🌿🌿रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 (68 वा)
🏆 2026 चे पुरस्कार विजेते :
1️⃣ टॉमी कोह – सिंगापूर (मुत्सद्दी व कायदेतज्ज्ञ)
2️⃣ रुना खान – बांगलादेश (सामाजिक उद्योजक)
3️⃣ बो की – म्यानमार (मानवाधिकार कार्यकर्ते)
⭐️पुरस्कार जाहीर दिनांक – 31 ऑगस्ट 2026
⭐️ पुरस्काराची स्थापना – 1957
⭐️प्रथम पुरस्कार प्रदान – 1958
⭐️पुरस्काराचे नाव – फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावावरून.
⭐️मुख्यालय / पुरस्कार समारंभ – मनिला, फिलिपाइन्स.
⭐️ विशेष ओळख – 'आशियाचा नोबेल पुरस्कार'

*🔰भारताने पहिला BIMSTEC Maritime Security Exercise आयोजित केला.*
▪️कालावधी – 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026.
▪️ठिकाण – श्री विजय पुरम, अंदमान आणि निकोबार.
▪️सहभागी देश – 7.
▪️मुख्य सागरी क्षेत्र – बंगालचा उपसागर.
▪️आयोजन – भारत.
▪️कमांड – अंदमान आणि निकोबार कमांड.
▪️संकल्पना – Shared Seas, Shared Security and Shared Prosperity.
▪️BIMSTEC स्थापना – 1997.
▪️BIMSTEC मुख्यालय – ढाका, बांगलादेश.
▪️अंदमान आणि निकोबार कमांड स्थापना – 2001.

पोलीस दलातील पदांच्या वाढत्या (ज्येष्ठतेप्रमाणे) क्रम लावा.
Anonymous Quiz
29%
शिपाई - हवालदार ,नाईक ,सहाय्यक फौजदार
45%
शिपाई, नाईक ,हवालदार ,सहाय्यक फौजदार
8%
नाईक, शिपाई, सहाय्यक फौजदार - हवालदार
18%
नाईक, शिपाई, हवालदार ,सहाय्यक फौजदार
खालीलपैकी कोणता प्रकल्प इ-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे.
Anonymous Quiz
41%
CCTNS
19%
SARITA
15%
VAHAN
26%
BHUMI
राज्यात कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे.
Anonymous Quiz
6%
भंडारा
10%
गोंदिया
82%
गडचिरोली
2%
चंद्रपूर
पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनांवर एकूण किती सितारे (स्टार) असतात.
Anonymous Quiz
13%
1
9%
2
62%
3
16%
4
मुंबई लोहमार्ग आयुक्तासह महाराष्ट्रात एकूण किती आयुक्ताल आहेत.
Anonymous Quiz
10%
10
55%
12
20%
11
15%
07