basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🌍 प्रमुख शिखर परिषदा - २०२६ ✨

🔹 १. जागतिक आर्थिक मंच (WEF) २०२६ ➔ दावोस, स्वित्झर्लंड
🔹 २. भारत AI इम्पॅक्ट समिट २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत
🔹 ३. म्युनिक सुरक्षा परिषद २०२६ ➔ म्युनिक, जर्मनी
🔹 ४. भारत ऊर्जा सप्ताह २०२६ ➔ गोवा, भारत
🔹 ५. रायसीना डायलॉग २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत
🔹 ६. G7 शिखर परिषद २०२६ ➔ एव्हियान-ले-बँ, फ्रान्स
🔹 ७. NATO शिखर परिषद २०२६ ➔ अंकारा, तुर्किये
🔹 ८. SCO शिखर परिषद २०२६ ➔ बिश्केक, किर्गिस्तान
🔹 ९. १८ वी BRICS शिखर परिषद २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत
🔹 १०. ४९ वी ASEAN शिखर परिषद २०२६ ➔ मेट्रो मनिला, फिलीपिन्स
🔹 ११. APEC आर्थिक नेत्यांची बैठक २०२६ ➔ शेनझेन, चीन
🔹 १२. COP31 हवामान परिषद २०२६ ➔ अंताल्या, तुर्किये
🔹 १३. G20 शिखर परिषद २०२६ ➔ मियामी, अमेरिका
🔹 १४. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२६ ➔ बार्सिलोना, स्पेन
🔹 १५. जागतिक आरोग्य सभा २०२६ ➔ जिनेव्हा, स्वित्झर्लंड
🔹 १६. WTO मंत्रिस्तरीय परिषद २०२६ ➔ याउन्दे, कॅमेरून
🔹 १७. IMF आणि जागतिक बँक वार्षिक बैठक २०२६ ➔ बँकॉक, थायलंड
🔹 १८. संयुक्त राष्ट्र महासभेचे ८१ वे सत्र २०२६ ➔ न्यू यॉर्क, अमेरिका

RN SIR
❤3
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
RNSIR

सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्याचा कृती आराखडा!

सायबर विभागातील रिक्त 500 पदे भरण्याचा निर्णय.

➖➖➖➖➖➖➖➖➖
❤1
भारताने 2026 पूर्वी U-19 आशिया कप एकूण 8 वेळा जिंकला होता. 14 नोव्हेंबर 2026 रोजीचे विजेतेपद धरल्यास भारताचे एकूण 9 विजेतेपद झाले.
RNSIR
♦️मंत्रालयातील लिपिकांचा वेतन वाढीसाठी संघर्ष..
♦️कोणत्या डिग्री /diploma वाल्यांना कोणत्या जागांसाठी फॉर्म भरता येतील पाहून घ्या..

👉 गट क पूर्व परीक्षा 2026 साठी फॉर्म भरणे आज पासून चालू झालेले आहेत..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अंडर-19 आशिया कप #Final 2026: शेवटच्या चेंडूवर चौकार, भारताचा पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय..🔥🔥❣️
नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत भारत जगात तिसरा; BRESE 2026 नवी दिल्लीत संपन्न
@basic2building
👑 मिस युनिव्हर्स २०२६ ला मोठा धक्का!
🚨
वृत्तानुसार १५ देशांचे प्रतिनिधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत:
🔸 ६ देश (फ्रँचायझी वाद): थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, सिंगापूर, मलेशिया.
🔸 ५ देश (व्हिसा/प्रवास अडथळे): नेपाळ, अंगोला, झांबिया, झिम्बाब्वे, काँगो प्रजासत्ताक.
🔸 ४ देश (इतर कारणे): ऑस्ट्रिया, बल्गेरिया, मालदीव, मोरोक्को.
⚠️ विशेष माघार: व्हिक्टोरिया अमूर्सन (वैयक्तिक/आरोग्य कारणे) आणि ॲना-मारिया बाबाऊ (अपघातानंतर).
🗓️ अंतिम फेरी: २४ नोव्हेंबर | सॅन हुआन, प्युर्टो रिको
@basic2building
स्पर्धा परीक्षांचे वास्तव आणि तरुणांचे भवितव्य

जॉईन - @basic2building
Forwarded from basic2building
अंडर-19 आशिया कप 2026: शेवटच्या चेंडूवर चौकार, भारताचा पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय
@basic2building
🔥 बंगालच्या उपसागरात यावर्षीचे तिसरे चक्रीवादळ... 'अक्वान'..

