basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
64 कला यामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता.
Anonymous Quiz
27%
क्रमवाचक
15%
आवृत्ती वाचक
44%
गणना वाचक
13%
पृथकत्व वाचक
कडु कारले आरोग्यास चांगले असते. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
12%
धातू साधित विशेषण
3%
संख्या विशेषण
9%
सार्वनामिक विशेषण
76%
गुणविशेषण
❤1
सुरेशने रमेश ला पाच रुपये दिले. पाच या शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
11%
नाम
9%
सर्वनाम
69%
विशेषण
11%
क्रियापद
आवाज या शब्दासाठी योग्य विशेषणाचा पर्याय ओळखा.
Anonymous Quiz
14%
मत्सुद्दी
11%
सतेज
68%
मंजुळ
8%
चलाख
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Gk/Gs प्रश्न
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
Anonymous Quiz
10%
कोकण
13%
मराठवाडा
13%
दक्षिण महाराष्ट्र
65%
पूर्व विदर्भ
❤1
खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते?
Anonymous Quiz
11%
विलासराव देशमुख
6%
शंकरराव चव्हाण
46%
यशवंतराव चव्हाण
37%
वसंतराव नाईक
❤1
भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली.
Anonymous Quiz
73%
मुंबई ते ठाणे
15%
हावडा ते कलकत्ता
7%
मद्रास ते अर्कॉट
5%
कलकत्ता ते सेलडा
रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते.
Anonymous Quiz
8%
डोंगराळ प्रदेश
18%
कोकण प्रदेश
10%
वाळूचा प्रदेश
64%
दख्खनचे पठार
भारतातील पहिली रेल्वे दिनांक 16/4/1853 रोजी कुठून कुठे धावली.
Anonymous Quiz
42%
बोरीबंदर ते ठाणे
16%
ठाणे ते पुणे
18%
कल्याण ते ठाणे
24%
मुंबई ते पुणे
कापूस या पिकासाठी....मृदा उपयुक्त असते.
Anonymous Quiz
54%
रेगुर मृदा
9%
तांबडी मृदा
15%
जांभी मृदा
22%
गाळाची मृदा
समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही.
Anonymous Quiz
44%
चंद्रपूर
20%
बुलढाणा
13%
नाशिक
24%
अकोला
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे.
Anonymous Quiz
36%
छत्रपती संभाजीनगर
7%
लातूर
43%
नांदेड
14%
परभणी
खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही.
Anonymous Quiz
29%
पाली
8%
रांजणगाव
8%
मोरगाव
55%
गणपतीपुळे