basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
● 'जलसंपदा'चा 39 हजार 722 पदांचा आकृतीबंध
मंजूर..

● वाढीव 110 सिंचन शाखा, तज्ञांची नवे पदे.
Forwarded from basic2building
#NET
♦️UGC-NET डिसेंबर 2026 उमेदवारांसाठी मोठी अपडेट!

👉 अर्जाची अंतिम तारीख वाढली!

👉 ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख:
31 ऑक्टोबर 2026

👉 लिंक : https://ugcnet.nta.nic.in/

👉 अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावा.🙏
❤1
GK/GS प्रश्न
ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे.
Anonymous Quiz
33%
18वर्ष
44%
21 वर्ष
1%
23 वर्ष
21%
25 वर्षे
❤1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते.
Anonymous Quiz
20%
भारतीय निवडणूक
61%
महाराष्ट्र निवडणूक
14%
जिल्ह्याचे पालकमंत्री
5%
वरीलपैकी नाही
🍌3
रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो.
Anonymous Quiz
11%
एस. डी. एम.
29%
बी .डी. ओ.
15%
तहसीलदार
45%
जिल्हाधिकारी
❤1
खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करते.
Anonymous Quiz
12%
सरपंच
66%
पोलीस पाटील
6%
तलाठी
16%
ग्रामसेवक
जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी..... समिती सर्वात महत्त्वाचे असते
Anonymous Quiz
11%
वित्त समिती
55%
स्थायी समिती
25%
महिला व बालकल्याण
10%
समाज कल्याण
जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करते.
Anonymous Quiz
47%
मुख्य कार्यकारी अधिकारी
21%
जिल्हा परिषद अध्यक्ष
8%
जिल्हाधिकारी
23%
स्थायी समिती अध्यक्ष
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो.
Anonymous Quiz
25%
ग्रामसेवक
65%
सरपंच
4%
आमदार
6%
खासदार
Forwarded from basic2building
❤1👍1
दक्षता जागृती सप्ताह 2026.

▪️ कालावधी - 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान.

▪️ संकल्पना - समृद्धीसाठी प्रामाणिकपणा.

▪️ अंमलबजावणी संस्था - केंद्रीय दक्षता आयोग (CVC)

▪️केंद्रीय दक्षता आयोग (CVC -

के. संथानम यांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या शिफारशींच्या आधारावर 1964 मध्ये आयोगाची स्थापना झाली आणि केंद्रीय दक्षता आयोग अधिनियम, 2003 अंतर्गत त्याला वैधानिक मान्यता देण्यात आली.
#Updated Current Eco

WPI चलनवाढ (Wholesale Price Index)

👉 WPI चे नवीन आधारवर्ष: 2022–23

👉 जुने आधारवर्ष: 2011–12

👉 नवीन मालिकेतील वस्तूंची संख्या: 957

👉 जुन्या मालिकेतील वस्तूंची संख्या: 697

👉 WPI मध्ये केवळ वस्तूंच्या घाऊक किमतींचा विचार केला जातो; सेवांचा समावेश होत नाही.
👍1
❤1