😁1
जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो.
Anonymous Quiz
73%
प्रथम पुरुषवाचक
13%
द्वितीय पुरुषवाचक
9%
तृतीय पुरुषवाचक
5%
यापैकी नाही
भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते ?
Anonymous Quiz
71%
अरुणाचल प्रदेश
7%
मेघालय
8%
नागालँड
14%
मणिपूर
उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे?
Anonymous Quiz
14%
अलाहाबाद
63%
लखनऊ
13%
वाराणसी
9%
गोरखपूर
❤1
भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते?
Anonymous Quiz
2%
सी. रंगराजन
13%
एस. राधाकृष्णन
84%
एम. एस. स्वामीनाथन
2%
यापैकी नाही
गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली?
Anonymous Quiz
14%
फिलिप पहिला
46%
जॉर्ज पाचवा
26%
जॉर्ज दुसरा
14%
फिलिप पहिला
भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर (Pink City) म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
3%
म्हैसूर
4%
शिमला
91%
जयपूर
2%
हैद्राबाद
❤1
कथ्थकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे?
Anonymous Quiz
19%
तामीळनाडू
55%
केरळ
13%
कर्नाटक
13%
ओडीसा
अरवली पर्वत रांगांत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे?
Anonymous Quiz
57%
गुरुशीखर
28%
कळसुबाई
13%
धुपगड
3%
नागेश्वर
भारतातील 'श्वेतक्रांतीचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
27%
एमएस स्वामीनाथन
15%
बी. पी. पाल
4%
केएन बहत
54%
व्ही कुरियन
❤2
भारत देशामध्ये चित्ता या प्राण्यांचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनरवसन करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
9%
कोणा
39%
कुणो
20%
पन्ना
33%
काझीरंगा
Forwarded from PavanSir_basic2building
पोलीस_भरती_21000+_भाग_1मराठी_व_सामान्यज्ञान.pdf
28.5 MB
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
पोलीस_भरती_21000+_भाग_2गणित_व_बुद्धिमत्ता.pdf
23.1 MB
📗 📙 पोलीस भरती 21000+ भाग -2(गणित व बुद्धिमत्ता) 📗📙
पोलीस_भरती_अबतक_86+_प्रश्नपत्रिका_संच.pdf
15.2 MB
📙📕📖 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच 📖 📙📕