basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🤩 क्वाड शिखर परिषद पहिल्यांदाच सदस्य नसलेल्या देशात, 17 नोव्हेंबरला मनिला येथे होणार
■ तारीख - 17 नोव्हेंबर 2026 (संध्याकाळी)
■ ठिकाण - मनिला (फिलिपिन्स), ASEAN शिखर परिषदेदरम्यान
■ नेते - पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज
■ वैशिष्ट्य - 2024 नंतरची पहिली क्वाड शिखर परिषद, पहिल्यांदाच सदस्य नसलेल्या देशात
■ विषय - महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी, ऊर्जेसाठी व्यापारी सागरी मार्गांची सुरक्षा
■ अध्यक्षपद - भारत (परिषद भारतात भरवता आली नाही)
⏩ हे लक्षात घ्या
■ क्वाड सदस्य - भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया
■ पुनरुज्जीवन - 2017, नेते-स्तरीय बैठका 2021 पासून
■ मागील परिषद - सप्टेंबर 2024, विल्मिंग्टन (अमेरिका)
■ 2026 ASEAN अध्यक्ष - फिलिपिन्स
.
🤩 SCO संस्कृती संवादासाठी पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक भारतात येणार
■ कार्यक्रम - SCO Civilisational Dialogue (संस्कृती संवाद)
■ ठिकाण व तारीख - नवी दिल्ली, 20 ते 22 नोव्हेंबर 2026
■ मंत्री - मुसादिक मसूद मलिक, पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री
■ महत्त्व - 3 वर्षांहून अधिक काळानंतर भारतात येणारे पहिले पाकिस्तानी मंत्री
■ आधीचे - बिलावल भुट्टो, SCO परराष्ट्र मंत्री बैठक, गोवा (मे 2023)
■ पार्श्वभूमी - पहलगाम हल्ल्यानंतर (एप्रिल 2025) भारताने सिंधू जल करार स्थगित केला
⏩ हे लक्षात घ्या
■ SCO - शांघाय सहकार्य संघटना, स्थापना 2001, सचिवालय बीजिंग
■ भारत SCO सदस्य - 2017 पासून
■ सिंधू जल करार - 1960, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने

.
🤩 लक्ष्य सेन जपान मास्टर्स बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय बनला
■ स्पर्धा - जपान मास्टर्स, कुमामोटो (जपान)
■ उपांत्य फेरी - इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा 21-12, 15-21, 21-11 ने पराभव
■ अंतिम सामना - जपानच्या कोकी वातानाबेसोबत
⏩ हे लक्षात घ्या
■ जपान मास्टर्स सुरू - 2023 पासून
■ लक्ष्य सेन - उत्तराखंडचा (अल्मोडा) बॅडमिंटनपटू
■ BWF मुख्यालय - क्वालालंपूर (मलेशिया)
.
🤩 गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार 2027 मध्ये जागतिक विकासदर 2.8% राहणार
■ अहवाल - Global Economic Outlook 2027
■ संस्था - गोल्डमन सॅक्स रिसर्च
■ जागतिक विकासदर (2027) - 2.8%
■ भारत - 2026 मध्ये 7.9%, 2027 मध्ये 7.2% (प्रमुख अर्थव्यवस्थांत सर्वाधिक)
■ चीन - 2026 मध्ये 4.6%, 2027 मध्ये 4.5%
■ अमेरिका - 2026 मध्ये 2.3%, 2027 मध्ये 2.4%
■ कारणे - ऊर्जेच्या किमतीत घट व AI गुंतवणुकीत वाढ
■ AI गुंतवणूक - 1.1 लाख कोटी डॉलरवरून 2027 मध्ये 1.8 लाख कोटी डॉलर
⏩ हे लक्षात घ्या
■ गोल्डमन सॅक्स - अमेरिकेची गुंतवणूक बँक, मुख्यालय न्यूयॉर्क

