basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
*🔰भारताने पहिला BIMSTEC Maritime Security Exercise आयोजित केला.*

▪️कालावधी – 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026.
▪️ठिकाण – श्री विजय पुरम, अंदमान आणि निकोबार.
▪️सहभागी देश – 7.
▪️मुख्य सागरी क्षेत्र – बंगालचा उपसागर.
▪️आयोजन – भारत.
▪️कमांड – अंदमान आणि निकोबार कमांड.
▪️संकल्पना – Shared Seas, Shared Security and Shared Prosperity.
▪️BIMSTEC स्थापना – 1997.
▪️BIMSTEC मुख्यालय – ढाका, बांगलादेश.
▪️अंदमान आणि निकोबार कमांड स्थापना – 2001.
खालीलपैकी कोणता प्रकल्प इ-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे.
Anonymous Quiz
41%
CCTNS
19%
SARITA
16%
VAHAN
24%
BHUMI
राज्यात कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे.
Anonymous Quiz
5%
भंडारा
9%
गोंदिया
84%
गडचिरोली
2%
चंद्रपूर
पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनांवर एकूण किती सितारे (स्टार) असतात.
Anonymous Quiz
13%
1
8%
2
64%
3
15%
4
मुंबई लोहमार्ग आयुक्तासह महाराष्ट्रात एकूण किती आयुक्ताल आहेत.
Anonymous Quiz
10%
10
56%
12
19%
11
16%
07
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
समाज कल्याण विभाग
समाज कल्याण निरीक्षक -22 जागा रिक्त आहेत.
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
✍️ अमेरिका मध्यावधी निवडणूक
🌋मेयॉन ज्वालामुखी

◾देश: फिलिपाइन्स 🇵🇭
◾स्थान: अल्बाय प्रांत (Albay), लुझोन बेट.
◾ज्वालामुखीचा प्रकार: सक्रिय स्तरित ज्वालामुखी (Stratovolcano).
◾उंची: सुमारे 2,462 मीटर.
◾वैशिष्ट्य: जवळजवळ परिपूर्ण शंकूच्या आकारासाठी प्रसिद्ध.
◾स्थानिक निरीक्षण संस्था: PHIVOLCS
🎯 TRTI Police Military 2026-27 प्रशिक्षण अर्ज सुरू झाले आहेत

📝 खालील लिंक वरून अर्ज करा

https://cpetp.trti-maha.in/?_gl=114n6cnh_gaMTI0MzkyNDIzNC4xNzgwMjEyNzIw_ga_FGQTPYJQ6KczE3OTM3ODA0MjIkbzE1JGcxJHQxNzkzNzgxNzY1JGo2MCRsMCRoNTM2NDc4NTM0

📆अर्ज सुरू दिनांक - 03/11/2026

➡️ अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17/11/2026
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक
❤1