basic2building
14.7K subscribers
1.88K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥🔥

1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट

2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट

3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप

4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)

5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
♦️ पदवीधर निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आलेली असून आता प्रलंबित सरळसेवा जाहिराती, बाकी असलेल्या नियुक्त्या इतर प्रश्न मार्गी लागतील..🙏
👍2
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK प्रश्न :-
1 ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
उत्तर - महाभियोग
2 ) घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात?
उत्तर - राज्यपाल
3 ) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?
उत्तर - बी. एन. राव
4 ) 'खासगीपणाचा हक्क' हा मूलभूत हक्क आहे, हे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले?
उत्तर - पुट्टास्वामी वि. भारत सरकार
5 ) कोणत्या देशात अलिखित संविधान आहे?
उत्तर - युनाईटेड किंग्डम (ब्रिटन)
6 ) कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला?
उत्तर - 44 वी

हमखास विचारले जाणारे प्रश्न पाठच करून ठेवा सर्वांनी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤1
➡️ न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी

⭕️ एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण
♦️सावध रहा आणि कोणत्याही लिंक वर किंवा APK FILE वर क्लिक करताना दहा वेळा विचार करा....
♦️आरक्षणाने रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा..
एमपीएससी परीक्षांबाबतची निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
📰 14 वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट (ITM) 2026

🗓 शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026
♦️दिव्यांगत्वाची अट आता 40 टक्के!

👉 केंद्र सरकारने दिव्यांग पेन्शनसाठी पूर्वीची 80 टक्के दिव्यांगत्वाची अट रद्द…

◾️वयोमर्यादा : जन्मापासून पेन्शनसाठीची किमान वयोमर्यादा
◾️शून्य ते 79 वर्षे : पात्र लाभार्थ्यांना दरमहा 375 रुपये अर्थसहाय्य
◾️80 वर्षे व त्यावरील : पात्र लाभार्थ्यांना दरमहा 625 रुपये अर्थसहाय्य
✍️ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जालना - परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना वेळापत्रक जाहीर

📢 परिक्षा दिनांक : 13/11/2026

🌿 Join 👉 https://t.me/basic2building
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
मराठी व्याकरण प्रश्न
वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
20%
नाम
8%
सर्वनाम
37%
क्रियाविशेषण
35%
विशेषण
द्विगुणीत हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
Anonymous Quiz
8%
विधी विशेषण
61%
संख्यावाचक विशेषण
18%
गुण विशेषण
12%
सार्वनामिक विशेषण
❤1
अव्ययसाधित विशेषणांना कोणते प्रत्यय लागतात?
Anonymous Quiz
24%
णे, उ, अ, न,
23%
णे, ता, ताना
13%
चा, ला, ईल
41%
चा, ची, चे, च्या
खालीलपैकी पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
17%
सहस्त्र कारणे
55%
दहा दहांचा गट
13%
पाचवी खेप
14%
छप्पन मुले
64 कला यामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता.
Anonymous Quiz
27%
क्रमवाचक
15%
आवृत्ती वाचक
44%
गणना वाचक
13%
पृथकत्व वाचक