basic2building
14.7K subscribers
1.89K photos
32 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर (Pink City) म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
3%
म्हैसूर
4%
शिमला
91%
जयपूर
2%
हैद्राबाद
❤1
कथ्थकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे?
Anonymous Quiz
19%
तामीळनाडू
55%
केरळ
13%
कर्नाटक
13%
ओडीसा
अरवली पर्वत रांगांत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे?
Anonymous Quiz
57%
गुरुशीखर
28%
कळसुबाई
13%
धुपगड
3%
नागेश्वर
भारतातील 'श्वेतक्रांतीचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
27%
एमएस स्वामीनाथन
15%
बी. पी. पाल
4%
केएन बहत
54%
व्ही कुरियन
❤2
भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनरवसन करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
9%
कोणा
39%
कुणो
20%
पन्ना
33%
काझीरंगा
Forwarded from basic2building
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕
सोलापूर:- जिल्ह्यात 410 होमगार्डसची लवकरच भरती..
🤩कॅप्टन स्मित मच्छार यांना First Class Order of Zayed II – प्रथम श्रेणी) पुरस्कार मिळाला. 
◾️हे दुसरे उच्च नागरी सन्मान आहे
◾️सामान्यतः राजदूत, राजनयिक आणि विशिष्ट व्यक्तींना दिले जाते. 
⏩भारतीय प्राप्तकर्ते (Order of Zayed II – First Class) 
◾️नवदीप सिंग सुरी (माजी राजदूत) – 2019 
◾️संजय सुधीर (माजी राजदूत) – 2025 
◾️कॅप्टन स्मित मच्छार – 2026 (धैर्यासाठी) 
⏩ हे लक्षात घ्या
◾️पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च Order of Zayed मिळाला आहे. मच्छार यांना त्याच्या खालचा Order of Zayed II (First Class) मिळाला आहे. दोन्ही वेगळे सन्मान आहेत.
विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥🔥

1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट

2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट

3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप

4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)

5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
♦️ पदवीधर निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आलेली असून आता प्रलंबित सरळसेवा जाहिराती, बाकी असलेल्या नियुक्त्या इतर प्रश्न मार्गी लागतील..🙏
👍2
🔖 पोलीस भरतीला वारंवार येणारे GK प्रश्न :-
1 ) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
उत्तर - महाभियोग
2 ) घटकराज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात?
उत्तर - राज्यपाल
3 ) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?
उत्तर - बी. एन. राव
4 ) 'खासगीपणाचा हक्क' हा मूलभूत हक्क आहे, हे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले?
उत्तर - पुट्टास्वामी वि. भारत सरकार
5 ) कोणत्या देशात अलिखित संविधान आहे?
उत्तर - युनाईटेड किंग्डम (ब्रिटन)
6 ) कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला?
उत्तर - 44 वी

हमखास विचारले जाणारे प्रश्न पाठच करून ठेवा सर्वांनी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤1
➡️ न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी

⭕️ एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण
♦️सावध रहा आणि कोणत्याही लिंक वर किंवा APK FILE वर क्लिक करताना दहा वेळा विचार करा....
♦️आरक्षणाने रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा..
एमपीएससी परीक्षांबाबतची निवेदने १६ नोव्हेंबरपर्यंत चौकशी आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.