basic2building
14.7K subscribers
1.87K photos
32 videos
323 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
Forwarded from basic2building
👉 केंद्र सरकारने E100 इंधनावर चालणाऱ्या Flex-Fuel वाहनांसाठी नियमांमध्ये सुधारणा केली.

👉 E100: जवळजवळ १००% इथेनॉल असलेले इंधन.

👉 E85: ८५% इथेनॉल व उर्वरित पेट्रोलचे मिश्रण.

👉 Flex-Fuel Vehicle (FFV): पेट्रोल व इथेनॉलच्या विविध प्रमाणातील मिश्रणांवर चालण्यासाठी विशेष तयार केलेले वाहन.

👉 महत्त्वाची अट: E85/E100 इंधन फक्त त्यासाठी उत्पादकाने तयार केलेल्या व प्रमाणित केलेल्या Flex-Fuel वाहनांमध्येच वापरता येईल. सामान्य पेट्रोल कार किंवा केवळ E20-सुसंगत कारमध्ये E100 वापरता येत नाही.
#Updated Current

अर्णब (ARNAB) चक्रीवादळ

👉 चक्रीवादळाचे नाव: अर्णब (Arnab)
👉 नाव सुचवणारा देश: बांगलादेश.
👉 नामकरणाची अधिकृत यादी: चक्रीवादळ नामकरण यादीत समाविष्ट.
👉 निर्मितीचे क्षेत्र: बंगालचा उपसागर.
#Updated Current Gini Index

👉 भारतातील उत्पन्न विषमता प्रमाण
👉 गिनी निर्देशांक (2023): 23.0
👉 2011-12 मधील गिनी निर्देशांक: 28.8
👉 बदल: 28.8 वरून 23.0 पर्यंत घट.
👉 निष्कर्ष: भारतातील उपभोग खर्चातील विषमता कमी झाल्याचे दिसून येते.
👉 गिनी निर्देशांक कमी म्हणजे उत्पन्न/उपभोग वितरण अधिक समान.

स्त्रोत:-जागतिक बँक
जळगाव.

पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती..
Forwarded from Ganesh Sangale
🚨"शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना!🚨

महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी.

🔴 आधी ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी परत भरू नये.

➡️ फक्त मुलींसाठी 👩‍🎓

✨योजनेची वैशिष्ट्ये:

स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ
मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सौजन्याने पोलीस भरतीसाठी

📌मोफत प्रशिक्षण📲नोंदणी कशी करावी?

🔗 खालील Link 🔗 वर Click करुन Google Form भरावे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWXmVseml2ttMv5rBG0flBC5QE0gmt3PmUc-Cg5wWSwTOaVA/viewform?usp=header

📩वरील QR Code स्कॅन करून Google Form द्वारे आजच आपली नोंदणी पूर्ण करा!

📞अधिक माहितीसाठी संपर्क:
9881815809
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
*▶️ नाशिक सिंहस्थ महाकुंभ 2027*

🔸 ध्वजारोहण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते

🔸 स्थळ: रामकुंड, नाशिक

🔸 दिनांक: 31 ऑक्टोबर 2026

🔸 वेळ: दुपारी 12:02 वाजता

🔸 विशेष माहिती: रामकुंड येथे 51 फूट उंच पंचधातूच्या स्तंभावर मुख्य धर्मध्वजारोहण करण्यात आले.

🔸 महत्त्व: या ध्वजारोहणाने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभपर्वाचा शुभारंभ झाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ विजय शंकर हे FICCI (भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ) चे नवीन अध्यक्ष बनले आहेत.

➡️ नवीन अध्यक्ष : विजय शंकर यांची वर्ष २०२६-२७ साठी FICCI चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔅ते चालू चे अध्यक्ष अनंत गोयंका यांची जागा घेतील.

📋 पूर्ण नाव : Federation of Indian Chambers of Commerce and Industry
📅 स्थापना : १९२७
📍 मुख्यालय : नवी दिल्ली
👥 महासचिव : अनंत स्वरूप
MPSC च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार..
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाचे 29 वे प्रमुख म्हणून नियुक्ती..
📰 🌀 "अर्णब" नंतर आता बंगालच्या उपसागरात "मुरासू" चक्रीवादळ 🌊

🗓 सोमवार, 2 नोव्हेंबर 2026
#चालू_घडामोडी
❤1
🔰 छत्तीसगड चे राज्य फुलपाखरू - ऑरेंज ओकलीफ (Orange Oakleaf)

🔸राज्य : छत्तीसगड

🔹वैज्ञानिक नाव : Kallima inachus

🔸कुटुंब : Nymphalidae

🔹इतर नाव : Dead Leaf Butterfly (मृत पान फुलपाखरू).

🔸विशेषता : पंख मिटल्यावर सुकलेल्या पानासारखे दिसते.

🔹संरक्षण पद्धती : छद्मावरण (Camouflage).

🔸पंख उघडल्यावर : नारंगी, काळा व निळा रंग दिसतो.


🔰 Join - @basic2building
🔰 राज्ये व त्यांचे राज्य फुलपाखरू

🔹महाराष्ट्र - ब्ल्यू मॉर्मन

🔸मध्य प्रदेश - ऑरेंज ओकलीफ

🔹छत्तीसगड - ऑरेंज ओकलीफ

🔸कर्नाटक - सदर्न बर्डविंग

🔹केरळ - मालाबार बँडेड पीकॉक

🔸तमिळनाडू - तमिळ येओमन

🔹उत्तराखंड - कॉमन पीकॉक

🔰 Join - @basic2building
❤1