basic2building
14.6K subscribers
2.06K photos
42 videos
332 files
1.57K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
🔶 RN SIR 🔶

🚨 POLICE BHARTI 2026 🚨

📅 दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६

🟣 दिनविशेष : बालदिन – पंडित जवाहरलाल नेहरू जयंती 🎂

━━━━━━━━━━━━━━━━━━

🔴 प्रश्न १) भारतात दरवर्षी बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

✅ उत्तर : १४ नोव्हेंबर.

🔴 प्रश्न २) भारताचे ५७ वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे?

✅ उत्तर : गोवा.

🔴 प्रश्न ३) 'निंगोल चाकौबा' हा पारंपरिक महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

✅ उत्तर : मणिपूर.

🔴 प्रश्न ४) भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पोलीस ठाणे कोठे उभारले जात आहे?

✅ उत्तर : हैदराबाद (पंजागुट्टा पोलीस ठाणे).

🔴 प्रश्न ५) २३ वी आसियान-भारत शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?

✅ उत्तर : फिलिपिन्स.

🔴 प्रश्न ६) 'IMNEX 26' हा नौदल सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला?

✅ उत्तर : म्यानमार.

🔴 प्रश्न ७) युथ ऑलिम्पिक २०२६ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?

✅ उत्तर : १० पदके.

🔴 प्रश्न ८) जगातील सर्वात मोठी कृत्रिम प्रवाळभित्ती (Artificial Reef) कोणत्या देशात तयार करण्यात आली आहे?

✅ उत्तर : अमेरिका.

🔴 प्रश्न ९) पाचवा 'सी व्हिजिल २०२६' हा सागरी सुरक्षा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला?

✅ उत्तर : भारत.

🔴 प्रश्न १०) भारत कृषी संमेलन २०२६ चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?

✅ उत्तर : नवी दिल्ली.

━━━━━━━━━━━━━━━━━━
❤2👏1
🔰महत्वाच्या घटनादुरुस्त्या

पाठच करून ठेवा सर्वांनी 🔥

📌 99 वी घटनादुरुस्ती, 2014 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 121 वे
✔️ विषय : राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग (NJAC) स्थापनेसाठी.
✔️ न्यायिक नियुक्ती व बदलीची प्रक्रिया सुधारण्यासाठी.

📌 100 वी घटनादुरुस्ती, 2015 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 119 वे
✔️ विषय : भारत-बांगलादेश सीमा करार लागू करण्यासाठी.

📌 101 वी घटनादुरुस्ती, 2016 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 122 वे
✔️ विषय : वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यासाठी.

📌 102 वी घटनादुरुस्ती, 2018 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 123 वे
✔️ विषय : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (NCBC) घटनात्मक दर्जा देणे.

📌 103 वी घटनादुरुस्ती, 2019 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 124 वे
✔️ विषय : आर्थिक मागास आधारावर (EWS) 10% आरक्षण लागू करणे.

📌 104 वी घटनादुरुस्ती, 2019 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 126 वे
✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमधील SC-ST आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी वाढविणे. (अँग्लो इंडियन ❌)

📌 105 वी घटनादुरुस्ती, 2021 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 127 वे
✔️ विषय : मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना देणे.

📌 106 वी घटनादुरुस्ती, 2023 :-
✔️ घटना दुरुस्ती विधेयक - 128 वे
✔️ विषय : लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना.
╔═══════════════╗
▒ ☞RNSIR ▒    
╚═══════════════╝
तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत दुसऱ्या स्थानी.

