basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
❤1👍1
दक्षता जागृती सप्ताह 2026.

▪️ कालावधी - 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान.

▪️ संकल्पना - समृद्धीसाठी प्रामाणिकपणा.

▪️ अंमलबजावणी संस्था - केंद्रीय दक्षता आयोग (CVC)

▪️केंद्रीय दक्षता आयोग (CVC -

के. संथानम यांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या शिफारशींच्या आधारावर 1964 मध्ये आयोगाची स्थापना झाली आणि केंद्रीय दक्षता आयोग अधिनियम, 2003 अंतर्गत त्याला वैधानिक मान्यता देण्यात आली.
#Updated Current Eco

WPI चलनवाढ (Wholesale Price Index)

👉 WPI चे नवीन आधारवर्ष: 2022–23

👉 जुने आधारवर्ष: 2011–12

👉 नवीन मालिकेतील वस्तूंची संख्या: 957

👉 जुन्या मालिकेतील वस्तूंची संख्या: 697

👉 WPI मध्ये केवळ वस्तूंच्या घाऊक किमतींचा विचार केला जातो; सेवांचा समावेश होत नाही.
👍1
❤1
Forwarded from basic2building
मराठी प्रश्न
मी रोज योगासने करतो या वाक्यात सर्वनाम काय?
Anonymous Quiz
7%
रोज
77%
मी
8%
योगासने
8%
करतो
खालील शब्दातील सर्वनामे ओळखा.
Anonymous Quiz
7%
राम
79%
हा
5%
गाणे
9%
सुंदर
"कोण" नाचत यावे अधोरेखित अथवा ठळक शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
29%
संबंधी सर्वनाम
35%
सामान्य सर्वनाम
17%
आत्मवाचक सर्वनाम
20%
पुरुषवाचक सर्वनाम
❤1
आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Anonymous Quiz
83%
आपण
5%
का
6%
येता
6%
फिरायला
मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
3%
प्रश्नार्थक सर्वनाम
10%
दर्शक सर्वनाम
65%
आत्मवाचक सर्वनाम
22%
पुरुषवाचक सर्वनाम
काय ते एकदाच सांगूनच टाक. या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Anonymous Quiz
14%
एकदाच
76%
काय
6%
सांगून
4%
टाक
पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात.
Anonymous Quiz
16%
चार
58%
तीन
13%
नऊ
13%
आठ
😁1
जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो.
Anonymous Quiz
73%
प्रथम पुरुषवाचक
13%
द्वितीय पुरुषवाचक
9%
तृतीय पुरुषवाचक
5%
यापैकी नाही
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते.
Anonymous Quiz
4%
काय
5%
कोण
7%
जो
84%
आपण