👉अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'..
👉 'अक्वान' हे नाव इराण या देशाने दिले आहे याचा अर्थ 'शक्तिशाली राक्षस' असा होतो.
RNSIR
❤1
🏆 अंडर-१९ आशिया कप २०२६: भारताचा पाकिस्तानवर १ गडी राखून थरारक विजय! 🇮🇳

ओमानमधील अल अमेरात येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत ९ वे आशिया कप विजेतेपद पटकावले.

📌 अंतिम सामना माहिती:
🗓️ दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६
🏟️ ठिकाण : अल अमेरात क्रिकेट मैदान, ओमान
🇵🇰 पाकिस्तान : ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा
🇮🇳 भारत : ५० षटकांत ९ बाद ३३९ धावा
🎯 निकाल : भारत १ गडी राखून विजयी (शेवटच्या चेंडूवर)
🧢 कर्णधार : लक्ष्य रायचंदानी (भारत) | फरहान युसूफ (पाकिस्तान)
📊 स्पर्धा
✨ आवृत्ती : १३ वी (यजमान - ओमान, कालावधी - ५ ते १४ नोव्हेंबर २०२६, एकूण संघ - ८)
🥇 १९८९ (पहिला) : विजेता भारत, उपविजेता श्रीलंका
🥈 २०२४ : विजेता बांगलादेश, उपविजेता भारत
🥈 २०२५ : विजेता पाकिस्तान, उपविजेता भारत
🥇 २०२६ : विजेता भारत, उपविजेता पाकिस्तान
🏅 देशनिहाय सर्वाधिक विजेतेपदे :
🇮🇳 भारत : ९ वेळा
🇧🇩 बांगलादेश : २ वेळा
🇵🇰 पाकिस्तान : २ वेळा

RNSIR
❤1
🔶 RNSIR 🔶

🤩भारतीय शास्त्रज्ञांनी "इंडियन ब्रॅम्बल शार्क" ही खोल समुद्रातील नवी प्रजाती शोधली
■ शास्त्रीय नाव - Echinorhinus roinee (इंडियन ब्रॅम्बल शार्क)
■ शोध - झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ZSI) व ICAR - केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI)
■ नमुने मिळाले - सक्तिकुलंगरा मासेमारी बंदर, कोल्लम (केरळ)
■ आकार व अधिवास - 3 मीटरपर्यंत लांबी, समुद्रात सुमारे 350 ते 450 मीटर खोलीवर
■ नाव - ZSI च्या संचालिका धृती बॅनर्जी यांची मुलगी "रोइनी" हिच्या नावावरून
⏩ हे लक्षात घ्या
■ ZSI - स्थापना 1916, मुख्यालय कोलकाता
■ CMFRI - स्थापना 1947, मुख्यालय कोची (केरळ)
■ डीप ओशन मिशन - 2021 मध्ये मंजूर, नोडल मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालय


🤩भारताची स्कायरूट एरोस्पेस व ब्राझीलची कॉन्सर्ट टेक्नॉलॉजीज मिळून उपग्रह प्रक्षेपक बनवणार
■ करार - 2 वर्षांचा सामंजस्य करार (MoU), 7 ऑक्टोबर 2026
■ ठिकाण - आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद (IAC) 2026, अंताल्या (तुर्किये)
■ क्षमता - किमान 100 किलो पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO)
■ उद्देश - ब्राझीलचा मायक्रोलाँचर कार्यक्रम (40 किलोपर्यंत) आणि स्कायरूटचे विक्रम रॉकेट यांच्यामधील क्षमतेची दरी भरून काढणे
■ विषुववृत्तीय प्रक्षेपण - ब्राझीलच्या भौगोलिक स्थानाचा वापर करणार
■ चाचणी - ब्राझीलची SNI-GNSS प्रणाली आगामी विक्रम-1 उड्डाणात तपासणार
⏩ हे लक्षात घ्या
■ स्कायरूट एरोस्पेस - हैदराबादची खाजगी अंतराळ कंपनी
■ विक्रम-S - 18 नोव्हेंबर 2022, भारताचे पहिले खाजगी रॉकेट
■ अमेझोनिया-1 - ब्राझीलचा उपग्रह, PSLV-C51 द्वारे 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रक्षेपित
■ IN-SPACe - खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी एक-खिडकी परवानगी संस्था


