'एमपीएससी'सह अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वर्षानंतर सुधारणा होत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पद्धती आणि संस्थांचा अभ्यास केला जात आहे. त्यातूनच एक सर्वव्यापी धोरण ठरवले जाणार आहे.
- व्ही. राधा मॅडम 🫡🫡
- व्ही. राधा मॅडम 🫡🫡
शौर्यकन्या पोलीस भरती Live Class ची वेळ काय ठेवावी.
Anonymous Poll
22%
6 AM
26%
11AM
7%
3 PM
28%
7 PM
29%
9 PM
🥰1
परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था (भारत सरकारचे स्वायत्त निकाय).
✅ देशभरातील परमाणू ऊर्जा केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध पदांच्या नियुक्तीसाठी भरती.
✔️एकूण रिक्त पदे: २५४.
पदांचा तपशील:
✅प्रिंसीपल - ०४ पदे
✅उप-प्रिंसीपल - ०१ पद
✅पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) - २७ पदे
✅प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) - १०२ पदे
✅लायब्रेरियन - १३ पदे
✅प्रायमरी शिक्षक - ८९ पदे
✅प्रायमरी शिक्षक (संगीत) - १० पदे
✅बालवाटिका शिक्षक - ०८ पदे
अधिक माहिती: शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी
https://aees.onlineregistrationforms.com
या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी.

*🚀 Haven-1 अंतराळ स्थानक*
◾जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक
◾विकसक: Vast Space (अमेरिका)
◾प्रकार: व्यावसायिक अंतराळ स्थानक
◾प्रक्षेपण: २०२७ मध्ये नियोजित
◾प्रक्षेपक: SpaceX Falcon 9
◾क्षमता: ४ अंतराळवीर
◾स्थान: पृथ्वीची निम्न कक्षा (Low Earth Orbit)
◾उद्देश: अंतराळ संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील अभ्यास.

✍️ लक्षात आहे का नसेल लक्षात तर आताच पाठांतर करून घ्या... 👇
देश व गुप्तचर संस्था
▪️भारत. 🟰RAW
▪️पाकिस्तान.🟰 ISI
▪️अमेरिका. 🟰 CIA
▪️रशिया. 🟰 KGB
▪️ब्रिटन. 🟰 MI 6
▪️इस्त्राईल. 🟰 मोसाद
देश व गुप्तचर संस्था
▪️भारत. 🟰RAW
▪️पाकिस्तान.🟰 ISI
▪️अमेरिका. 🟰 CIA
▪️रशिया. 🟰 KGB
▪️ब्रिटन. 🟰 MI 6
▪️इस्त्राईल. 🟰 मोसाद
❤3
🔰 छत्तीसगडमधील खैरा गावाची सौरऊर्जा क्षेत्रात कामगिरी
🔸ठिकाण – खैरा गाव, राजनांदगाव (छत्तीसगड)
🔹विशेष ओळख – 100% सौरऊर्जेचा वापर करणारे गाव.✅✅
🔸एकूण कुटुंबे – 141
🔹लोकसंख्या – 889
🔸सौरऊर्जा निर्मिती – एकूण 282 किलोवॅट क्षमता.
🔹घरगुती व्यवस्था – प्रत्येक घरावर 27 किलोवॅटचे सौर पॅनेल.
🔸निधी व्यवस्था – सरकारी अनुदान आणि CSR निधी.
🔹संबंधित योजना – प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना.
🔸महत्त्वाचा सहभाग – स्थानिक महिला बचत गट आणि पीएम सूर्य सखी.
🔹मुख्य उद्देश – वीजबिल कमी करणे, स्वच्छ ऊर्जा वाढवणे आणि गावाला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवणे.
🔰 Join - @basic2building

पशुसंवर्धन विभाग मार्फत MPSC कडे गेलेल्या जागा... 🔥🔥 🔥
👉 सहाय्यक संशोधन अधिकारी : 8 पदे
👉 सांख्यिकी सहाय्यक: 19 पदे
👉पशुधन पर्यवेक्षक: 322 पदे
जॉईन @basic2building
👉 सहाय्यक संशोधन अधिकारी : 8 पदे
👉 सांख्यिकी सहाय्यक: 19 पदे
👉पशुधन पर्यवेक्षक: 322 पदे
जॉईन @basic2building
❤2