basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
DocScanner 26 Oct 2026 11-51.pdf
1.9 MB
आयोगचे पत्र 👍👍
शालार्थ घोटाळा: जिल्हाभरातील ६५० शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार!
कालीदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले?
Anonymous Quiz
15%
गडचिरोली
63%
रामटेक
12%
वरोरा
11%
नागपूर
कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
23%
चंद्रपूर
52%
नागपूर
11%
भंडारा
15%
अमरावती
शिवाजी विद्यापीठ कोठे आहे?
Anonymous Quiz
26%
पुणे
7%
कराड
60%
कोल्हापूर
7%
बेळगांव
भारताचे झीरो मैल कोठे आहे?
Anonymous Quiz
10%
मुंबई
6%
दिल्ली
61%
नागपूर
24%
कोलकत्ता
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
Anonymous Quiz
5%
कालखंडा
5%
तुमसर
87%
चिखलदरा
3%
कोंढाळी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
19%
वाराणसी
52%
नागपूर
13%
कानपुर
17%
पुणे
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
5%
वर्धा
88%
गडचिरोली
5%
नागपूर
3%
यवतमाळ
❤1
समृध्दी कॉरीडोर कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
Anonymous Quiz
60%
मुंबई - नागपूर
15%
मुंबई - पुणे
11%
मुंबई - नाशिक
14%
मुंबई - सोलापूर
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही?
Anonymous Quiz
38%
तेरेखोल
18%
वर्धा
16%
पैनगंगा
29%
इंद्रायणी
किनारपट्टीच्या प्रदेशात आढळतात? साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात.
Anonymous Quiz
55%
कांदळवन / दलदल
17%
पानझडी अरण्ये
26%
सदाहरित वने
2%
यापैकी नाही
लातूरच्या विद्यार्थ्यांना ग्राउंड उपलब्ध
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
🌿 गुजराती कंपनी टोरोंटो च्या घशात घातले जाणारे भीमाशंकरचे जंगल

महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि जैवविविधतेचा मानबिंदू असलेले भीमाशंकरचे जंगल आज एका गुजरातच्या खासगी कंपनीच्या व्यावसायिक हव्यासामुळे उद्ध्वस्त होत आहे! स्थानिक जनतेच्या भावनांना पायदळी तुडवून, विकासाचा मुखवटा घालून आपल्याच राज्याचा नैसर्गिक ठेवा बाहेरच्या कंपनीच्या लाभासाठी लिलावात काढला गेला आहे.

ही केवळ झाडांची कत्तल नसून, महाराष्ट्राच्या फुफ्फुसांवर आणि भावी पिढीच्या भविष्यावर चालवलेला सुरीचा घाव आहे. मुक्या प्राण्यांचे अधिवास आणि बारमाही जलस्रोतांचे रक्षण करण्याऐवजी धनदांडग्यांच्या सेवेसाठी पर्यावरण विकणारे हे धोरण अत्यंत संतापजनक आहे.

या अंधाधुंद वृक्षतोडीचा आणि कंपनीच्या दळभद्री कारभाराचा तीव्र निषेध!

जंगल वाचवा, महाराष्ट्र वाचवा!🌿

( ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वेग वेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष मार्गाने संधी मिळेल तिथे याचा कृतीत्युक्त विरोध करायचा आहे. करणारे करतील ही भावना नको. अत्यंत भयावह आहे हे सगळे. )
❤5👍1
❤1
♦️ लाचखोरीत महसूल विभाग टॉपवर..
रेल्वे भरती बोर्ड (RRB)

स्टेशन मास्तर 1250 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
भारताचा रोमहर्षक विजय..❤️