basic2building
14.7K subscribers
1.89K photos
33 videos
326 files
1.55K links
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...
Download Telegram
Forwarded from basic2building
❤1
🛑 संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)

🔰 स्थापना - 24 ऑक्टोबर 1945

🔰 मुख्यालय - न्यूयॉर्क (अमेरिका)

🔰 एकुण सदस्य देश - 193

🔰 महासचिव - अँटोनिओ गुट्रेस
🔥2
आयुष्यात हे का करायचं हे जर नक्की असेल तर हे कसं करायचं हा प्रश्नच उद्भवत नाही
🔥 🔥 🔥 🔥


https://www.instagram.com/reel/DdA0_kdTWSe/?psln=MXF6em0yNnJndWU3MA==
📌 महागाई दरात वाढ...(सप्टेंबर 2026 आकडेवारी)
👉 शहरी महागाई: 4.9% (ऑगस्ट 4.3%)
👉 ग्रामीण महागाई: 6.1% (ऑगस्ट 5.2%)
👉 WPI महागाई: 11.4% (ऑगस्ट 9.9%)
--------------------------------------------------
👉WPI नवीन आधारवर्ष: 2022–23 (जुने: 2011–12)
👉 वस्तूंची संख्या: 957 (जुनी: 697)
👉 WPI मध्ये फक्त वस्तूंच्या घाऊक किमतींचा समावेश होतो; सेवांचा नाही.
कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
1%
वासरू
21%
शावक
75%
पिलू
2%
कोकरू
गायीच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
92%
वासरू
2%
शिंगरू
3%
करडू
2%
पाडस
घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
2%
वासरू
9%
कोकरू
86%
शिंगरू
3%
पिल्लू
शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात.
Anonymous Quiz
15%
पाडस
74%
करडू
1%
वासरू
10%
शिंगरू
मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
51%
कोकरू
20%
करडू
18%
पाडस
12%
शावक
हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
71%
पाडस
4%
पिल्लू
11%
कोकरू
14%
करडू
सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
4%
करडू
4%
शिंगरू
78%
छावा
14%
सिंहाचे पिल्लू
हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
11%
पाडस
4%
कोकरू
74%
हत्तीचे पिल्लू
11%
शिंगरू
❤1👍1
मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
2%
वासरू
95%
मांजरीचे पिल्लू
2%
कोकरू
1%
शिंगरू
वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात.
Anonymous Quiz
19%
छावा
60%
बछडा
2%
शिंगरू
19%
वाघाचे पिल्लू
👍1
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 🇧🇷

🍀 अत्यंत महत्त्वाची माहिती
राष्ट्राध्यक्ष -लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा

खंड: दक्षिण अमेरिका
राजधानी: ब्राझिलिया
अधिकृत भाषा: पोर्तुगीज
चलन: ब्राझिलियन रियाल

ब्राझील क्षेत्रफळाने जगातील 5वा सर्वांत मोठा देश.
🎬 'बागुलबुवा' — मराठीतील पहिला AI चित्रपट
📅 टायटल टीझर प्रदर्शित — २४ ऑक्टोबर २०२६

◾️ ❗Imp खऱ्या कलाकारांना घेऊन संपूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) निर्मिती झालेला व चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिलाच मराठी चित्रपट
◾️ कथा व दिग्दर्शन: अभिनेता-दिग्दर्शक चेतन चावडा | पटकथा: नितीन चव्हाण
◾️ निर्मिती संस्था: एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शन; निर्माते — शरद पाटील व अंजली पाटील
◾️ प्रमुख भूमिका: अभिनेता अभिजीत खांडकेकर; याशिवाय ५५ कलाकार (नावे अद्याप जाहीर नाहीत)
◾️ AI तंत्रज्ञान: मेटाफेक्स प्रॉडक्शन (Meta FX Productions); स्टोरीबोर्ड — आकाश पांडे
◾️ संगीत: गीते — आदिती द्रविड; संगीत — साई पियूष
◾️ कथानक: पुणे व परिसरात घडणारे; अचानक आलेल्या एका रहस्यमय संकटाभोवती फिरणारी कथा

📌 Exam Points
▪️ मराठीतील पहिला बोलपट — अयोध्येचा राजा (१९३२), दिग्दर्शक व्ही. शांताराम, निर्मिती प्रभात फिल्म कंपनी
▪️ भारतातील पहिला चित्रपट — राजा हरिश्चंद्र (१९१३), दादासाहेब फाळके; पहिला बोलपट — आलम आरा (१९३१)
▪️ भारतातील पहिला AI-निर्मित चित्रपट — 'महाकाली' / 'चिरंजीवी हनुमान' प्रकारच्या प्रयोगांनंतर AI चा वापर वेगाने वाढत आहे; महाराष्ट्र शासनाचा मराठी चित्रपट अनुदान कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून
▪️ CBFC (केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ) — स्थापना १९५१, सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ अंतर्गत; मुख्यालय मुंबई

@basic2building