♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षा 2027
मुद्रांक निरीक्षक (Sub Registrar) 46 जागा 👍👍☑️☑️
मागणीपत्र शासनास सादर 🔥 ☑️
Join 👉@basic2building

♦️इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय 👍☑️
निरीक्षक (S -13) 56+ जागा ☑️
👉लिपिक टंकलेखक (S - 6) 30 जागा ☑️
MPSC कडे लवकरच 🔥 ☑️
जॉईन 👉 @basic2building
निरीक्षक (S -13) 56+ जागा ☑️
👉लिपिक टंकलेखक (S - 6) 30 जागा ☑️
MPSC कडे लवकरच 🔥 ☑️
जॉईन 👉 @basic2building
नगरपरिषद 🔥 🔥 🔥
👉 सहाय्यक स्वछता निरीक्षक गट "क" MPSC मार्फत...👍👍👍
जागा 200.... 🔥 🔥🔥 🔥 🔥🔥 🔥
जॉईन @basic2building

🏹 भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (NTO) 📚
National Tribal Olympiad – आदिवासी ज्ञानाचा राष्ट्रीय उत्सव
━━━━━━━━━━━━━━
📅 घटना
👉 देशातील पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (National Tribal Olympiad – NTO)
👉 तारीख: 13 डिसेंबर 2026 ❗Imp
👉 पात्रता: फक्त इयत्ता 6 वी ते 10 वी मधील आदिवासी विद्यार्थी
👉 अर्जाची मुदत 30 ऑक्टोबर वरून 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवली
👉 आतापर्यंत 1,500 हून अधिक अर्ज
🔰 'आदिवासी ज्ञान ऑलिम्पियाड' ची कल्पना प्रथम मांडली – अजय केरकेट्टा (टीम धुमकुडिया, रांची)
━━━━━━━━━━━━━━
🏛️ संबंधित व्यक्ती व संस्था
◾️ अजय केरकेट्टा – टीम धुमकुडियाचे सदस्य, संकल्पना मांडणारे
◾️ टीम धुमकुडिया – रांची (झारखंड) येथील सामुदायिक संस्था, देशी ज्ञानाचे (Indigenous Knowledge) जतन करते
◾️ महादेव टोप्पो – सल्लागार. जमशेदपूर येथे Tata Steel Foundation च्या आदिवासी संमेलनात (समारोप 19 नोव्हेंबर 2026) या उपक्रमाची माहिती दिली
━━━━━━━━━━━━━━
📊 अभ्यासक्रम व साहित्य
◾️ विषय: आदिवासी इतिहास, वारसा, संस्कृती, संविधानिक हक्क, साहित्य, कला, देशी ज्ञान, पर्यावरण, खाद्यपरंपरा, खेळ, स्वशासन, सण व आदिवासी नायक
◾️ कार्यपुस्तिका: 'राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड' – 626 प्रश्नोत्तरे
◾️ उद्देश: आदिवासी ओळखीबद्दल अभिमान व आत्मविश्वास वाढवणे ❗Imp
━━━━━━━━━━━━━━
📜 पार्श्वभूमी
◾️ धुमकुडिया ही ओरांव (कुडुख) जमातीची पारंपरिक युवागृह (Youth Dormitory) व्यवस्था आहे. येथे तरुणांना परंपरा, गीते, नृत्य व सामाजिक शिक्षण दिले जाते
◾️ Census 2011 नुसार भारतात अनुसूचित जमातींची लोकसंख्या 10.45 कोटी (8.6%)
━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालय स्थापना: 1999
2️⃣ कलम 342 – अनुसूचित जमातींची अधिसूचना | कलम 338A – राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (89वी घटनादुरुस्ती, 2003)
3️⃣ पाचवी अनुसूची – अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन | सहावी अनुसूची – आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम येथील आदिवासी क्षेत्रे
4️⃣ जनजातीय गौरव दिवस – 15 नोव्हेंबर (बिरसा मुंडा जयंती, 2021 पासून) | जागतिक आदिवासी दिन – 9 ऑगस्ट
5️⃣ PESA कायदा 1996 व वन हक्क कायदा 2006 हे आदिवासी स्वशासन व हक्कांशी संबंधित महत्त्वाचे कायदे
@basic2building

