basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
♦️ लाचखोरीत महसूल विभाग टॉपवर..
रेल्वे भरती बोर्ड (RRB)

स्टेशन मास्तर 1250 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
भारताचा रोमहर्षक विजय..❤️
🎬 मराठीतील पहिला AI चित्रपट — बागुलबुवा

✅ चित्रपटाचे नाव: बागुलबुवा (Bagulbua).

✅ दिग्दर्शक: चेतन चावडा.

✅ प्रमुख अभिनेता: अभिजीत खांडकेकर.

✅ निर्माते: शरद पाटील आणि अंजली पाटील.

✅ निर्मिती संस्था: एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शन.

✅ विशेष वैशिष्ट्य: AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाची निर्मिती.

✅ प्रदर्शनाचे अपेक्षित वर्ष: 2027
👍1
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने देशातील पशुधन आणि कुत्र्यांच्या 16 नवीन देशी जातींना अधिकृत मान्यता दिली आहे.
✔️ या जाती देशातील 13 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत.
✔️ या जातींना मान्यता देण्याची शिफारस जाती नोंदणी समितीने (Breed Registration Committee) केली होती.
—————————————
मान्यतेची प्रमुख वैशिष्ट्ये:
➤ जातीची नोंदणी अधिकृतरीत्या केली जाते आणि तिची अधिसूचना भारताच्या राजपत्रात (Gazette of India) प्रकाशित केली जाते.
➤ संबंधित स्थानिक प्राणी समूहाला देशपातळीवर स्वतंत्र व अधिकृत ओळख प्राप्त होते.
—————————————
महत्त्वाचे मुद्दे :
➡️ राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरो (National Bureau of Animal Genetic Resources).
मुख्य कार्य: देशातील पशुधनाच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि देशी जातींची नोंदणी करणे.

➡️ राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरो (NBAGR) राष्ट्रीय पशु जनुक बँकेचे व्यवस्थापन करते.
➡️ भारतात पशुधन आणि कुक्कुटपालनाच्या 200 हून अधिक नोंदणीकृत देशी जाती आहेत.
➡️ भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन (24 टक्के) करणारा देश आहे.

🖊️ संकलन:- RN SIR
—————————————
मराठी व्याकरण प्रश्न
खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे.
Anonymous Quiz
20%
पाखरू
60%
अश्रू
12%
पिसू
8%
सासू
👏1
कवी या शब्दाचे अनेक वचन कोणते.
Anonymous Quiz
4%
महाकवी
1%
राजकवी
48%
कवयित्री
47%
कवी
उंदीर या शब्दाचे अनेक वचन लिहा.
Anonymous Quiz
27%
उंदरे
9%
उंदर
62%
उंदीर
2%
यापैकी नाही
👍1
खालील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. "आसू"
Anonymous Quiz
32%
अश्रू
8%
अश्रुधारा
50%
आसवे
10%
आसुवे
सासु या शब्दाचे अनेक वचन करा.
Anonymous Quiz
1%
सासुया
78%
सासवा
16%
सासू
4%
सासूचे
👍1
खालीलपैकी एक वचनी शब्द ओळखा?
Anonymous Quiz
25%
भाऊ
38%
कागद
14%
दिवस
22%
रात्र
खालीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Anonymous Quiz
26%
भाषा
9%
दिशा
20%
सभा
45%
वेळ
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
40%
जाऊ
30%
आज्ञा
12%
सभा
19%
दिशा
एक वचन ओळखा.
Anonymous Quiz
17%
मळे
9%
फळे
12%
खिळे
62%
तळे
Forwarded from basic2building
🔥1
प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी 'सेव्ह सह्याद्री' या नवीन संघटनेची घोषणा केली आहे.
❤4
🎬 मराठीतील पहिला AI चित्रपट — बागुलबुवा

✅ चित्रपटाचे नाव: बागुलबुवा (Bagulbua).

✅ दिग्दर्शक: चेतन चावडा.

✅ प्रमुख अभिनेता: अभिजीत खांडकेकर.

✅ निर्माते: शरद पाटील आणि अंजली पाटील.

✅ निर्मिती संस्था: एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शन.

✅ विशेष वैशिष्ट्य: AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाची निर्मिती.

✅ प्रदर्शनाचे अपेक्षित वर्ष: 2027
❤2👌1
💯4
❤1