basic2building
14.7K subscribers
1.86K photos
32 videos
323 files
1.54K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
👉 केंद्र सरकारने E100 इंधनावर चालणाऱ्या Flex-Fuel वाहनांसाठी नियमांमध्ये सुधारणा केली.

👉 E100: जवळजवळ १००% इथेनॉल असलेले इंधन.

👉 E85: ८५% इथेनॉल व उर्वरित पेट्रोलचे मिश्रण.

👉 Flex-Fuel Vehicle (FFV): पेट्रोल व इथेनॉलच्या विविध प्रमाणातील मिश्रणांवर चालण्यासाठी विशेष तयार केलेले वाहन.

👉 महत्त्वाची अट: E85/E100 इंधन फक्त त्यासाठी उत्पादकाने तयार केलेल्या व प्रमाणित केलेल्या Flex-Fuel वाहनांमध्येच वापरता येईल. सामान्य पेट्रोल कार किंवा केवळ E20-सुसंगत कारमध्ये E100 वापरता येत नाही.
#Updated Current

अर्णब (ARNAB) चक्रीवादळ

👉 चक्रीवादळाचे नाव: अर्णब (Arnab)
👉 नाव सुचवणारा देश: बांगलादेश.
👉 नामकरणाची अधिकृत यादी: चक्रीवादळ नामकरण यादीत समाविष्ट.
👉 निर्मितीचे क्षेत्र: बंगालचा उपसागर.
#Updated Current Gini Index

👉 भारतातील उत्पन्न विषमता प्रमाण
👉 गिनी निर्देशांक (2023): 23.0
👉 2011-12 मधील गिनी निर्देशांक: 28.8
👉 बदल: 28.8 वरून 23.0 पर्यंत घट.
👉 निष्कर्ष: भारतातील उपभोग खर्चातील विषमता कमी झाल्याचे दिसून येते.
👉 गिनी निर्देशांक कमी म्हणजे उत्पन्न/उपभोग वितरण अधिक समान.

स्त्रोत:-जागतिक बँक
जळगाव.

पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती..
Forwarded from Ganesh Sangale
🚨"शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना!🚨

महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी.

🔴 आधी ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी परत भरू नये.

➡️ फक्त मुलींसाठी 👩‍🎓

✨योजनेची वैशिष्ट्ये:

स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ
मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सौजन्याने पोलीस भरतीसाठी

📌मोफत प्रशिक्षण📲नोंदणी कशी करावी?

🔗 खालील Link 🔗 वर Click करुन Google Form भरावे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWXmVseml2ttMv5rBG0flBC5QE0gmt3PmUc-Cg5wWSwTOaVA/viewform?usp=header

📩वरील QR Code स्कॅन करून Google Form द्वारे आजच आपली नोंदणी पूर्ण करा!

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
9881815809
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
*▶️ नाशिक सिंहस्थ महाकुंभ 2027*

🔸 ध्वजारोहण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते

🔸 स्थळ: रामकुंड, नाशिक

🔸 दिनांक: 31 ऑक्टोबर 2026

🔸 वेळ: दुपारी 12:02 वाजता

🔸 विशेष माहिती: रामकुंड येथे 51 फूट उंच पंचधातूच्या स्तंभावर मुख्य धर्मध्वजारोहण करण्यात आले.

🔸 महत्त्व: या ध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभपर्वाचा शुभारंभ झाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ विजय शंकर हे FICCI (भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ) चे नवीन अध्यक्ष बनले आहेत.

➡️ नवीन अध्यक्ष : विजय शंकर यांची वर्ष २०२६-२७ साठी FICCI चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔅ते चालू चे अध्यक्ष अनंत गोयंका यांची जागा घेतील.

📋 पूर्ण नाव : Federation of Indian Chambers of Commerce and Industry
📅 स्थापना : १९२७
📍 मुख्यालय : नवी दिल्ली
👥 महासचिव : अनंत स्वरूप
MPSC च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार..
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून नियुक्ती..
📰 🌀 "अर्णब" नंतर आता बंगालच्या उपसागरात "मुरासू" चक्रीवादळ 🌊

🗓 सोमवार, 2 नोव्हेंबर 2026
#चालू_घडामोडी
❤1
🔰 छत्तीसगड चे राज्य फुलपाखरू - ऑरेंज ओकलीफ (Orange Oakleaf)

🔸राज्य : छत्तीसगड

🔹वैज्ञानिक नाव : Kallima inachus

🔸कुटुंब : Nymphalidae

🔹इतर नाव : Dead Leaf Butterfly (मृत पान फुलपाखरू).

🔸विशेषता : पंख मिटल्यावर सुकलेल्या पानासारखे दिसते.

🔹संरक्षण पद्धती : छद्मावरण (Camouflage).

🔸पंख उघडल्यावर : नारंगी, काळा व निळा रंग दिसतो.


🔰 Join - @basic2building
🔰 राज्ये व त्यांचे राज्य फुलपाखरू

🔹महाराष्ट्र - ब्ल्यू मॉर्मन

🔸मध्य प्रदेश - ऑरेंज ओकलीफ

🔹छत्तीसगड - ऑरेंज ओकलीफ

🔸कर्नाटक - सदर्न बर्डविंग

🔹केरळ - मालाबार बँडेड पीकॉक

🔸तमिळनाडू - तमिळ येओमन

🔹उत्तराखंड - कॉमन पीकॉक

🔰 Join - @basic2building
❤1
🛑TA भरती 7 डिसेंबर पासून सुरू होणार.
♦️रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 चे विजेते:

✔️पुरस्कार 31 ऑगस्ट 2026 रोजी घोषित. (68 वे)

❇️ टॉमी कोह - सिंगापूरचे मुत्सद्दी आणि कायदेतज्ञ.

❇️ रुना खान - बांगलादेशच्या सामाजिक नवउद्योजक.

❇️ बो की (Bo Kyi) - म्यानमारमधील मानवाधिकार कार्यकर्ते.
🤝 भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद २०२६

◾आयोजन : २ नोव्हेंबर २०२६

◾स्थळ : भारत मंडपम, नवी दिल्ली

◾उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

◾विषय : नवीकरणीय ऊर्जा आणि भारताचे ऊर्जा भविष्य.