basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' (वाक्य प्रकार ओळखा)
Anonymous Quiz
18%
केवल वाक्य
29%
संयुक्त वाक्य
47%
मिश्र वाक्य
6%
यापैकी नाही
नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
30%
संयुक्त
16%
केवल
6%
साधे
48%
मिश्र
ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर त्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?
Anonymous Quiz
41%
स्वार्थ
7%
आज्ञार्थ
25%
विद्यर्थ
26%
संकेतार्थ
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

'देवा, सर्वांना सुखी ठेव.'
Anonymous Quiz
23%
विद्यर्थ
13%
स्वार्थ
8%
संकेतार्थ
55%
आज्ञार्थ
जे चकाकते ते सारे सोने नसते' या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते ?
Anonymous Quiz
35%
संपूर्ण वाक्यच विशेषण वाक्य आहे
43%
जे चकाकते
9%
सोने नसते
13%
ते सारे सोने नसते
खालील वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा? 'मी रोज सकाळी उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
Anonymous Quiz
4%
साधे
33%
मिश्र
42%
संयुक्त
20%
केवल
चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Anonymous Quiz
14%
केवल वाक्य
25%
संकेतार्थी वाक्य
29%
संयुक्त वाक्य
32%
मिश्र वाक्य
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
Forwarded from basic2building
👉 केंद्र सरकारने E100 इंधनावर चालणाऱ्या Flex-Fuel वाहनांसाठी नियमांमध्ये सुधारणा केली.

👉 E100: जवळजवळ १००% इथेनॉल असलेले इंधन.

👉 E85: ८५% इथेनॉल व उर्वरित पेट्रोलचे मिश्रण.

👉 Flex-Fuel Vehicle (FFV): पेट्रोल व इथेनॉलच्या विविध प्रमाणातील मिश्रणांवर चालण्यासाठी विशेष तयार केलेले वाहन.

👉 महत्त्वाची अट: E85/E100 इंधन फक्त त्यासाठी उत्पादकाने तयार केलेल्या व प्रमाणित केलेल्या Flex-Fuel वाहनांमध्येच वापरता येईल. सामान्य पेट्रोल कार किंवा केवळ E20-सुसंगत कारमध्ये E100 वापरता येत नाही.
#Updated Current

अर्णब (ARNAB) चक्रीवादळ

👉 चक्रीवादळाचे नाव: अर्णब (Arnab)
👉 नाव सुचवणारा देश: बांगलादेश.
👉 नामकरणाची अधिकृत यादी: चक्रीवादळ नामकरण यादीत समाविष्ट.
👉 निर्मितीचे क्षेत्र: बंगालचा उपसागर.