basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे................👇👇

🔰 तेलबिया संशोधन केंद्र
👉 जळगाव

🔰 गवत संशोधन केंद्र
👉 पालघर

🔰 गहु संशोधन केंद्र
👉 महाबळेश्वर (सातारा)

🔰 ऊस संशोधन केंद्र
👉 पाडेगाव (सातारा)

🔰 काजू संशोधन केंद्र
👉 वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

🔰 केळी संशोधन केंद्र
👉 यावल (जळगाव)

🔰 नारळ संशोधन केंद्र
👉 भाट्ये (रत्नागिरी)

🔰हळद संशोधन केंद्र
👉 डिग्रज (सांगली)

🔰सुपारी संशोधन केंद्र
👉 श्रीवर्धन (रायगड)

🔰राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र
👉 केगाव (सोलापूर)

🔰राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र
👉 राजगुरूनगर (पुणे)

🔰मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र
👉 नागपूर

लक्षात असू द्या.....✍
@basic2building
सिंचन सहायक 💯💯💯💯
856 +

गट क 2026 🔥 🔥 🔥

जॉईन @basic2building
🏆 जय शाह पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी!

✅ निवड: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.

✅ निवड प्रक्रिया: बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या ICC बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

✅ कार्यकाळ: त्यांचा दुसरा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.

✅ महत्त्वाची जबाबदारी: 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश.

@basic2building
🛑 गट क पूर्व साठी...

⭕️ गट क मधील पूर्व सर्व परीक्षासाठी

⭕️ अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन वरील प्रमाणेच आहे....
@basic2building
सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

28 जानेवारी ते 10 जून 2027 पर्यंत 21 परीक्षांचे नियोजन.

जॉईन @basic2building
हॉस्पिटल ऑन व्हील्स'चे उ‌द्घाटन - गडचिरोलीच्या दुर्गम गावांच्या दारात आरोग्यसेवा
@basic2building
आरोग्य विभाग रिक्त जागा
@basic2building
*🔶 डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा (DPDP Act)*

◾ कायदा – Digital Personal Data Protection Act, 2023.
◾️ संमती व्यवस्थापक (Consent Manager) नोंदणीची प्रक्रिया - 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू.
◾️ पात्र कंपनीची किमान निव्वळ संपत्ती – ₹2 कोटी.
◾️ नोंदणी – भारतीय डेटा संरक्षण मंडळ (Data Protection Board of India).
◾️ उद्देश – नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे.
@basic2building
🔹समानार्थी शब्द

एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ 
ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 
ओज - तेज, पाणी, बळ 
ओढ - कल, ताण, आकर्षण 
ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 
ओळख - माहिती, जामीन, परिचय 
कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 
कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव 
कपाळ - ललाट, भाल, निढळ 
कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 
कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 
काक - कावळा, वायस, एकाक्ष 
किरण - रश्मी, कर, अंशू 
काळोख - तिमिर, अंधार, तम 
कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 
करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी 
कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 
कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 
कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 
खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 
खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 
खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट

@basic2building
*♦️वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (DMER )*

1) प्रशासकीय अधिकारी : क्लास B
Any degree
70 + जागा रिक्त आहेत mpsc मार्फत ☑️

2) कार्यालयीन अधीक्षक ☑️
Any degree 82 जागा
MPSC मार्फत ☑️☑️☑️

3) मुख्य प्रशासकीय अधिकारी : 24 जागा रिक्त

4) वरिष्ठ लिपीक : गट क Any degree
500 + जागा
MPSC मार्फत ☑️☑️
( Regular combine group C)

5) लिपिक टंकलेखक
Any degree 1010 + रिक्त जागा
MPSC मार्फत होईल ☑️☑️
🏏 महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती

👉 Test क्रिकेट – 30 डिसेंबर 2014
👉 ODI (एकदिवसीय) – 15 ऑगस्ट 2020
👉 T20I (आंतरराष्ट्रीय T20) – 15 ऑगस्ट 2020
👉 IPL – 17 नोव्हेंबर 2026
@basic2building
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्यावर आयोगाला कॉल किंवा मेल करा.👍

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Join 👉https://t.me/basic2building
🛑 लक्षात असू द्या.....👇👇

1] गोदावरी खोरे विकास महामंडळ
👉छ. संभाजीनगर (1998)

2] कृष्णा खोरे विकास महामंडळ
👉 पुणे(1996)

3] विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
👉नागपूर(1997)

4] तापी पाटबंधारे विकास महामंडळ
👉 जळगाव(1997)

5] कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
👉 मुंबई(1997)

@basic2building
5_6332364867709707962.pdf
641.7 KB
महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ.

ANM ,GNM ✅

Join 👉 @basic2building
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

ओळखीचा पुरावा (कोणताही एक): पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रोजगार हमी जॉब कार्ड, निमशासकीय ओळखपत्र किंवा वाहनचालक परवाना

पत्त्याचा पुरावा (कोणताही एक): वीज बिल, भाडेपावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती

अनिवार्य कागदपत्रे: सातबारा उतारा, ८-अ उतारा, फेरफार उतारा, संपादित जमिनीचा संपादन आदेश किंवा अधिसूचना, मोबदला मिळाल्याचा पुरावा (अवार्ड / भरपाई आदेश), प्रकल्पग्रस्त असल्याचे संबंधित प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, स्वयंघोषणापत्र

आपले_सरकार

Join 🍁@basic2building
🎬 ५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) २०२६ 🎬

📍 ठिकाण : हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान गोवा येथे आयोजित केला जात आहे.
🇪🇸 सन्मानित देश : या वर्षी स्पेन ला हा विशेष मान मिळाला आहे.

🎥 स्पेनचे चित्रपट : महोत्सवात स्पेनचे ४ चित्रपट दाखवले जातील (द बॅड सन, त्रिनिदाद, बिटर ख्रिसमस आणि पसेंगुइऐंदो अ माइकल).
🇷🇺 भागीदार देश : या वर्षी रशिया ला भागीदार देश बनवण्यात आले आहे.
🌟 अधिकृत थीम : ५७ व्या इफ्फीची थीम "सीमांपलीकडील कथा" अशी ठेवण्यात आली आहे.

🔖 संकलन. RNSIR
🔖 पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी विनामूल्य मैदाने...!!
@basic2building