basic2building
14.7K subscribers
1.86K photos
32 videos
323 files
1.54K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
'मृद व जलसंधारण' आकृतिबंधाला स्थापत्य अभियंत्यांचा तीव्र विरोध
शौर्यकन्या पोलीस भरती Live Class ची  वेळ काय ठेवावी.
Anonymous Poll
22%
6 AM
26%
11AM
7%
3 PM
28%
7 PM
29%
9 PM
🥰1
परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था (भारत सरकारचे स्वायत्त निकाय).

✅ देशभरातील परमाणू ऊर्जा केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध पदांच्या नियुक्तीसाठी भरती.

✔️एकूण रिक्त पदे: २५४.

पदांचा तपशील:

✅प्रिंसीपल - ०४ पदे
✅उप-प्रिंसीपल - ०१ पद
✅पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) - २७ पदे
✅प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) - १०२ पदे
✅लायब्रेरियन - १३ पदे
✅प्रायमरी शिक्षक - ८९ पदे
✅प्रायमरी शिक्षक (संगीत) - १० पदे
✅बालवाटिका शिक्षक - ०८ पदे

अधिक माहिती: शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी
https://aees.onlineregistrationforms.com

या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी.
Forwarded from basic2building
● तुकाराम मुंढे साहेब...🫡
❤1
*🚀 Haven-1 अंतराळ स्थानक*

◾जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक

◾विकसक: Vast Space (अमेरिका)

◾प्रकार: व्यावसायिक अंतराळ स्थानक

◾प्रक्षेपण: २०२७ मध्ये नियोजित

◾प्रक्षेपक: SpaceX Falcon 9

◾क्षमता: ४ अंतराळवीर

◾स्थान: पृथ्वीची निम्न कक्षा (Low Earth Orbit)

◾उद्देश: अंतराळ संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील अभ्यास.
✍️ लक्षात आहे का नसेल लक्षात तर आताच पाठांतर करून घ्या... 👇
देश व  गुप्तचर संस्था

▪️भारत.       🟰RAW

▪️पाकिस्तान.🟰 ISI

▪️अमेरिका.    🟰 CIA

▪️रशिया.        🟰 KGB

▪️ब्रिटन.         🟰 MI 6

▪️इस्त्राईल.     🟰 मोसाद
❤3
❤2
📰 🌴 केरळ पिरवी 2026 – केरळ राज्याला 70 वर्षे पूर्ण! 🎉

🗓 मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026
#चालू_घडामोडी
🔰 छत्तीसगडमधील खैरा गावाची सौरऊर्जा क्षेत्रात कामगिरी

🔸ठिकाण – खैरा गाव, राजनांदगाव (छत्तीसगड)
🔹विशेष ओळख – 100% सौरऊर्जेचा वापर करणारे गाव.✅✅
🔸एकूण कुटुंबे – 141
🔹लोकसंख्या – 889
🔸सौरऊर्जा निर्मिती – एकूण 282 किलोवॅट क्षमता.
🔹घरगुती व्यवस्था – प्रत्येक घरावर 27 किलोवॅटचे सौर पॅनेल.
🔸निधी व्यवस्था – सरकारी अनुदान आणि CSR निधी.
🔹संबंधित योजना – प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना.
🔸महत्त्वाचा सहभाग – स्थानिक महिला बचत गट आणि पीएम सूर्य सखी.
🔹मुख्य उद्देश – वीजबिल कमी करणे, स्वच्छ ऊर्जा वाढवणे आणि गावाला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवणे.

🔰 Join - @basic2building
TRTI उमेदवारांसाठी 👆

जॉईन @basic2building
पशुसंवर्धन विभाग मार्फत MPSC कडे गेलेल्या जागा... 🔥🔥 🔥

👉 सहाय्यक संशोधन अधिकारी : 8 पदे

👉 सांख्यिकी सहाय्यक: 19 पदे

👉पशुधन पर्यवेक्षक: 322 पदे

जॉईन @basic2building
❤2
✍️ युद्धनौकांसाठी 53 हजार कोटींचे करार

◾️8 अत्याधुनिक युद्धनौका खरेदी
◾️करार - 'गार्डन रिच' आणि 'गोवा शिपयार्ड'
◾️भारतीय नौदलाने स्वतः आखलेला हा पहिलाच प्रकल्प आहे
◾️एकूण किंमत - ₹53,866.50 कोटी
◾️युद्धनौकांची संख्या - 8 Next Generation Corvettes (NGC)

Join 👉https://t.me/basic2building
📄 होमगार्ड भरती 2026 – आवश्यक कागदपत्रांची यादी

महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी अर्ज करताना आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत. अंतिम कागदपत्रांची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासावी.

✅ 1. आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका
12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास)
शाळा सोडल्याचा दाखला (LC / TC)
रहिवासी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जन्मतारखेचा पुरावा
पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो
उमेदवाराची स्वाक्षरी
ऑनलाइन अर्जाची प्रिंट
अर्ज भरल्याची पावती / नोंदणी क्रमांक

✅ 2. परिस्थितीनुसार लागणारी अतिरिक्त कागदपत्रे
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जात वैधता प्रमाणपत्र (जाहिरातीत आवश्यक असल्यास)
तांत्रिक पात्रतेचे प्रमाणपत्र (असल्यास)
खासगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)
पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे)
वैद्यकीय प्रमाणपत्र (मागणी केल्यास)
महाराष्ट्रातील मागील होमगार्ड नोंदणी सूचनांमध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र यांचा समावेश होता.

3. कागदपत्र पडताळणीला जाताना
सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवा.
प्रत्येक कागदपत्राच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रती तयार ठेवा.
पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवा.
अर्जाची प्रिंट आणि नोंदणी क्रमांक सोबत ठेवा.
सर्व कागदपत्रांवरील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती तपासून घ्या.

🌐 अधिकृत वेबसाइट
महाराष्ट्र होमगार्ड विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली जिल्हानिहाय जाहिरात आणि नियम तपासा.

अधिकृत वेबसाइट: महाराष्ट्र होमगार्ड विभाग
महाराष्ट्रातील पहिली गावे
━━━━━━━━━━━━━━━━
🍎 महाराष्ट्रातील पहिले फळपिकांचे गाव ➜ पारसोळी (सिंधुदुर्ग)
📚 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव ➜ भिलार (सातारा)
✈️ महाराष्ट्रातील पहिले वातमुक्त गाव ➜ कापडगाव (रत्नागिरी)
🍯 महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव ➜ मांढर (सातारा)
📚 महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव ➜ धसई (ठाणे)
🚫 महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव ➜ पाचगाव (नागपूर)
🏡 महाराष्ट्रातील पहिले आधार गाव ➜ टेंभली (नंदुरबार)
✍️ महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव ➜ उंब्रादंडा (सिंधुदुर्ग)
💻 महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव ➜ हरिसाल (अमरावती)
🌾 महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव ➜ धुमाळवाडी (सातारा)
☀️ महाराष्ट्रातील पहिले सौरऊर्जा गाव ➜ बन (उस्मानाबाद)
♻️ महाराष्ट्रातील पहिले प्लास्टिकमुक्त गाव ➜ मेहुणबारे (जळगाव)
🌱 महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती गाव ➜ किनवट (नांदेड)
👴 महाराष्ट्रातील पहिले अवयवदान गाव ➜ आनंदवाडी (लातूर)
🌳 महाराष्ट्रातील पहिले झाडांचे पुनर्वसन गाव ➜ हरणदे (सातारा)
गुरुवारी पासून Diwali 🪔
❤1