basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
♦️बॅलन डी ओर पुरस्कार जाहीर.
'आरोग्य' च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

● समकक्ष वेतनश्रेणीसाठी अधिसंख्य पदे मंजूर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 39% रिक्त पदे

जॉईन @basic2building
#RTI

1⃣सहकार अधिकारी श्रेणी 1 रिक्त पदे 90
वेतन श्रेणी (S -१४ )PSI) STI/ SR सारखा पगार 👍👍👍

2⃣सहकार अधिकारी श्रेणी 2 रिक्त पदे 117 वेतन श्रेणी (S-१३)

3⃣सहायक सहकार अधिकारी रिक्त पदे 131 वेतन श्रेणी (S-८) तलाठी सारखा पगार

4⃣वरिष्ठ लिपीक गट क 82 वेतन श्रेणी (S-८)

वरील रिक्त पदांपैकी बहुतांश जागांचे मागणीपत्र MPSC कडे पाठवले आहेत...✅🔥 🔥

जॉईन @basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
❤1
मराठी प्रश्न
विधुर या नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते.
Anonymous Quiz
64%
विधवा
10%
विदोरी
16%
सौभाग्यवती
11%
सदवा
खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता.
Anonymous Quiz
14%
बाग
8%
हरीण
22%
वेळ
57%
पोर
सूत या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Anonymous Quiz
16%
सुत
46%
सुता
32%
सुती
6%
सुते
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Anonymous Quiz
10%
कवी
9%
गुरु
59%
घर
21%
मधु
विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता.
Anonymous Quiz
43%
विदूषक
3%
स्वच्छ
50%
विद्वान
4%
यापैकी नाही
❤1
युवा नावाचे विरुद्धलिंगी रूप ओळखा.
Anonymous Quiz
81%
युवती
14%
युवक
3%
युवी
3%
युव
👎1
गायरान या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
8%
पुल्लिंग
13%
स्त्रीलिंग
75%
नपुसकलिंग
4%
यापैकी नाही
❤1👍1
जळू या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
74%
जळवा
9%
जळे
8%
जळूवे
10%
यापैकी नाही