🤩57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात "Stories Without Borders" थीमवर होणार
■ कालावधी - 20 ते 28 नोव्हेंबर 2026
■ ठिकाण - गोवा
■ थीम - "Stories Without Borders"
■ महोत्सव संचालक - आशुतोष गोवारीकर
■ उद्घाटनाचा चित्रपट - "Fatherland" (दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की, पोलंड)
■ इंडियन पॅनोरमा उद्घाटन - "धुरंधर" (रणवीर सिंह)
■ फोकस देश - स्पेन (स्पेन-भारत दुहेरी वर्ष 2026)
■ चित्रपट - 86 देशांचे 159 चित्रपट
■ नवा पुरस्कार - सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT), ₹10 लाख व प्रमाणपत्र
⏩ हे लक्षात घ्या
■ आयोजक - NFDC (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) व गोवा सरकार
■ पहिला IFFI - 1952, मुंबई
■ स्पर्धात्मक दर्जा - 3 ऱ्या महोत्सवापासून (जानेवारी 1965)
■ गोवा कायमचे ठिकाण - 2004 पासू


🤩भारत, ओमान व UAE विमान वाहतुकीच्या समन्वयासाठी त्रिपक्षीय तांत्रिक समिती स्थापन कर
ण

■ घ
ोषणा - केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, 12 नोव्हेंबर 2026
■
बैठक - UAE चे अर्थ व पर्यटन मंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांच्यासोबत
■ उद
्देश - विमान उड्डाणातील अडचणी सोडवणे व प्रादेशिक हवाई क्षेत्राचा समन्वय
■ पार्श्व
भूमी - इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर हवाई क्षेत्रावर निर्बंध
■ पर
िणाम - भारतीय विमान कंपन्यांनी जेद्दा, रियाध व दम्माम उड्डाणे रद्द केली
⏩ हे लक्षात
घ्या
■
ICAO - आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना, मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा)
■ स्थ
ापना - 1944 चा शिकागो करा
र


🤩टी. व्ही. नरेंद्रन टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष

बनले
■ अ
ध्यक्ष - टी. व्ही. नरेंद्रन (12 नोव्हेंबर 2026 पासून)
■ मानद अध्यक्ष (Chairman Eme
ritus) - नोएल टाटा
■ टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्
पोरेशन - नवे अध्यक्ष बहराम वकील
■ नोएल टाट
ा कायम - टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष व टाटा सन्सच्या मंडळावर संचालक
⏩ हे लक्षा
त घ्या
■ टी. व्ही. नर
ेंद्रन - टाटा स्टीलचे CEO व MD
■ टाट
ा सन्स - टाटा समूहाची होल्डिंग कंपनी, अध्यक्ष एन. चंद्रशेखरन
■ टाटा ट्
रस्ट्स - टाटा सन्समध्ये सुमारे 66% ह

िस्सा
.
🤩अंबेकर मीतेई युवा ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारत
ी
य बनला
■ खेळाडू - लैरेनलकपम अंबेकर मीतेई (17 वर्षे, मणिपूर)
■
स्पर्धा - युवा ऑलिम्पिक 2026, डकार (सेनेगल)
■ गट - पुरुष 50 किलो
■ अंत
िम सामना - आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानीचा 3-2 ने पराभव
■ गुंजन - महिला 48 किलो सुवर्ण, अल्जेरियाच्या बुथैना बेनसालाहचा 5-0 ने पराभव
■ भारत
ाची पदके - सुवर्ण 2, रौप्य 3, कांस्य 5 = एकूण 10
■ प
्रशिक्षण - आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे
⏩ हे लक्
षात घ्या
■ आधीची सर्वोत्तम
कामगिरी - 2010 युवा ऑलिम्पिक (सिंगापूर): शिवा थापा रौप्य, विकास कृष्णन कांस्य
■ ड
कार 2026 - आफ्रिकेत होणारी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा
■ वयोगट - 15 ते 1

8 वर्षे
❤2