.
🤩 HSBC हुरुन ग्लोबल इंडियन्स 2026 यादीत सुंदर पिचाई प्रथम क्रमांकावर
■ यादी - HSBC हुरुन ग्लोबल इंडियन्स 2026
■ प्रकाशक - HSBC इंडिया व हुरुन इंडिया
■ 1 ला - सुंदर पिचाई (CEO, गूगल व अल्फाबेट)
■ समावेश - भारताबाहेर मुख्यालय असलेल्या 200 कंपन्यांचे 236 भारतीय वंशाचे प्रमुख
■ कंपन्यांचे एकूण मूल्य - सुमारे 15 लाख कोटी डॉलर (2024 मध्ये 9.9 लाख कोटी डॉलर)
.
🤩 गडचिरोलीतील आदिवासी गौरव दिवस संमेलनात पंतप्रधानांचा ऑनलाइन सहभाग
■ तारीख - 15 नोव्हेंबर 2026
■ ठिकाण - गडचिरोली (महाराष्ट्र)
■ निमित्त - भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती
■ आयोजक - केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालय
⏩ हे लक्षात घ्या
■ जनजातीय गौरव दिवस - दरवर्षी 15 नोव्हेंबर, 2021 पासून
■ बिरसा मुंडा - जन्म 15 नोव्हेंबर 1875, "धरती आबा" म्हणून ओळख
■ PM-JANMAN - 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू, विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी (PVTG)
.
🤩 महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा व सह्याद्रीच्या जंगलात 35 गिधाडे पुन्हा सोडणार
■ गिधाडे कुठून - जटायू संवर्धन प्रजनन केंद्र, पिंजोर (हरियाणा)🦅
■ संख्या - 35
■ प्रजाती - लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीचे गिधाड
■ कुठे सोडणार - मेळघाट 15, ताडोबा-अंधारी 10, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 10
■ राबवणारे - बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) व वन विभाग
■ याआधी - 34 गिधाडे (20 लांब चोचीची, 14 पांढऱ्या पाठीची) मेळघाट, ताडोबा व पेंच येथे सोडली
⏩ हे लक्षात घ्या
■ पिंजोर केंद्र - भारतातील पहिले गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र
■ गिधाडे घटण्याचे कारण - जनावरांसाठी वापरले जाणारे डायक्लोफेनॅक औषध, त्यावर 2006 मध्ये बंदी
■ BNHS - स्थापना 1883, मुंबई

@basic2building
❤2
*✍️ महत्वाची माहिती: भारतीय नोटांवरील प्रमुख चित्रे*

नोट 💵 चित्र (Monument) राज्य/ठिकाण

₹१० - कोणार्क सूर्य मंदिर ओडिशा

₹२० - एलोरा लेणी (गुंफा) महाराष्ट्र

₹५० - हंपीचा रथ कर्नाटक

₹१०० - राणी की वाव गुजरात

₹२०० - सांचीचा स्तूप मध्य प्रदेश

₹५०० - लाल किल्ला दिल्ली

₹२००० - मंगलयान ISRO

@basic2building
🔶 भारताला 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद

◾️ स्पर्धा – ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2029.

◾️ यजमान देश – भारत.

◾️ स्पर्धेचा कालावधी – 9 ते 28 ऑक्टोबर 2029.

◾️ 2031 चा एकदिवसीय विश्वचषक – भारत आणि बांगलादेश संयुक्त यजमान.

◾️ क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन – लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028.

@basic2building
❤1
🚀 SpaceX – स्टारशिपचे ऐतिहासिक यश

👉 कंपनी – SpaceX (अमेरिका)

👉 ठिकाण – केप कॅनव्हेरल, अमेरिका

👉 ऐतिहासिक कामगिरी – अंतराळातून परतणाऱ्या स्टारशिपला प्रथमच हवेत पकडण्यात यश.

👉 तंत्रज्ञान – प्रक्षेपण टॉवरवरील महाकाय यांत्रिक हातांच्या साहाय्याने यान पकडले.

