरिक्त काम (ओव्हरटाइम) - नेहमीच्या वेतनाच्या 2 पट
◾किमान वेतन - कौशल्यानुसार निश्चित होणार
◾महागाई भत्ता - वर्षातून 2 वेळा सुधारणा
◾सुट्टी - साप्ताहिक विश्रांती व बदली सुट्टीची तरतूद
◾बंधनकारक - वेतन चिठ्ठी (सॅलरी स्लिप) व वेतन नोंदी
◾नोंदी जतन - 5 वर्षे
◾तक्रार सुविधा - बेकायदेशीर पगार कपात व लिंगभेदाविरोधात
⏩ हे लक्षात घ्या
◾आधार कायदा - वेतन संहिता 2019 (Code on Wages)
◾4 कामगार संहिता - वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या स्थिती संहिता 2020
.
🤩 TIME100 Next India यादीत अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिचा समावेश
◾यादी - TIME100 Next India (TIME ची भारतासाठी पहिलीच स्वतंत्र यादी) 🏹
◾कुमकुम मोहोड - तिरंदाज, अमरावती (महाराष्ट्र), आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
◾एकूण खेळाडू - 9
◾इतर खेळाडू - वैभव सूर्यवंशी (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (महिला विश्वचषक विजेती कर्णधार), डी. गुकेश (बुद्धिबळ जगज्जेता), लवलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग), विथ्या रामराज (अडथळा शर्यत), सविता पुनिया (हॉकी गोलरक्षक), सानिया मिर्झा (टेनिस)
.
🤩 PUC प्रमाणपत्राचे नवे नियम - नव्या BS-6 खासगी वाहनांना आता 3 वर्षांची वैधता
◾निर्णय - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय 🚗
◾नियम जाहीर - 13 नोव्हेंबर 2026, अंमलबजावणी 19 नोव्हेंबर 2026 पासून
◾खासगी BS-6 (6 वर्षांपर्यंत) - 3 वर्षे (आधी 1 वर्ष)
◾खासगी BS-6 (6 ते 10 वर्षे) - 1 वर्ष
◾10 वर्षांपेक्षा जुनी वाहने - दर 6 महिन्यांनी
◾व्यावसायिक BS-6 - 6 वर्षांपर्यंत 2 वर्षे, 6 ते 10 वर्षे 1 वर्ष, 10 वर्षांवरील 6 महिने
◾BS-1, 2, 3 वाहने - 3 महिने, BS-4 - 6 महिने
◾वाहनाचे वय - पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून मोजणार
◾मुदतीआधी 10 दिवसांत नूतनीकरण - नवे प्रमाणपत्र जुन्याची मुदत संपल्यानंतर सुरू होणार
⏩ हे लक्षात घ्या
◾आधार - मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम
◾PUC - Pollution Under Control
.
🤩 शेंझेनमध्ये अमेरिका, रशिया व चीनच्या अध्यक्षांची पहिली त्रिपक्षीय बैठक, संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध
◾नेते - डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका), व्लादिमीर पुतिन (रशिया), शी जिनपिंग (चीन) 🌐
◾ठिकाण - शेंझेन (चीन), APEC शिखर परिषदेदरम्यान
◾वैशिष्ट्य - तिन्ही देशांच्या प्रमुखांची पहिलीच त्रिपक्षीय बैठक, सुमारे 90 मिनिटे
◾जाहीरनाम्याचे 4 मुद्दे - संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा; शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन व पुरवठा वाढवणे; अण्वस्त्र धोका कमी करणे व अण्वस्त्र प्रसारबंदी; आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रावर मर्यादा
◾संयुक्त निवेदन - "अणुयुद्ध जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये"
⏩ हे लक्षात घ्या
◾तिन्ही देश - UN सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य (P5)
◾P5 - अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स
◾APEC - आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य, स्थापना 1989, भारत सदस्य नाही
.
🤩 आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या देशाला नरसंहारासाठी जबाबदार धरले
◾️रोहिंग्या प्रकरणात म्यानमारला नरसंहारासाठी जबाबदार धरले
◾न्यायालय - आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ), हेग (नेदरलँड्स) ⚖️
◾निकाल - रोहिंग्या समुदायाच्या 2017 मधील नरसंहारासाठी म्यानमार जबाबदार
◾वैशिष्ट्य -
◾नुकसानभरपाई - रक्कम व पद्धत पुढील सुनावणीत ठरणार
⏩ हे लक्षात घ्या
◾खटला दाखल करणारा देश - गांबिया (2019)
◾ICJ - स्थापना 1945, UN चे मुख्य न्यायिक अंग, 15 न्यायाधीश (कार्यकाळ 9 वर्षे)
◾ICJ व ICC फरक - ICJ देशांमधील वाद सोडवते, ICC (आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय) व्यक्तींवर खटला चालवते
.
🤩 बालीमध्ये सिंथेटिक वेतापासून बनवलेल्या 50 फुटी गणेशमूर्तीचा गिनीज विश्वविक्रम
◾ठिकाण - बाली (इंडोनेशिया) 🏆
◾उंची - 15.315 मीटर (50 फूट 2 इंच)
◾साहित्य - प्लास्टिकच्या वेतासारखे (सिंथेटिक रतन) धागे
◾निर्माते - अलास हरुम, बाली
◾विक्रम - जगातील सर्वात उंच "सपोर्टेड सिंथेटिक वेत" मूर्ती (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड)
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️
---------------------------------

RNSIR
🔶 भारत–मलेशिया संयुक्त लष्करी सराव – हरिमाऊ शक्ती VI

◾️ सरावाचे नाव – Exercise HARIMAU SHAKTI–VI.
◾️ सहभागी देश – भारत आणि मलेशिया.
◾️ आवृत्ती – सहावी.
◾️ सुरुवात – 19 नोव्हेंबर 2026.
◾️ कालावधी – 19 ते 30 नोव्हेंबर 2026.
◾️ ठिकाण – इपोह, मलेशिया.
◾️ सहभागी सैनिक – प्रत्येकी 120.
◾️ उद्देश – दहशतवादविरोधी संयुक्त कारवायांचा सराव करणे.

RNSIR
❤1
📅 21 नोव्हेंबर स्पेशल दिनविशेष

- जागतिक दूरचित्रवाणी दिन 📺

- जागतिक नमस्कार दिन 👋

- जागतिक मत्स्यव्यवसाय दिन 🐟

RNSIR
🥰1
16 वा वित्त आयोग

विस्तृत

Join 👉https://t.me/basic2building