basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
गुरुवारी पासून Diwali 🪔
❤1
🌿🌿रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 (68 वा)

🏆 2026 चे पुरस्कार विजेते :
1️⃣ टॉमी कोह – सिंगापूर (मुत्सद्दी व कायदेतज्ज्ञ)
2️⃣ रुना खान – बांगलादेश (सामाजिक उद्योजक)
3️⃣ बो की – म्यानमार (मानवाधिकार कार्यकर्ते)
⭐️पुरस्कार जाहीर दिनांक – 31 ऑगस्ट 2026
⭐️ पुरस्काराची स्थापना – 1957
⭐️प्रथम पुरस्कार प्रदान – 1958
⭐️पुरस्काराचे नाव – फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावावरून.
⭐️मुख्यालय / पुरस्कार समारंभ – मनिला, फिलिपाइन्स.
⭐️ विशेष ओळख – 'आशियाचा नोबेल पुरस्कार'
📕 छत्तीसगडमधील 'खैर' देशातील पहिले 100 टक्के सौरग्राम !
*🔰भारताने पहिला BIMSTEC Maritime Security Exercise आयोजित केला.*

▪️कालावधी – 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026.
▪️ठिकाण – श्री विजय पुरम, अंदमान आणि निकोबार.
▪️सहभागी देश – 7.
▪️मुख्य सागरी क्षेत्र – बंगालचा उपसागर.
▪️आयोजन – भारत.
▪️कमांड – अंदमान आणि निकोबार कमांड.
▪️संकल्पना – Shared Seas, Shared Security and Shared Prosperity.
▪️BIMSTEC स्थापना – 1997.
▪️BIMSTEC मुख्यालय – ढाका, बांगलादेश.
▪️अंदमान आणि निकोबार कमांड स्थापना – 2001.
खालीलपैकी कोणता प्रकल्प इ-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे.
Anonymous Quiz
36%
CCTNS
24%
SARITA
15%
VAHAN
25%
BHUMI
राज्यात कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे.
Anonymous Quiz
5%
भंडारा
8%
गोंदिया
83%
गडचिरोली
3%
चंद्रपूर
पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनांवर एकूण किती सितारे (स्टार) असतात.
Anonymous Quiz
11%
1
9%
2
65%
3
16%
4
मुंबई लोहमार्ग आयुक्तासह महाराष्ट्रात एकूण किती आयुक्ताल आहेत.
Anonymous Quiz
11%
10
56%
12
21%
11
12%
07
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building