DocScanner 29 Oct 2026 15-51.pdf
4.7 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
📰 🚩 नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा : पवित्र ध्वजारोहण सोहळा 🕉️
🗓 शनिवार, 31 ऑक्टोबर 2026
#चालू_घडामोडी
🗓 शनिवार, 31 ऑक्टोबर 2026
#चालू_घडामोडी
😍😍राज्यसेवा 2027 साठी वित्त विभाग 😍😍
🛑 लेखाधिकारी गट- ब S -16
सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 474
🛑 सहाय्यक लेखा अधिकारी गट- ब S -15
सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 475
🛑 लेखाधिकारी गट- ब S -16
सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 474
🛑 सहाय्यक लेखा अधिकारी गट- ब S -15
सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 475
मराठी व्याकरण प्रश्न
त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे' मिश्र वाक्य करा.
त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे' मिश्र वाक्य करा.
Anonymous Quiz
15%
दिवाळे निघेल असे दुकानदार म्हणाला
11%
दुकानदाराचे दिवाळे निघाल्याचे सांगितलें
5%
दुकानदाराचे दिवाळे निघाले
69%
दुकानदार म्हणाला की, माझे दिवाळे निघाले
'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' (वाक्य प्रकार ओळखा)
Anonymous Quiz
18%
केवल वाक्य
28%
संयुक्त वाक्य
48%
मिश्र वाक्य
6%
यापैकी नाही
नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
30%
संयुक्त
16%
केवल
6%
साधे
48%
मिश्र
ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर त्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?
Anonymous Quiz
42%
स्वार्थ
7%
आज्ञार्थ
25%
विद्यर्थ
26%
संकेतार्थ
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
'देवा, सर्वांना सुखी ठेव.'
'देवा, सर्वांना सुखी ठेव.'
Anonymous Quiz
23%
विद्यर्थ
13%
स्वार्थ
9%
संकेतार्थ
55%
आज्ञार्थ
जे चकाकते ते सारे सोने नसते' या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते ?
Anonymous Quiz
35%
संपूर्ण वाक्यच विशेषण वाक्य आहे
42%
जे चकाकते
10%
सोने नसते
13%
ते सारे सोने नसते
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे.' या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ?
Anonymous Quiz
22%
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे, कार्य नाही
44%
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे वैयक्तीक स्वरूपाचे कार्य नाही
17%
समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे
18%
समाजात परिवर्तन घडू न देणे हे सामुहिक स्वरूपाचे कार्य आहे
होकारार्थी (विधानार्थी) वाक्य ओळखा ?
Anonymous Quiz
12%
त्याला इंग्रजी कळत नाही
47%
मंजु गाणे गाणार आहे
28%
वा! किती छान चित्र आहे
12%
तु परत केव्हा येणार
खालील वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा? 'मी रोज सकाळी उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
Anonymous Quiz
5%
साधे
33%
मिश्र
42%
संयुक्त
20%
केवल
चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Anonymous Quiz
14%
केवल वाक्य
26%
संकेतार्थी वाक्य
28%
संयुक्त वाक्य
32%
मिश्र वाक्य