👉 हे पण लक्षात ठेवा

RN SIR
🌍 प्रमुख शिखर परिषदा - २०२६ ✨

🔹 १. जागतिक आर्थिक मंच (WEF) २०२६ ➔ दावोस, स्वित्झर्लंड
🔹 २. भारत AI इम्पॅक्ट समिट २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत
🔹 ३. म्युनिक सुरक्षा परिषद २०२६ ➔ म्युनिक, जर्मनी
🔹 ४. भारत ऊर्जा सप्ताह २०२६ ➔ गोवा, भारत
🔹 ५. रायसीना डायलॉग २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत
🔹 ६. G7 शिखर परिषद २०२६ ➔ एव्हियान-ले-बँ, फ्रान्स
🔹 ७. NATO शिखर परिषद २०२६ ➔ अंकारा, तुर्किये
🔹 ८. SCO शिखर परिषद २०२६ ➔ बिश्केक, किर्गिस्तान
🔹 ९. १८ वी BRICS शिखर परिषद २०२६ ➔ नवी दिल्ली, भारत
🔹 १०. ४९ वी ASEAN शिखर परिषद २०२६ ➔ मेट्रो मनिला, फिलीपिन्स
🔹 ११. APEC आर्थिक नेत्यांची बैठक २०२६ ➔ शेनझेन, चीन
🔹 १२. COP31 हवामान परिषद २०२६ ➔ अंताल्या, तुर्किये
🔹 १३. G20 शिखर परिषद २०२६ ➔ मियामी, अमेरिका
🔹 १४. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२६ ➔ बार्सिलोना, स्पेन
🔹 १५. जागतिक आरोग्य सभा २०२६ ➔ जिनेव्हा, स्वित्झर्लंड
🔹 १६. WTO मंत्रिस्तरीय परिषद २०२६ ➔ याउन्दे, कॅमेरून
🔹 १७. IMF आणि जागतिक बँक वार्षिक बैठक २०२६ ➔ बँकॉक, थायलंड
🔹 १८. संयुक्त राष्ट्र महासभेचे ८१ वे सत्र २०२६ ➔ न्यू यॉर्क, अमेरिका

RN SIR
❤3
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
RNSIR

सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्याचा कृती आराखडा!

सायबर विभागातील रिक्त 500 पदे भरण्याचा निर्णय.

➖➖➖➖➖➖➖➖➖
❤1
भारताने 2026 पूर्वी U-19 आशिया कप एकूण 8 वेळा जिंकला होता. 14 नोव्हेंबर 2026 रोजीचे विजेतेपद धरल्यास भारताचे एकूण 9 विजेतेपद झाले.
RNSIR
♦️मंत्रालयातील लिपिकांचा वेतन वाढीसाठी संघर्ष..
♦️कोणत्या डिग्री /diploma वाल्यांना कोणत्या जागांसाठी फॉर्म भरता येतील पाहून घ्या..

👉 गट क पूर्व परीक्षा 2026 साठी फॉर्म भरणे आज पासून चालू झालेले आहेत..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अंडर-19 आशिया कप #Final 2026: शेवटच्या चेंडूवर चौकार, भारताचा पाकिस्तानवर 1 गडी राखून विजय..🔥🔥❣️
नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत भारत जगात तिसरा; BRESE 2026 नवी दिल्लीत संपन्न
@basic2building
👑 मिस युनिव्हर्स २०२६ ला मोठा धक्का!
🚨
वृत्तानुसार १५ देशांचे प्रतिनिधी स्पर्धेतून बाहेर पडले आहेत:
🔸 ६ देश (फ्रँचायझी वाद): थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, सिंगापूर, मलेशिया.
🔸 ५ देश (व्हिसा/प्रवास अडथळे): नेपाळ, अंगोला, झांबिया, झिम्बाब्वे, काँगो प्रजासत्ताक.
🔸 ४ देश (इतर कारणे): ऑस्ट्रिया, बल्गेरिया, मालदीव, मोरोक्को.
⚠️ विशेष माघार: व्हिक्टोरिया अमूर्सन (वैयक्तिक/आरोग्य कारणे) आणि ॲना-मारिया बाबाऊ (अपघातानंतर).
🗓️ अंतिम फेरी: २४ नोव्हेंबर | सॅन हुआन, प्युर्टो रिको
@basic2building
स्पर्धा परीक्षांचे वास्तव आणि तरुणांचे भवितव्य

जॉईन - @basic2building
Forwarded from basic2building