❤1
📰 भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी ऑलिम्पियाड (NTO)
🗓 शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2026
#चालू_घडामोडी
@basic2building
🗓 शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2026
#चालू_घडामोडी
@basic2building
❤1
🔥 हिवाळी अधिवेशन संपलं की... आता मैदान गाजणार आपल्या पोलीस भरती अधिवेशनाचं! 🚔💪
नागपूरचं अधिवेशन संपेल, पण महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांचं अधिवेशन सुरू होईल! 🔥
आता चर्चा फक्त एकच… पोलीस भरती 2026-27
तयारी ठेवा… मैदान आपलंच असणार!

👍3
Forwarded from basic2building
मूलभूत माहिती
👉 सुरुवात: 3 जानेवारी 2023 (शासन निर्णय) ❗Imp
👉 राज्य: महाराष्ट्र
👉 विभाग: मृद व जलसंधारण विभाग (Soil & Water Conservation Department)
👉 मुख्य उद्देश: पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे व गावे जलसमृद्ध करणे
🔰 पहिल्या टप्प्यात न आलेल्या आणि निकषांनुसार पात्र गावांमध्ये जलसंधारणाची कामे
🎯 प्रमुख उद्दिष्टे
1️⃣ पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे
2️⃣ भूजल पातळीत वाढ करणे (Groundwater Recharge)
3️⃣ शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन (Protective Irrigation) उपलब्ध करणे
4️⃣ जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे ❗Imp
5️⃣ पाणलोट क्षेत्राचा (Watershed) शाश्वत विकास करणे
6️⃣ जलसाक्षरतेला प्रोत्साहन देणे
🏛️ अंमलबजावणी
◾️ जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांमार्फत
◾️ जिल्हा समिती सदस्य सचिव: जिल्हा जलसंधारण अधिकारी
◾️ तालुका समिती सदस्य सचिव: उपविभागीय जलसंधारण अधिकारी
📊 आकडेवारी (शासकीय माहितीनुसार)
◾️ टप्पा 2.0: 5,700 गावांची निवड, 1,57,142 प्रस्तावित कामे, प्रशासकीय मान्यता किंमत ₹4,412 कोटी
◾️ कामे: सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, गॅबियन बंधारा, वळण बंधारा, रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे
━━━━━━━━━━━━━━
📜 पार्श्वभूमी – टप्पा 1
◾️ जलयुक्त शिवार अभियान (टप्पा 1) – 2014 च्या शासन निर्णयाने सुरू
◾️ 22,593 गावांत मोहीम स्वरूपात कामे
◾️ 20,544 गावे 100% जलपरिपूर्ण ❗Imp
◾️ सुमारे 27 लाख TCM पाणीसाठा क्षमता निर्माण झाली
◾️ सुमारे 39 लाख हेक्टर शेतीला संरक्षित सिंचनाची सोय
━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
1️⃣ TCM = Thousand Cubic Metres (हजार घनमीटर) – जलसाठा मोजण्याचे एकक
2️⃣ गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार – महाराष्ट्राची धरणांतील गाळ शेतात टाकण्याची योजना (2017)
3️⃣ अटल भूजल योजना – केंद्र सरकारची भूजल व्यवस्थापन योजना (2019). यात महाराष्ट्राचाही समावेश आहे
4️⃣ केंद्राचे जलशक्ती मंत्रालय – स्थापना 2019. 'Catch the Rain' मोहीम राबवते
5️⃣ पाणलोट क्षेत्र (Watershed) = पावसाचे पाणी ज्या भागातून एका ओढ्यात/नदीत वाहून येते असा भूभाग