👉 महत्त्व – अंतराळयान पुनर्वापराच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश.

👉 कंपनीचे प्रमुख – एलॉन मस्क.

@basic2building
🔥 बंगालच्या उपसागरात यावर्षीचे तिसरे चक्रीवादळ... 'अक्वान'..

👉अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'..
👉 'अक्वान' हे नाव इराण या देशाने दिले आहे याचा अर्थ 'शक्तिशाली राक्षस' असा होतो.
@basic2building
#UPDATED Eco

👉 देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा (2024-25) – 15.0%

👉 स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राचा अखिल भारतीय स्तरावरील हिस्सा सर्वाधिक (10 फेब्रुवारी 2026) – 17.0%

👉 थेट परकीय गुंतवणूक (FDI) मध्ये महाराष्ट्र प्रथम (ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025) – 31.0%

👉 राष्ट्रीय एक जिल्हा – एक उत्पादन (ODOP) पुरस्कार 2024 – महाराष्ट्राला सुवर्ण पुरस्कार

👉 हापूस आंबा उत्पादनासाठी रत्नागिरी जिल्ह्याला कृषी श्रेणीत सुवर्ण पुरस्कार

👉 भारत पर्यटन डेटा कंपेंडियम 2025 नुसार (2024) परदेशी पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र – प्रथम क्रमांक

👉 देशांतर्गत पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र – सहावा क्रमांक

स्त्रोत:- आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025/26
@basic2building
📰 मणिपूरमधील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (NSU) नव्या कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये...
@basic2building
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे................👇👇

🔰 तेलबिया संशोधन केंद्र
👉 जळगाव

🔰 गवत संशोधन केंद्र
👉 पालघर

🔰 गहु संशोधन केंद्र
👉 महाबळेश्वर (सातारा)

🔰 ऊस संशोधन केंद्र
👉 पाडेगाव (सातारा)

🔰 काजू संशोधन केंद्र
👉 वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

🔰 केळी संशोधन केंद्र
👉 यावल (जळगाव)

🔰 नारळ संशोधन केंद्र
👉 भाट्ये (रत्नागिरी)

🔰हळद संशोधन केंद्र
👉 डिग्रज (सांगली)

🔰सुपारी संशोधन केंद्र
👉 श्रीवर्धन (रायगड)

🔰राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र
👉 केगाव (सोलापूर)

🔰राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र
👉 राजगुरूनगर (पुणे)

🔰मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र
👉 नागपूर

लक्षात असू द्या.....✍
@basic2building
सिंचन सहायक 💯💯💯💯
856 +

गट क 2026 🔥 🔥 🔥

जॉईन @basic2building
🏆 जय शाह पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी!

✅ निवड: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.

✅ निवड प्रक्रिया: बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या ICC बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

✅ कार्यकाळ: त्यांचा दुसरा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.

✅ महत्त्वाची जबाबदारी: 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश.

@basic2building
🛑 गट क पूर्व साठी...

⭕️ गट क मधील पूर्व सर्व परीक्षासाठी

⭕️ अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन वरील प्रमाणेच आहे....
@basic2building
सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

28 जानेवारी ते 10 जून 2027 पर्यंत 21 परीक्षांचे नियोजन.

जॉईन @basic2building
हॉस्पिटल ऑन व्हील्स'चे उ‌द्घाटन - गडचिरोलीच्या दुर्गम गावांच्या दारात आरोग्यसेवा
@basic2building
आरोग्य विभाग रिक्त जागा
@basic2building
*🔶 डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा (DPDP Act)*

◾ कायदा – Digital Personal Data Protection Act, 2023.
◾️ संमती व्यवस्थापक (Consent Manager) नोंदणीची प्रक्रिया - 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू.
◾️ पात्र कंपनीची किमान निव्वळ संपत्ती – ₹2 कोटी.
◾️ नोंदणी – भारतीय डेटा संरक्षण मंडळ (Data Protection Board of India).
◾️ उद्देश – नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे.
@basic2building